Renuka retweeted
भाजपा पदाधिकारी संतोष सिंह ठाकूर आणि भाजपा युवामोर्चा ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री शिवनारायण सिंह यांनी भेट घेतली.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
लोकपरंपरा महोत्सव
आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आयोजित दोन दिवसीय ‘लोकपरंपरा महोत्सवा’चे उद्घाटन केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी येथील ‘अविअनिल कलामंच’च्या कलाकारांनी ‘कलंकित सौभाग्यवती’ हे बहुरंगी नमन सादर केले. कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दोन दिवसीय महोत्सवात उद्या वगनाट्य आणि दशावताराचे सादरीकरण होणार आहे. आपल्या समृद्ध कोकणी लोककलेचा अनुभव घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी.
यावेळी लोककला अभ्यासक व नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शलाका साळवी उपस्थित होते.
#लोककला #लोकपरंपरा_महोत्सव #kokan #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजीव नगर येथील रहिवाशांनी त्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपा पदाधिकारी प्रशांत राऊत उपस्थित होते.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
शिवकालीन शस्त्रांचे जतन आणि संवर्धन करणे हे आमचे कर्तव्यच!
अटक ते कटक असा विस्तार असलेल्या मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास, पराक्रम आणि शौर्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ – मराठा व समकालीन शस्त्रप्रदर्शना'चे उद्घाटन केले.
आमच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी शस्त्रे, त्यांच्या युद्धपरंपरा आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा जवळून जाणून घेण्याची अनोखी संधी नागरिकांना उपलब्ध होत आहे. नोव्हेंबर २०२६ ते मे २०२७ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी आणि इतिहास अभ्यासकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाचा समृद्ध वारसा अनुभवावा!
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, विश्वस्त सायरस गुजर उपस्थित होते.
#शिवशस्त्रशौर्यगाथा #MarathaWeaponsExhibition #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
शिवशस्त्रशौर्यगाथा’ – मराठा व समकालीन शस्त्रप्रदर्शन उद्घाटनस्थळी आयोजित कार्यक्रमात शाहीर नंदेश उमप यांनी पोवाड्याच्या माध्यमातून अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग सादर केला. या कार्यक्रमात ‘दांडपट्टा’ या पुस्तकाचे आम्ही प्रकाशन केले.
या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, विश्वस्त सायरस गुजर उपस्थित होते.
#शिवशस्त्रशौर्यगाथा #दांडपट्टा #ChhatrapatiShivajiMaharaj #Powada #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले.
#शिवशस्त्रशौर्यगाथा #ChhatrapatiShivajiMaharaj #WeaponExhibition #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी संस्कृती याचंच वर्चस्व राहील!
#मराठी_संस्कृती #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
आज अत्यंत अभिमान और गर्व के साथ महाराष्ट्र शासन के सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व एवं वस्तुसंग्रहालय संचालनालय और छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय के संयुक्त प्रयासों से ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ शस्त्र प्रदर्शनी का शुभारंभ हुआ।
#शिवशस्त्रशौर्यगाथा #शस्त्र_प्रदर्शनी #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
घर में बैठकर केवल बोलने वालों से मेरा आग्रह है कि वे ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनी में अवश्य आएं। यहां दांडपट्टा सहित विभिन्न ऐतिहासिक शस्त्रों का इतिहास और उनके पीछे के परिश्रम को जानने-समझने का अवसर मिलेगा। केवल बोलने के बजाय आइए, इतिहास को करीब से देखिए और समझिए!
#शिवशस्त्रशौर्यगाथा #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
सर्वेक्षणात मुंबई आणि मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांची संख्या दिसून आली, हेच वेदनादायक आहे.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
आमच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात मराठी माणसाचा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान ठेवून सर्व हिंदुस्तानी सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत याबद्दल अडचण नाही.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
घरात बसून केवळ ‘बोल बच्चन पट्टा’ चालवणारे कोण आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मराठी इतिहास, मराठ्यांचा पराक्रम आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशासाठी काम करणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार जी यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला जरूर प्रश्न विचारा. मात्र, हा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रात आणण्यासाठी देवेंद्रजी आणि मोदीजींच्या सरकारने केलेले प्रयत्न, त्यामागील परिश्रम आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी येथे या. ‘बोल बच्चन पट्टा’ चालवणाऱ्यांनाही माझे हे आग्रहाचे निमंत्रण आणि विनंती आहे.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
एक पुरानी फिल्म में बेहतरीन कलाकार परेश रावल जी ने ऐसा किरदार निभाया था, जिसके बाल प्रश्नचिह्न के आकार में थे। हर बात पर सवाल उठाना ही उस किरदार की पहचान थी।
दुर्भाग्य से, आज कुछ लोगों में भी ऐसी ही हर बात पर सवाल उठाने की प्रवृत्ति दिखाई देती है और इस संदर्भ में राहुल गांधी जी का नाम सामने आता है। परेश रावल जी की अदाकारी निश्चित रूप से सराहनीय थी, लेकिन उस किरदार जैसी सवालिया प्रवृत्ति राजनीति में दुर्भाग्यपूर्ण है।
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
Preserving our glorious heritage is our duty!
Inaugurated the ‘Shivshastra Shauryagatha – Maratha and Contemporary Weapons’ exhibition at Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya, Mumbai. Spanning the glorious legacy of the Maratha Empire from Attock to Cuttack, the exhibition showcases historic weapons that embody the courage, military excellence and valour of the Marathas, taking this rich heritage to the younger generation.
Organised by the Directorate of Archaeology and Museums under our Cultural Affairs Department, the exhibition will remain open from November 2026 to May 2027. I urge citizens, students and history enthusiasts to visit and experience this remarkable chapter of our history.
Dr. Kiran Kulkarni, Secretary, Cultural Affairs and Marathi Language Department, Dr. Sabyasachi Mukherjee, Director General, Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya, Dr. Tejas Garge, Director, Archaeology and Museums, Hemant Dalvi, Deputy Director and Cyrus Guzder, Trustee, were present on the occasion.
#ShivshastraShauryagatha
#MarathaWeaponsExhibition #ChhatrapatiShivajiMaharaj #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महाआयटी कार्यालयात भेट घेतली.
@TawdeRitu
#MahaIT #Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
नगरसेवक हर्ष पटेल यांनी महाआयटी कार्यालयात भेट घेतली.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
‘हिंदी विवेक’ मासिकाचे संपादक अमोल पेडणेकर आणि विवेक फिल्म्सचे सीईओ भरत शितोळे यांनी भेट घेतली. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
#Maharashtra #AshishShelar
Renuka retweeted
The next generation of Adani leadership is preparing to take forward established businesses while exploring tomorrow's opportunities.
Gautam Adani's G2 roadmap identifies four leaders: Pranav, Karan, Sagar and Jeet Adani, each with a distinct portfolio.
Pranav Adani, Director at Adani Enterprises, oversees real estate, urban infrastructure, city gas distribution, natural resources and sports, alongside branding and communications.
Karan Adani, Managing Director of Adani Ports, leads ports, logistics, transportation and cement. His portfolio includes 20 ports and terminals and international expansion.
Renewables, power and transmission form Sagar Adani's core portfolio as Executive Director of Adani Green Energy. He also plays a key role in Group finance and capital allocation. Jeet Adani, Director at Adani Airport Holdings, leads airports, AI, data centres, defence, petrochemicals and metals.
With over two dozen verticals, nearly ₹3 lakh crore FY26 revenue and more than ₹17 lakh crore listed market capitalisation, the Group is preparing for its next phase.
Renuka retweeted
Adani Green Has 100% of the Land Needed for Its Next 30 GW
The path from 20 GW today to 50 GW by 2030 is being built around execution readiness rather than just ambition.
According to Sagar Adani, AGEL already has the land, grid connectivity and financing access required for the additional 30 GW, making the expansion effectively constraint-free.








































