परमार्थ (@paramsaugat_09) header
परमार्थ (@paramsaugat_09) profile picture

सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ होई कृतार्थ । तेच वंद्य ।।

Joined June 2020
Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)Photo by परमार्थ (@paramsaugat_09)
वाणी वश झाली जरी, झाले वशही शरीर I पण ज्याने मन जिंकले, तोच खरा वीर II निर्वाण पदाला पोहोचवणारे श्रेष्ठ रत्न भगवान तथागत..! #Paramveer
3
31
812
परमार्थ retweeted
“ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कोठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो.” --शाक्यसिंह, भगवान तथागत गौतम बुद्ध. #Shakyamuni🫀
14
48
810
परमार्थ retweeted
कोणाकडूनही सहानुभूतीची अपेक्षा न बाळगता, आर्थिक सक्षम व्हायचं आणि लढायचं! बाकी सर्व आख्यायिका!
17
173
2
1,272
16,167
Wish you happy birthday @Graphit1111 brother..🫀 May the glory of Lord Tathagata bless you..,!
2
2
9
311
परमार्थ retweeted
वेळ कितीही कठीण असली, तरी शेवटी सत्याचाच विजय होतो.!! - अब्राहम लिंकन
3
15
130
1,412
परमार्थ retweeted
प्रथा, परंपरा…. दिवाळीचे दिवस आणि आनंदी आनंद!
6
16
1
243
4,740
मुंबईतली चाळ म्हणजे एकेकाळची वाचाळ वस्ती. आज तिची वाचाच हरवलीय. गजबज, गोंगाट आणि माणसांचा राबता ओसरलाय. पण त्या निःशब्द चाळींच्या अंगणात दिवाळीचा झगमगाट मात्र आजही तितक्याच दिमाखात उजळतोय. काळ बदलला, माणसं विखुरली पण दिव्यांची नाळ अजूनही तुटलेली नाही. ♥️ 📍कोळीवाडी, राऊत इस्टेट.
1
2
10
242
परमार्थ retweeted
इतिहास फक्त पुस्तकांत जपला जात नाही, कधी तो एका छोट्याशा नाण्यातही जिवंत राहतो. हे नाणं हातात घेताच बाबासाहेबांच्या स्मृती जाग्या होतात, आणि मनात एकच गीत उमटते, ‘हे नाणं दिसतंय शोभून, बाबासाहेबांच्या फोटूनं..’ माझ्या संग्रहातील एक अनमोल नाणे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर+
1
18
155
2,418
इतिहास फक्त पुस्तकांत जपला जात नाही, कधी तो एका छोट्याशा नाण्यातही जिवंत राहतो. हे नाणं हातात घेताच बाबासाहेबांच्या स्मृती जाग्या होतात, आणि मनात एकच गीत उमटते, ‘हे नाणं दिसतंय शोभून, बाबासाहेबांच्या फोटूनं..’ माझ्या संग्रहातील एक अनमोल नाणे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर+
1
18
155
2,418
यांच्या जन्मशतीनिमित्त जारी करण्यात आलेले हे १९९० सालचे माझ्याकडे असणारे स्मारक नाणे. धातूचे हे नाणे आकाराने छोटे असले, तरी त्यावर कोरलेला बाबासाहेबांचा विचारांचा वारसा मात्र असीम आहे. ज्यांनी आयुष्यभर ज्ञान, समता आणि स्वाभिमानाची मशाल पेटवली, त्यांच्या स्मृतीला जपणारी ही+
1
1
9
119
माझ्यासाठी केवळ वस्तू नाही, तर इतिहासाची एक अमूल्य आठवण आहे. आणि एका महान युगपुरुषाची अमिट स्मृती..! #DrBabasahebAmbedkar❤️
7
75
परमार्थ retweeted
म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये बाबासाहेब एक प्रतिभावंत विद्यार्थी तर होतेच, पण ते सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळविणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते पहिले व्यक्ती होते. बाबासाहेबांनी चालवलेल्या ज्ञानतपश्चर्येचा वेग व स्वरूप इतके प्रखर व तेजस्वी (5)
1
2
32
438
परमार्थ retweeted
बाबा, आज तुम्ही शाळेत गेले आणि आमच्या पिढ्यान् पिढ्या शिक्षण घेऊ लागल्या..! #Student_Day❤️
(8.विद्यार्थी दशेतील बाबासाहेब.) "Bhimrao Ambedkar is the most intelligent student not only among Indian students but also among American students." हे शब्द आहेत, कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक Edwin Robert (1) #ThanksPhuleAmbedkar📍
6
68
737
परमार्थ retweeted
"Babasaheb; My Life with Dr Ambedkar" मध्ये म्हणतात, "ज्या क्षणी एखाद्याला डॉ. आंबेडकरांचे नाव आठवते त्याच क्षणी त्याला बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट व प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून मिळविलेल्या महान पदव्यांची यादी आठवते. केवळ सहा वर्षाच्या अल्प कालावधीत (3)
1
8
37
638
बाबा, आज तुम्ही शाळेत गेले आणि आमच्या पिढ्यान् पिढ्या शिक्षण घेऊ लागल्या..! #Student_Day❤️
(8.विद्यार्थी दशेतील बाबासाहेब.) "Bhimrao Ambedkar is the most intelligent student not only among Indian students but also among American students." हे शब्द आहेत, कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक Edwin Robert (1) #ThanksPhuleAmbedkar📍
6
68
737
परमार्थ retweeted
#Milind College🧵 Dr. Babasaheb Ambedkar says, "मिलिंद हा एक ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की, आपण एखाद्या बौद्ध भिक्षूबरोबर वाद+
10
55
2
217
5,910
परमार्थ retweeted
"विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असता त्यांनी (विद्यार्थ्यांनी) आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. ह्या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेत पुढील आयुष्यात विपुल काळ आहे." --डॉ बाबासाहेब आंबेडकर.+
5
28
186
2,359
परमार्थ retweeted
#भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. --Edwin Robert Anderson Seligman..📍
4
37
2
177
परमार्थ retweeted
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वयंतेजाने तळपणारं व्यक्तिमत्व..! डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष आपल्याला २० मार्च १९२७ या दिवशी केलेल्या सत्याग्रहा वरून नव्हे, तर त्याही खूप दिवस आधी विद्यार्थी दशेत असताना, अमेरिकेहून+ #मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन🧵
1
24
123
1,790
परमार्थ retweeted
"भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." --Edwin Robert Anderson Seligman. 7 नोव्हेंबर, विद्यार्थी दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन. सातारच्या प्रतापसिंह+ #विद्यार्थी_दिवस📍
6
42
1
289
5,668
परमार्थ retweeted
मी समाजकार्यात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे..📍 --डॉ बाबासाहेब आंबेडकर #विद्यार्थी_दिवस #शाळा_प्रवेश_दिन
1
12
1
142