Dasarp Edihb (@prasadbhide) profile picture

intolerant of pseudo liberals/ seculars. शापादपि शरादपि

Mumbai
Joined May 2009
Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)Photo by Dasarp Edihb (@prasadbhide)
उपनगरीय रेल्वे स्टेशनांवर छट पूजेची गाणी लावणं जेवढं मूर्खपणाचं आहे तेवढंचं मुंबईत छट पूजेलाच विरोध करणं मूर्खपणाचं आहे. छट पुजणारे बिहारी असले तरी हिंदूच आहेत आणि आज मुंबई महानगराचा गाडा हाकण्यात या स्थलांतरितांचाही वाटा आहे. ठाकरे बंधू फक्त हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत.
1
2
63
ममता बानो आपल्या भाषणात नकळत काफीर असा उल्लेख करते, खर्गे दिवाळीच्या शुभेच्छा देता देता ईद म्हणतो हे चुकून घडलेलं नाही.
1
2
55
लहान मुलांना खेळण्यातला लॅपटॉप, मोबाईल दिल्यावर ते खोटं खोटं ऑफिसला जातात तसं राजमातेने आज राजपुत्राला खेळण्यातली लोकसभा दिली. तिथे त्याने खोटा खोटा महाभियोग चालवला. असाच छान पप्पूगिरी करत राहिलास तर खेळण्यातलं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग लष्कर पण देईन म्हणाली म्हणे.
3
72
यांची प्रति लोकसभा पाहून लहानपणी आम्ही घरघर खेळत असू त्याची आठवण झाली कोणीतरी आई बनायचं कोणीतरी बाबा कोणीतरी मुलं. शेंगदाणे चुरमुरे वगैरे डाळ तांदूळ म्हणून वापरायचे भातुकलीच्या गॅसवर शिजवायचे आणि भातुकलीच्या ताटातच वाढायचे वगैरे वगैरे. बालिशपणा सगळा.
1
3
3
215
काँग्रेसला एक नोव्हेंबरला आंदोलन करता येऊ नये म्हणून मोदींनीच पाऊस पडला आणि रामलीला मैदानात पाणी साठवलं.
6
35
540
शेवटी कलानगरचा सापसुरळी तज्ञ ताप आल्यावर अंबानींच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्येच ऍडमिट झाला. त्यांच्या मातोश्रींना कोविड झाला होता तेव्हा त्याही कोकिलाबेन मधेच ऍडमिट होत्या. १/२
1
1
3
213
ज्यांच्या नावाने दिवसरात्र शंख करायचा, ज्यांच्या घरापुढे स्फोटकं भरलेली गाडी लावायची त्यांच्याच मुलाच्या लग्नात नाचायला जायचं आणि आजारी पडलं की त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं याला जो कोडगेपणा लागतो तो या कुटुंबात अगदी ठासून भरलेला आहे. निलाजरे! २/२
1
2
25
सह्याद्रीच्या कुशीत लवासा, ॲम्बीव्हॅली, आरेच्या जंगलात व्हिसलिंग वूड्स, रॉयल पाम्स, पवईत हिरानंदानी, चांदीवलीला नहार अमृत शक्ती झालं तेव्हा हे पर्यावरण प्रेमी नेमक्या कुठल्या बिळात लपून बसले होते?त्यांचं लाडकं सरकार होतं म्हणून त्यावेळी अब्बा डब्बा जब्बा असा प्रकार आहे का?
1
14
58
519
वेडेवागळे, नॉटी राऊत नंतर डिकपे चड्डीत मुतला म्हणे फळाफळा! गांडीत नाही गू आणि चालला डोंगरावर हागायला ही म्हण अगदी लागू पडते.
1
54
पॅरिस व इतर प्रेंच शहरांमध्ये जे चाललं आहे ते पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे. तिथे जे सुरु आहे तेच इथे झुरळं, डावे कम्युनीच, माजवादी आणि खांग्रेस गँगला साधायचं आहे. अ रा ज क
2
7
35
439
माझं हॉटेल जं त र मं त र च्या अगदी जवळ आहे. इथे सामान्य जनतेमध्ये म्हणजे रिक्षा टॅक्सी चालक, स्थानिक दुकानदार इत्यादींमध्ये पप्पू पिंकी आणि झुरळं यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट चीडच आहे. नागरिकांचाही प्रतिसाद अल्पच आहे. १/३
1
1
168
काल रात्रीपासूनच पाच किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट बंद केल्यामुळे उबर बुक करता आली नाही. परंतु कालीपिली मिळाली. रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे खास करून गरिबांचे हाल झाले आहेत. अनेक जण स्टेशनातच अडकून पडले आहेत. २/३
1
62
रस्ते अडवून निदर्शनं करणाऱ्या झुरळांविरुद्ध "सार्वजनिक वाहतुकीस अडथळा व ध्वनी प्रदूषण" या सबबीखाली विद्यानंद बापटांचा आवाज का फुटत नाही?
52
वाहतुकीला अडथळा या सबबीखाली हिंदू उत्सवाला विरोध करणारे कम्युनीच आणि पुरोगी शाहिनबाग आणि शेतकरी आंदोलनावेळी महिनोन्महिने रस्ते अडवले गेले तेव्हा त्याच्या समर्थनात होते हा योगायोग नसून यांचा हलकटपणा आहे. १/२
1
2
63
एकीकडे वाहतुकीस अडथळा आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या उत्सवखोरांवर रणगाडे घाला, तरी ऐकत नसतील तर गोळ्या घाला म्हणायचं आणि दुसरीकडे संसदेवर चाल करुन जाणाऱ्या झुरळांवरील गुन्हे मागे घ्या म्हणायचं आणि पॅलेट गन्सचा वापर केला म्हणून गळा काढायचा. या लोकांसाठी एकच शब्द आहे ह ल क ट. २/२
17
उत्सवातल्या उन्मादाला, खास करून ध्वनी प्रदूषण व वाहतुकीला अडथळा या मुद्द्यांना विरोध करणे ही योग्य भूमिका होती. तिथवर बापटांना बहुसंख्यांचा पाठिंबाही होता. अगदी सश्रद्ध हिंदूंचा सुद्धा. १/४
1
67
पण पुढे पुढे श्रद्धेचीच खिल्ली उडवणं सुरू झालं. एक तरी वारी अनुभवावी या प्रसिद्ध ओळींवरून एक सेकंदही वारी अनुभवू नये असं म्हणणं. सश्रद्धांना झाॅंबि असं संबोधणं. हिंदूंना जनावराचं मलमूत्र खाऊन माजलेले म्हणणं. मानाच्या गणपतींना शहराबाहेर घालवा असा शहाजोगपणाचा सल्ला देणं. २/४
1
29
अडल्यानडल्याला, अडचणीच्या काळात विद्यानंद बापट किंवा निर्भय गॅंगचे विचारवंत नाही तर राजकीय पक्षाचे, मंडळाचे कार्यकर्तेच धावून येतात. माझ्या सांगण्यावर जाऊ नका. अनुभव घ्या.
1
1
61
मुलामुलांची फुलाफुलांची बालचित्रवाणी चुकून पडद्याच्या कापडाचा सलवार कुर्ता शिवला की काय? मला आधी वाटलं फुलझाड आहे. नंतर दाढी दिसली म्हटलं अरेच्चा हा तर आपला अमित जेन्युनली ठाकरे!
42
तोंडाचे दात म्हणजे? अजून कुठले दात असतात पुण्याच्या पत्रकार विश्वात?
48
त्या नवीन आलेल्या बापटात जरा वेडसरपणाची झाक दिसते मला. बुद्धिमान आहे पण त्याचे हातवारे, सलग एकसुरी बोलत राहणं, मान वाकडी करणं, डोळे फिरवणं जरा वेगळं वाटतं. आणि प्रतिवाद करता येत नसेल त्या प्रत्येक मुद्द्याला हा logical fallacy म्हणून मोकळा होतो. ही पळवाट झाली. १/२
10
5
67
8,541
खरंतर logical fallacy ला तर्कदोष असा शुद्ध मराठी शब्द आहे. मराठीतल्या थरुरला हा शब्द माहितही हवा आणि तो वेळीच आठवायलाही हवा. असो त्याच्या डीजे बंदीच्या मुद्द्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. बापट तुम आगे बढो एवढे एक मुद्दे पे हम तुम्हारे साथ है. २/२
1
1
28
1,984
आपल्या लोकांचं काही सांगता येत नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात डीजेवर बंदी आलीच तर त्याचा आनंद साजरा करायला म्हणून डीजे लावतील. १/४
1
12
432
पुराचं पाणी बघायला पुलावर आणि लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर गर्दी आहे का हे पहायला बाहेर पडणारा समाज आहे आपला. २/४
1
1
88
उद्दाम, उद्धट, सवंग आणि अश्लील समय रैनाला मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून त्याचा सत्कार करण्याची एवढी काय गरज पडली फडणवीसांना? ही नेमकी कुठल्या प्रकारची मजबुरी आहे?
80