Prathamesh Ghogale (@prathamesh82) header
Prathamesh Ghogale (@prathamesh82) profile picture

Marine Engineer, Foodie , interested in History ,Politics..Lalbag ❤️

Mumbai, Bharat
Joined August 2010
Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)Photo by Prathamesh Ghogale (@prathamesh82)
Prathamesh Ghogale retweeted
सर्वांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा! 🪔✨ Wishing all friends and family Shubha Deepawali.
2
3
12
238
Prathamesh Ghogale retweeted
Makes the effort and supporting Raosaheb Charitable Trust even more worthwhile. These are the sort of initiatives you can't do enough of to express support and gratitude for our service folks. Bharat Maata ki Jai, Jai Hind cc @Prasaadhere @prahappy @chaphya @kulrohit @Joshikaka56 @onkufriends
1
3
12
202
Prathamesh Ghogale retweeted
आपली दिवाळी, बॉर्डरवाली! 🇮🇳 आपल्या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने सीमेवरील जवानांसाठी उत्तम दर्जाचा दिवाळी फराळ रवाना झाला आहे. X या माध्यमाचा वापर करत प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन यांचा हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी यशस्वी होत आहे. सर्व देणगीदारांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! आपली दिवाळी,बॉर्डरवाली! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
2
25
63
984
Prathamesh Ghogale retweeted
परवा संध्याकाळी वंदे मातरम् आणि भारत माता की जय म्हणत व शिवछत्रपतींच्या जयजयकाराच्या उत्साहात ‘आपली दिवाळी बॉर्डरवाली’ या उपक्रमासाठी निघणाऱ्या साथीदारांनी शुभेच्छा दिल्या. वेळात वेळ काढून आमचे मित्र नगरसेवक @kunalstilak ट्रकच्या पूजेसाठी उपस्थित होते. या वेळी त्यांना काश्मीरमधील आपल्या कार्यासंबंधी माहिती दिली. पुढे ४ दिवस, ४ राज्य पार करत व जवळपास २२०० कि. मी. चा प्रवास करत आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सेनेच्या जवानांसाठी फराळ पोहोचवला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏🏽 केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! आणि म्हणूनच आम्ही - प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन चांगलं कार्य करत राहाणार.
8
37
1
93
1,831
Prathamesh Ghogale retweeted
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨ धन्वंतरी देवाच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो; तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात अखंड सुख, समाधान आणि धन-धान्य नांदो, हीच मंगल कामना!
2
8
153
Prathamesh Ghogale retweeted
A ZERO that speaks volumes. @crpfindia
1,294
10,747
444
49,755
1,276,621
Prathamesh Ghogale retweeted
सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी ‘आपली दिवाळी बॉर्डरवाली’ या उपक्रमाला दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी - प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशनतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो! देणगीचा तपशील खालील पोस्टमध्ये आहे🙏🏽
भारतीय सैन्यासोबत आपला संबंध हा केवळ #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली पूर्ता मर्यादित नाही. आजपर्यंत दिवाळीचा सोहळा साजरा करणे असो व शिवछत्रपतींचा हा पुतळा बसवणे, तुम्हा सर्व शुभचिंतकांच्या भक्कम साथीने प्रवर्तन फाउंडेशन, रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन (@panchaajanya), या तीन संस्था आपले कार्य करत आले आहे. १/२
22
57
1,384
आरंभशूर 🤣
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
2
60
Prathamesh Ghogale retweeted
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ देणार, दाद देणार. आणि या वेबसाइट मुळे ते आणखीन सोपं करण्या साठी खूप धन्यवाद 🙏🏻 diwali.raosaheb.org #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
सोशल मीडिया वर सतत नाविन्यपूर्ण हवं असतं , कालचं व्हायरल कन्टेन्ट परवा रद्दी झालेलं असतं ---अश्या सगळ्या सावळ्या गोंधळात आम्ही मित्रमंडळी गेले ४ वर्ष 'आरंभशूर' न होता , हाती घेतलेलं व्रत संपूर्ण ताकदीने पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय , दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साथ द्या , दाद द्या . #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
3
10
224
Prathamesh Ghogale retweeted
🪔 आपली दिवाळी… बॉर्डरवाली! 🇮🇳 🔹 Donation Link : पहिल्या कमेंटमध्ये ₹५००, ₹१,००० किंवा आपल्या इच्छेनुसार कितीही रक्कम देऊन या मोहिमेत सहभागी व्हा. आपण आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, आपल्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जवान मात्र आपल्या प्रियजनांपासून दूर असतात. त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा गोडवा पोहोचावा, या भावनेतून पांचजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. 🙏🏼 या उपक्रमासाठी आपले आर्थिक योगदान अवश्य द्या. आजच देणगी द्या आणि आपल्या योगदानातून सीमेवरच्या जवानांची दिवाळी गोड करा! 🇮🇳 #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली
1
20
2
32
1,986
Prathamesh Ghogale retweeted
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka. Elections held using ballot papers. Guess how many seats Congress won? 🧐
16,125
40,760
7,235
179,630
14,962,198
Prathamesh Ghogale retweeted
गुर्जींनी “मी वाट बघतोय” हे म्हणताच सरकार खडबडून जाग झालं “PM Modi will virtually inaugurate Pune Metro Line 3 on November 3.” @prahappy Be like
नोव्हेंबर पहिल्या आठवड्याची वाट बघतोय ! #पुणे #pune
2
2
21
1,766
Prathamesh Ghogale retweeted
मनोज जरांगे किंवा त्याचे समर्थक - यांना वाटतं की यांच्यापेक्षा हुशार या पृथ्वीवर कोणीच नाहीये. हे मूर्ख आज सकाळपासून एका Audio पसरवतायत. आणि आता यांचं टार्गेट आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह अतुलजी लिमये. सदर कॉल रेकॉर्डिंग मधला आवाज आणि अतुलजी यांचा खरा आवाज यातलं अंतर या मूर्खांच्या लक्षातच आलं नाही एवढच😂
69
54
7
271
43,654
Prathamesh Ghogale retweeted
Brutal roast of kk create 🤣
44
1,007
9
6,540
113,042
प्रति श्री. हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष : महाराष्ट्र काँग्रेस विषय : आपण आपल्या FB page वरून , विजयादशमीनिमित्त निघणाऱ्या संघाच्या संचालनादिवशी जी मुक्ताफळे वाहिली त्याबद्दल तुमच्यासाठी एक सविस्तर पत्र. सपकाळ साहेब सर्वप्रथम , आपल्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 आता, direct तुमच्या पोस्टकडे वळतो. स्वातंत्र्याचा आणि आत्ताच्या काँग्रेसचाही काही संबंध नाही त्यामुळे स्वातंत्र्यात संघाने दिलेल्या योगदानाबद्दल तुम्ही बोलणे हे अतिशय हास्यास्पद आहे. तुम्ही काँग्रेस हा पक्षच चोराला आहे. त्याबद्दल बोलायचे का ? असो, तुम्हाला हेच सांगायचे आहे की संघाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप संकुचित आहे , सपकाळ. तुमचाच काय पण अनेक संघ विरोधी संस्थांचा दृष्टिकोन खूप संकुचित आहे आणि त्याचे कारण म्हणजे तुमचा संघाबद्दल असलेला पूर्वग्रह. कुठलाही अभ्यास न करता त्या पूर्वग्रहानुसार तुम्ही सगळे बोलता, वागता त्यामुळे तुमच्यासारख्यांकडून अशा post येणे हे अपेक्षित आहे. संघात पूजनीय डॉक्टर आणि गुरुजी ह्यांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. १०१ वर्षांपूर्वी सुरू झालेला संघ हा अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना , त्यांच्या कार्याला केंद्रस्थानी ठेवतो. आजही हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी छत्रपती शिवरायांनी जो भगवा ध्वज फडकावला होता तोच आम्हाला आजही गुरू म्हणून वंदनीय आणि प्रेरणा देणारा आहे....आणि, तोच राहणार आहे. आजही आमच्या प्रत्येक ध्वजांकित शाखेत भगवा ध्वज हा सर्वप्रथम लावला जातो व त्याला प्रणाम करूनच शाखा चालविली जाते. शाखा संपताना ध्वजाला प्रणाम करून भारतमातेची प्रार्थना केली जाते. अतिशय आदराने भगव्या ध्वजाचा मान राखला जातो. पण, हे सर्व तुमच्या काँग्रेस मध्ये होते का हो ? भारताच्या तिरंग्याच्या अशोक चक्र काढून त्या जागी हाताचा पंजा लावून तुम्ही तर तिरंग्याचा आणि संपूर्ण भारताचा अपमान केला आहे. तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली का ? त्याही पुढे , तुम्ही स्वतःने टिपू सुलतान ची बरोबरी छत्रपती शिवरायांशी केली होती तेव्हा तुम्हाला लाज वाटली होती का ? तुम्ही आणि तुमचे काँगेस कार्यकर्ते कायम एका घराण्याचे पाय चटण्यात धन्यता मानत आले आहात... त्यामुळे , संघाच्या कृतींकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या बुडा खालील अंधार बघा. तिथे उजेड पाडा. वर्षानुवर्षे , नेहरू गांधी घराण्याचे पाय चाटणे तुमची संस्कृती असू शकते...पण , आम्हाला मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा ध्वज हेच वंदनीय आहेत आणि कायम राहतील. तुम्हाला हे विचारांचे सोने पाठविले आहे. जमल्यास नीट समजून घ्या आणि लवकर बरे व्हा. पुन्हा एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 एक स्वयंसेवक समीर कुलकर्णी
42
81
9
283
16,774
Prathamesh Ghogale retweeted
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनीं हो। सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो। शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो। विप्र रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो॥ सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर सदैव विजय होतोच! प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून आपल्याला सत्य, धैर्य, संयम आणि सदाचाराची प्रेरणा मिळो. आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन आपल्या सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि आनंद लाभो हीच कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना🙏🏽 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ☘️ 🚩 राजा रामचंद्र की जय! 🚩
6
35
186
1,955
Prathamesh Ghogale retweeted
Replying to @madhavhindutva
“….यात्रेला तुरकाचा (मुसलमानांचा) उपद्रव काहीं होउ न देणे…” - छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांनी १६४८ साली चाफळ येथे रामनवमीचा उत्सव सुरु केला. पुढे १६५८ साली प्रथम शिवरायांनी या उत्सवासाठी दरवर्षी २०० होन द्यायला सुरुवात केली. पुढे १६७२ साली शिव-समर्थ भेट झाली आणि याच वर्षीपासून महाराजांनी समर्थांच्या रामनवमी महोत्सवाची सगळी जबाबदारी उचलली. त्याच संदर्भातील महाराजांचे आपले मंत्री दत्ताजीपंत यांना लिहीलेले पत्र👇🏼 #इतिहासाच्या_पाऊलखुणा
1
2
5
109
Prathamesh Ghogale retweeted
दसऱ्यानिमित्त तात्यांचा संदेश ! विजयादशमी ! दसरा ! म्हणजे हिंदूंचा श्रेष्ठ सण ! ज्या दिवशी शुभ मुहूर्त म्हणून हिंदू राजे सीमोल्लंघनासाठी, शत्रूचा निःपात करण्यासाठी निघत असत असा विजयादशमीचा दिन ! आमचा स्फूर्तिदिन ! या दिवशी लक्षावधी हिंदू एकमेकांना भेटून दसऱ्याचं सोनं लुटून हा सण साजरा करतात. ही आमची शेकडो वर्षांची परंपरा आहे ! म्हणून अशा या आनंदाच्या, उत्साहाच्या सणाच्या शुभदिनी वीर सावरकरांना सोनं देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक सावरकरभक्त सावरकर सदनात एकत्र जमत. गांधीवध अभियोगातून बिनशर्त सुटका झाल्यावर १९५४ च्या विजयादशमीच्या दिवशी सकाळी वीर सावरकरांनी आलेल्या मंडळींना भेट दिली. सर्वांनी त्यांना सोने दिलं. त्याचा सहर्ष स्वीकार करून तात्यांनी सर्वांच्या ओळखी करून घेतल्या. त्यांच्याशी बोलताना तात्या म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत कोसळलेल्या संकटांतून हिंदुत्वनिष्ठ तावूनसुलाखून निघाले आहेत. त्यांची हिंदुत्वनिष्ठा यत्किंचितही ढळली नाही. उलट ती अधिक दृढतर बनली आहे. आपण आपल्या तत्त्वासाठी केलेला त्याग, तत्त्वप्रचारास्तव केलेले अविश्रांत श्रम यांच्या यशाचं मोजमाप जर निवडणुकीत मिळालेल्या निव्वळ यशावरच केलं तर, ते चूक ठरेल." ते पुढे म्हणाले, "अलीकडे मला हिंदुत्वनिष्ठांमध्ये वैफल्याची भावना आढळून येते. पण लक्षात ठेवा, हिंदुत्वनिष्ठांना अधिकारपदावर राहून तत्त्वाच्या दृष्टीने अधिक कार्य करता येईल म्हणून आणि योग्य मार्ग राजकीयदृष्ट्या दाखवण्याचं समाधान लाभावं एवढ्याचसाठी काय त्या निवडणुका लढवायच्या ! त्यात जर आपल्याला अपयश आलं, तर तो दोष हिंदू मतदारांचा ! आपल्याला निराश होण्याचं कारण नाही. आपण पूर्वीप्रमाणं निःस्वार्थीप्रमाणं कर्तव्यं करीत राहिलं पाहिजे. यदाकदाचित जरी निवडणुकीत यश आलं तरीदेखील. पूर्वी स्वातंत्र्य-युद्धात क्रांतिकारकांनी ज्या अहम हर्षाने, त्यागी वृत्तीने मातृभूमीसाठी सर्वांआधी स्वतःचं बलिदान कसं पडेल, या विचाराने कार्य केलं, तितक्याच त्यागी वृत्तीने नि निरपेक्षपणे अधिकारावर असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. इतकं विशुद्ध वर्तन त्यांनी अंगीकारलं पाहिजे. सत्तालोलुपता सोडून दुसऱ्याच्या कपर्दिकेचीही इच्छा न धरता हिंदुत्वाभिमान हीच महत्त्वाकांक्षा बाळगून हिंदूराष्ट्राच्या प्रस्थापनेसाठी, रक्षणासाठी आणि भरभराटीकरता आपण झटत राहिलो, तरच आपण खऱ्या अर्थाने विजयी झालो असं म्हणता येईल." नंतर काही कार्यकर्त्यांनी स्वतः वीर सावरकरांनी निवडणुकीस उभं राहावं, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तात्या उद्‌गारले, "तो माझा मार्ग नव्हे. निवडणुकीत निवडून येऊनच काय ते कार्य करता येतं असं थोडंच आहे ? त्याबाहेर डोंगराएवढाली कामं पडली आहेत. ती कामं अगोदर होण्यासाठी बाहेर राहणं आवश्यक आहे. आतील विधिमंडळातील, लोकसभेतील कामं जे हिंदुत्वनिष्ठ निवडून येतील ते करतीलच." आजपर्यंतच्या त्यागी वृत्तीला शोभतील आणि कोणाच्या कवडीचेही मिंधे न राहणाऱ्या त्यांच्या त्या मानी स्वभावाला साजेल असेच उद्‌गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. त्यांच्या त्या उद्‌गारांचा संदेशाचा तेथील सर्वांच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यासंबंधी विचार करीत असतानाच तात्यांनी त्यांचा निरोप कधी घेतला हे लक्षातही आलं नाही. संदर्भ :- आठवणी अंगाराच्या, विश्वास सावरकर #दसरा #विजयादशमी #स्वातंत्र्यवीर_सावरकर #मुंबई
5
37
2
170
2,942
Prathamesh Ghogale retweeted
नवमीचे दिवशीं नव दिवसांचे पारणें हो ॥ सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ॥ षड्रसअन्नें नैवेद्यासी अर्पियेलीं भोजनीं हो ॥ आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्वां कृपेंकरुनी हो ॥९॥ दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ॥ सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबें त्वां घेउनी हो । शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ॥ विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ॥ १०॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ ॥
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो॥ मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो । स्तनपान देउनी सुखी केलें अंतःकरणीं हो ॥८॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
6
37
535
Prathamesh Ghogale retweeted
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो॥ मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो । स्तनपान देउनी सुखी केलें अंतःकरणीं हो ॥८॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ॥ तेथें तू राहसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ॥ भक्त संकटीं पडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥७॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ ॥
1
7
1
31
1,107