Pravin Suryawanshi (@pravin_vs) header
Pravin Suryawanshi (@pravin_vs) profile picture

Latur District Congress Social Media President

Latur, India
Joined May 2010
Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)Photo by Pravin Suryawanshi (@pravin_vs)
Pravin Suryawanshi retweeted
काल सायंकाळी पुणे येथे काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. #राहुल_गांधी जी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या #छात्रों_की_गुंज या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मा. राहुल गांधीजी यांनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना, संघर्षांना आणि अपेक्षांना ऐकून घेतले. आपल्या देशाचे भविष्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आवाजात आणि युवक-युवतींच्या स्वप्नांमध्ये आहे याची जाणीव करून देऊन त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम केवळ एक राजकीय सभा न राहता युवाशक्तीच्या आवाजाचे प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. @rahulgandhi @chhatronkigoonj @INCIndia @INCMaharashtra @INCHarshsapkal @INCMumbai @IYC @IYCMaha #छात्रों_की_गूंज #ChhatronKiGoonj ✊️
78
710
4,366
Pravin Suryawanshi retweeted
कल पुणे में राहुल गांधी के 'महिला छात्रों की गूँज' कार्यक्रम का माहौल देखकर दो बातें समझ आईं।एक तो शहरी महिलाओं में राहुल गांधी की लोकप्रियता बढ़ रही है और दूसरा राहुल गांधी 2029 के चुनाव को महिला केंद्रित बनाना चाहते हैं। इसलिए वो पितृसत्ता( Patriarchy) को चुनौती दे रहे हैं और महिलाओं को खुद पर भरोसा करने की बात कर रहे हैं।महिला किसी की सम्पत्ति नही…
275
786
44
5,829
104,396
Pravin Suryawanshi retweeted
नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने आज लेख लिखा है जिसमें उन्होंने कहा है कि, गृहमंत्री अमित शाह “या तो दोषी हैं या फिर अयोग्य”। रणनीति साफ़ दिख रही है कि परिसीमन हो या चुनाव नतीजे निशाना मछली की आँख पर है।
94
1,031
22
4,814
44,418
Pravin Suryawanshi retweeted
डोळ्यात अंजन घालणारा अहवाल राज्यातील तब्बल 21 हजार शाळांमध्ये आयसीटी प्रयोगशाळा नाही, 4,286 शाळात प्रयोगशाळेसाठी खोलीच नाही, 1,638 शाळेत मुलांसाठी तर 663 मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही, 7 हजार शाळेत एकच शिक्षक आहे. ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. मिसिंग लिंक, शक्तीपीठ महामार्ग, बुलेट ट्रेन असे भव्य प्रकल्प उभे करीत असताना सरकारला मूलभूत सुविधांचा विसर पडतो आहे. त्यामुळेच असे धक्कादायक अहवाल पुढे येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आतातरी शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याला प्राधान्य देईल, अशी आशा आहे. . . #ICTLab #School #Maharahstra . . @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @dadajibhuse @INCMaharashtra
18
81
1,872
Pravin Suryawanshi retweeted
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही. मा. श्री. अमित विलासराव देशमुख आमदार-लातूर शहर विधानसभा @AmitV_Deshmukh
6
21
330
मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलो तरी एक लातूरकर म्हणून एवढंच सांगतो विलासराव देशमुख साहेब लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान होते. भाड्याची गर्दी विलासराव देशमुख साहेबांचं नाव कधीही पुसू शकणार नाही.
28
77
3
1,060
29,519
Pravin Suryawanshi retweeted
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळा इमारतींची दुरावस्था झाली आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या इमारतीची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करावी अशी मागणी आज विधानसभेत केली. राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या एकूण किती इमारती अथवा वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण किती निधीची आवश्यकता आहे? यावर्षात यासाठी शासनाने किती तरतूद केली आहे आणि सर्व शाळांची दुरुस्ती होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार आहे? असे प्रश्नही यावेळी विचारले. सदरील प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. पंकज भोयर यांनी जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची संख्या, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी व त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात केलेली तरतूद यासंदर्भातील आकडेवारी सादर केली, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इमारती दुरुस्तीचा सर्वंकस आराखडा तयार करण्यात येईल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी सभागृहात दिली. #महाराष्ट्र_विधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२५ #MahaBudgetSession2025 #IndianNationalCongress #INCMaharashtra #Congress #MVA #maharashtra #AmitDeshmukh4Latur #latur @TV9Marathi @ABPNews @abpmajhatv @saamTVnews @lokmat @SarkarnamaNews
2
21
185
1,926
Pravin Suryawanshi retweeted
The only way forward…
5,385
14,507
1,289
101,900
4,329,538
राज्याचे नेते, विधानसभा काँग्रेस पक्ष मुख्य प्रतोद, माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.... @AmitV_Deshmukh #happybirthday
11
85
Pravin Suryawanshi retweeted
काल लातूर शहरात मद्यधुंद टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना अटक केली आहे, पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता समाधानकारक असली तरी असे प्रकार घडूच नयेत यासाठी दक्षता घेणे आता आवश्यक बनले आहे. सामाजिक, धार्मिक सलोखा राखून कायम शांत राहणारे शहर म्हणून लातूरचा राज्यात आणि देशात लौकिक आहे, त्यामुळेच शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रात या शहराची प्रगती होत राहिली आहे, अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांमुळे या लौकिकाला धक्का पोहोचत आहे, त्या संदर्भाने जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, काल भर रस्त्यावर एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हापासून या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून होतो, कायदा मोडणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सबधितांना सूचना दिलेल्या आहेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लातूरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी येथील शांतता भंग पावणार नाही याची दक्षता घेतली जावी, अशा सूचना जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, आगामी काळात लातूर शहर आणि जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, व्यवसाय चालणार नाहीत, तसा कोणी प्रयत्न जरी केला तरी त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असेही सांगितले आहे. लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजेभोसले हेही संबंधितांना तशा सूचना देतील अशी अपेक्षा आहे @CMOMaharashtra @iYogeshRKadam @LaturDm @LaturPolice . . #Chh_ShivendraRajeBhosale #guardianministerlatur #AmitDeshmukh4LaturCity #abpmajha #tv9marathi #saamtv #sarkarnama #lokmat
2
13
136
2,058
आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना रास्त वीज पुरवठा द्यावा, पिक विमा व कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावी, सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावे, देवणी वळू संशोधन केंद्र देवणी ला पूर्ववत व्हावे, शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान तात्काळ मिळावे, सोयाबीन हमीभावातील फरक, सोलार पंप तात्काळ देण्यात यावे, उत्पादन खर्चाच्या आधारे पिकांचे भाव ठरावेत, दूध दरवाढ द्यावी यासारख्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज महायुती सरकारच्या विरुद्ध लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व खासदार डॉ. शिवाजी काळगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव अभय साळुंके, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, रवी काळे, विद्याताई पाटील शीलाताई पाटील, अनिल चव्हाण, प्रवीण बिरादार, सिराजुद्दीन जहागीरदार, प्रा.एकनाथ पाटील, विपुल हाके,सुभाष घोडके,विजयकुमार पाटील, कल्याण पाटील,मारुती पांडे, दत्तोपंत सूर्यवंशी, अजहर हाश्मी,महेश धूळशेट्टी, विलास पाटील यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #INCMaharashtra #IndianNationalCongress #MaharashtraGovernment #maharashtra
1
7
16
429
Pravin Suryawanshi retweeted
लातूर शहरातील, गंजगोलाई तसेच दयानंद कॉलेज गेट परिसरातील, फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांना अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून हटवले आहे, शहरातील नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देणारे हे सर्व हातावर पोट असलेले गरीब लोक आहेत, या व्यवसायातून परिसरातील शेतकऱ्यांचाही थोडाफार अधिकचा फायदा होत असतो. त्यामुळे या व्यवसायिकांना महानगरपालिकेने त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर गाड्यावरून फळे व भाजीपाला विकणाऱ्यांसाठीही फेरीवाला धोरणाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी अशी मागणी काल जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दरम्यान केली. #ChhatrapatiShivendraRajeBhosale #DPDC #Latur #AmitDeshmukh4LaturCity #Maharashtra #IndianNationalCongress #INCMaharashtra #Congress
1
10
102
2,652
Pravin Suryawanshi retweeted
भारत मातेचे थोर सुपुत्र, महान स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती त्यांना विनम्र अभिवादन! #subhaschandrabose
2
2
1
25
520
Pravin Suryawanshi retweeted
लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांच्या आज सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या, निवेदनाचा स्वीकार केला. त्यासंदर्भात संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या आहेत. #AmitDeshmukh4Latur #latur #Maharashtra
1
3
33
485
Pravin Suryawanshi retweeted
कांग्रेस का हाथ ✋ किसानों के साथ 🌾
184
419
17
1,667
24,081
बॅलेटसाठी बुलेटही खाऊ - मारकडवाडीतील गावकरी...🙌❤️ #EVMscam #मारकडवाडी
2
2
83
Pravin Suryawanshi retweeted
मंगळवार दि.29.ऑक्टोबर.2024, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेत माननीय खासदार इम्रान प्रतापगढी यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यमान राज्यसरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले. राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला कुठलाही दिलासा न देता उगाच न केलेल्या कामांचा ढोल वाजवणाऱ्या सरकारला आता हद्दपार करण्याची संधी साधण्याचे आवाहन त्यांनी केलं. #AmitDeshmukh4Latur #Congress #MVA #latur #MaharashtraAssemblyElections2024 #Maharashtra
1
56
339
7,859
नुसते काँक्रीटचे जंगल नको.... शहराला हिरवाई पण हवी!! हे ओळखणारी दृष्टी असावी लागते! शहराची ही गरज देखील राज्याचे माजी मंत्री लातूरचे लोकप्रिय आमदार अमित देशमुख साहेबांनी पूर्ण केली! #वारसा_विश्वासाचा_परंपरा_प्रगतीची #AmitDeshmukh4Latur #Congress #latur
2
103
मैदानात उतरून संकटांचा मुकाबला! #AmitDeshmukh4Latur #Congress #latur
1
6
130
Pravin Suryawanshi retweeted
#लातूर शहरातील दयानंद गेट नजीक आज सकाळी एका तरुणाचा खून झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे,मागच्या पंधरा दिवसातील ही चौथी घटना आहे. सामाजिक सलोख्याचे,शांत आणि प्रगतिशील प्रगतिशील म्हणून लौकिक असलेल्या लातूरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे,येथील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यात येथील प्रशासन व पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.याकामी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही होणे आवश्यक आहे. @Dev_Fadnavis @MahaPolice @LaturDm @LaturPolice
1
18
119
3,402