Ravindra Pagar (@ravindrappagar) profile picture

https://teapaw.org/t.co/gjstlB4J5P., LL.B. • Advocate • नाशिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस • Nashik District President, #NCP

Nashik, India
Joined February 2016
Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)Photo by Ravindra Pagar (@ravindrappagar)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! #ajitdadapawar #ajitpawar #ajitdada #ajitpawarspeaks #rip
147
सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा। हम बुलबुलें हैं इसकी, यह गुलिस्तां हमारा ॥ #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #happyrepublicday #happyrepublicday🇮🇳 #republic #republicday #प्रजासत्ताक_दिन
1
70
धाकलं धनी #छत्रपती झाहलं…! पराक्रम, त्याग व राष्ट्रप्रेमाचे प्रतीक, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर #स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा ! #ChhatrapatiSambhajiMaharaj #rajyabhishekdin #छत्रपतीसंभाजीमहाराज #संभाजीमहाराज #शंभुराजे
83
मकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #मकर #मकर_संक्रांति #मकरसंक्रांती #makarsankranti
1
100
#राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #राजमाता_मॉंसाहेब_जिजाऊ #राजमाता_जिजाऊ_जयंती #jijau #jijaujayanti #jijaumata
88
सिने अभिनेत्री मा.सौ.निवेदिताताई सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! - ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #birthdaywishes #niveditasaraf #niveditaashoksaraf #ashoksaraf #nashik #ravindrapagar #marathi #actress
62
आपल्या लेखणीने समाजात जागृतीचे कार्य करणारे लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणजेच #पत्रकार #मराठी पत्रकारीतेचे दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #press #journalism #journalist #media
22
स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 🙏🏻
29
२०२६ या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नव्या संकल्पना, नवी ऊर्जा आणि नव्या जिद्दीने आपण या नवीन वर्षाचे स्वागत करूया. या नुतन वर्षात आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो, आपल्या जीवनात भरपूर यश, सुख-समाधान येवो, याच शुभेच्छा ! #HappyNewYear #Welcome2026
1
194
‘बागलाण’चे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री.यशवंतराव महाराज यात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! #devmamledar #yashwantraomaharaj #satana #baglan #ravindrapagar #बागलाण #सटाणा #देवमामलेदार #यशवंतरावमहाराज
42
#महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळाचे नवनिर्वाचित संचालक गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी भवन,नाशिक येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. -ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #ravindrapagar
28
#भगूर नगरपालिका निवडणूकीतील #राष्ट्रवादी काँग्रेस - #भाजपा युतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणाताई बलकवडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. - ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी #nashik #bhagur #ncp #ravindrapagar #bjp
60
#पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘अध्यक्ष’पदी रामदास गवळी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! - ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #nashik #ncp #rashtrawadipunha #rashtrawadi #rashtravadi #ravindrapagar
47
#मालेगाव येथे घेतलेल्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या - ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस @mahancpspeaks #nashik #ncp #ravindrapagar #rashtrawadi #rashtravadi #media #mediacoverage
76
#बागलाण विधानसभा मतदार संघातील @mahancpspeaks बैठक घेऊन आगामी ZP, #सटाणा नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. #nashik #ncp #ravindrapagar #baglan #elections #zp #corporation
59
आगामी #नाशिक जिल्हा परिषद, #सटाणा नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर #शनिवार दि.२५ ॲाक्टोबर रोजी सटाणा येथे #बागलाण विधानसभा मतदार संघातील @mahancpspeaks आढावा बैठक घेणार आहे. - ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #ravindrapagar #NCP
35
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, भावा-बहीणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे ! भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा !
2
35
नवी सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे… दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
33
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळु दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर समृद्धीने भरू दे. #लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
47
दिवाळीचा दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
1
57