Rupali B. B retweeted
ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्यादिवशी मराठी भाषा जन्माला आली.
#मराठीभाषागौरवदिन
#मराठीभाषादिन #मराठीदिन
Rupali B. B retweeted
याला आम्ही ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, म्हणणार का? - डॉ. तारा भवाळकर
loksa.in/275reD < येथे वाचा सविस्तर वृत्त
#MarathiNews #drtarabhavalkar #tarabhavalkar #marathisahityasammelan #Fake #Science
Rupali B. B retweeted
#supportswapniljadhav
#supportMyMahanagar
वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची @Mymahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना धमकी. 'तू मला ओळखतो ना, पुन्हा असं केलं तर, हात काढून हातात देईन,' अशी धमकी झिशान सिद्दीकी यांनी दिली.
Rupali B. B retweeted
ऑलिम्पिक पदकविजेच्या खेळाडूंचा टोकाचा निर्णय; जिंकलेली पदकं करणार गंगेत विसर्जित
#WrestlersProtest #SakshiMalik #VineshPhogat #DelhiPolice #Wrestlers #BrijbhushanSingh #BajrangPunia #Delhi #MarathiNews
Bharat Ki Beti…
एकीकडे नवीन संसद भवनाचा उद्घाटन प्रसंग चालू असताना, आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावं म्हणून संसद भवनासमोर आंदोलन करू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
#WrestlersProtest #DelhiPolice #NewParliamentBuilding #Parliament #VineshPhogat #SakshiMalik #BajrangPunia
4
415
Rupali B. B retweeted
दिल्ली महिला आयोग की अध्यक्ष @SwatiJaiHind को पुलिस ने आधि रात को गिरफ़्तार किया। एक सांविधानिक पद पर बैठी महिला को ज़बरदस्ती गाड़ी में उठाकर डाला गया।
Le Pangaa.. – at Mumbai, India
4
317
Rupali B. B retweeted
बारसू मध्ये @Ranjieet_M कालपासून रीपोर्टिंग करत आहेत...त्यांना पोलिसांनी रोखले घटनास्थळ पासून दूर केले आहे.. बारसू येथील आंदोलनाचे कव्हरेज @saamTVnews सुरू आहे #रिफायनरीविरोध
Rupali B. B retweeted
Barsu Refinery Protest : गाेळ्या घाला, अंगावरुन गाडी न्या... मागे हटणार नाही; बारसूकरांचे सरकारला चॅलेंज (पाहा व्हिडीओ)
#saamtvnews #saamdigital #barsu #koknanews #ratnagiri #aandolan
saamtv.com/maharashtra/barsu…
Rupali B. B retweeted
आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यासाठी उपस्थितांपैकी 10 जणांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे मृत्यू, 15 जण गंभीर ICU मध्ये एडमिट.
ग्राउंडची परिस्थिति अशी होती..
मुख्य स्टेजच्या डोक्यावर आणि तिन्ही बाजूने पडदे.. स्टेज वर AC पंखे दोन्ही व्यवस्था..
(Thread )
‘बार्टी’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा निर्णय
अंदोलनाच्या ५२ व्या दिवशी दिलासा
#Barti – at Mumbai, India
तृतीयपंथी समुदायाच्या अंदोलनामुळे पोलीस दलाची पंचाईत
आम्हाला ताब्यात घेण्यासाठी तृतीयपंथी पोलीस आणा. महिला किंवा पुरुष पोलिसांनी हात लावलेला आम्हाला चालत नाही, अंदोलनकर्त्यांची मागणी
🌈 – at Mumbai, India
Rupali B. B retweeted
Mumbai Suburban local was affected due to technical snag in OHE wire btwn Dahisar & Borivali on Up fast line.
Announcements were made at stations as well as in trains. Other locals were diverted.
Work was carried out on warfooting & services have now been restored.
#WRupdate
दहिसर-बोरिवली दरम्यान पावरहेड बाहेर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत
चर्चगेट दिशेने येणाऱ्या फास्ट लाईनवरील पावरहेड तुटल्याने ३ लोकल या लाईनवर अडकून
9
953
कार्यक्रम - अंदोलन कव्हर करत असताना अनेकदा नेत्यांसह कार्यकर्त्यांशी भेटी होत असतात. यादरम्यान आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता असतो, असं काही जणांना बघून मनात येत. आज भविष्यातील एक नेता वेळेआधीच गेला.
पक्ष कोणताही असो रस्त्यावर उतरताना - लढताना आपली काळजी घ्या
#कार्यकर्ता – at Mumbai, India
Durga Bhosle-Shinde News : युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; ठाण्यातील कालच्या मोर्चात होत्या सहभागी
saamtv.com/mumbai-pune/shivs…
#Shivsena #Yuvasena #DurgaBhosleShinde #AdityaThackeray
Rupali B. B retweeted
रमजानची नमाज सुरु असताना इमामवर अचानक मांजरीने मारली उडी, पुढे जे झालं... पाहा व्हिडीओत
#ramadan #eid #cat #animalvideo #religion #viralvideo #marathienws






















