Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk) header
Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk) profile picture

•Nation First 🇮🇳 •Rifle Shooter🎯🏅🇮🇳 • CSK💛 #sagarshindetalks

Maval, India
Joined March 2019
Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)Photo by Sagar Shinde - सागर शिंदे (@sagarshindetalk)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्रात पाणी गळती आणि पाणी चोरीचे प्रमाण खूप मोठे आहे. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार आणि पाणीपुरवठा विभागाच्या दाव्यानुसार शहरात ३०% ते ३५% पाण्याची गळती आणि चोरी होते.
1
1
384
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या ऐतिहासिक सहकारी उद्योगाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होत आहे. #सहकारातूनसमृद्धी #AtmanirbharBharat #CooperativeSector #IndustrialDevelopment #ViksitBharat
1
38
जर खरच निवडणूक आयोग BJP चा असता तर ४०० पार सांगून २४० वर BJP थांबली असती का निदान बहुमत तरी पार केलं असतं आणि काँग्रेस ९९ वर नेलं असतं का? 😅 @narendramodi @AmitShah #NarendraModi
1
5
216
किशोर सावंत नामक राष्ट्रवादीचे आमदार शेळके यांच्या अंत्यत जवळचा कार्यकर्ता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मावळात येणार होते तेव्हा हा बोलतो "टरबूज येतोय का?" @Dev_Fadnavis @parthajitpawar @RaviDadaChavan @SunilTatkare @SunetraA_Pawar
🤖 Made with AI
43
धुळे लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर होते.. फक्त एक मालेगाव मध्य मतदारसंघाने निकाल फिरवला शोभा बच्छाव : 1 लाख 98 हजार 869 सुभाष भामरे : 4 हजार 542
1
3
450
5 मतदारसंघांचे 1 लाख 90 हजार ची पिछाडी तोडून शोभा बच्छाव विजयी झाल्या आणि फक्त 3 हजार मतांनी सुभाष भामरे पराभूत झाले.. Evm सेटिंग न होता, इथे vote जिहाद झाला म्हणायचं का? Evm वर आक्षेप घेणारे इथे काय म्हणतील?
2
33
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवाभाऊ 💐 @Dev_Fadnavis
1
106
निवृत्ती महाराज देशमुख 100 एकर मध्ये मुलाचं लग्न करू शकतो तर नेते मंडळी त्यांच्या मुलांची लग्न पण करू शकतात पण प्रचाराला कार्यकर्ते आणि लग्न समारंभला फक्त सेलिब्रेटी 😅 खरं की खोटं तुम्ही नक्की सांगा 😊 – at Talegaon Dabhade, India
2
2
31
1,225
Replying to @RRPSpeaks
@RRPSpeaks त्यावेळी सोशल मिडिया नव्हती...फक्त वर्तमान पत्र होती साहेबांनी गुरूंचा पक्ष फोडला होता आणि मुख्यमंत्री झाले होते 😅 – at Talegaon Dabhade, India
10
29
435
बेंगलोर मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमा मुळे Neet परीक्षेला मुलांना वेळेवर जाता आलं नाही असा प्रश्न जेव्हा @abhijeet_dipke ला विचारला तेव्हा तो बोलतो केंद्रात सरकार कोणाचं आहे 😅 दिपके तू कितीपण प्रयन्त कर तुझी टूलकिट यशस्वी होणार नाही – at Talegaon Dabhade, India
1
29
721
11:45 PM — स्वतःला दिलेलं वचन,पुन्हा आठवण्याची वेळ.”😊 – at Talegaon Dabhade, India
1
89
Replying to @atullondhe
@atullondhe चा दणदणीत पराभवाच्या विक्रमी कामगिरीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉 TV वर बाता मारणं सोपं आहे 😅 – at Talegaon Dabhade, India
57
विधान परिषद निवडणुकीत १७/१७ शतप्रतिशत महायुती!! अमरावतीत काँग्रेसचे १००+ नगरसेवक आहेत पण तरीही त्यांच्या उमेदवाराला ० मते मिळाली आहेत. ९६ नगरसेवकांनी मतदानच केलं नाही, उरलेल्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून पक्षविरोधात मतदान केलं😅 – at Talegaon Dabhade, India
5
1
43
3,207
सही बात कही @rautsanjay61 साहब... २०१९ कुत्ते ने साथ मै चुनाव लढा लेकिन कुत्ता वफादार नहीं था इसलिये काँग्रेस के पाव मै गीर पडा 😅 – at Talegaon Dabhade, India
जय महाराष्ट्र !
58
लोकांनो 'वडापाव' आणि 'वडाचं झाड' यांच नेमकं लॉजिक काय आहे! 🙄😅 #ShivSenaFoundationDay – at Talegaon Dabhade, India
1
2
18
827
#OneManShow ६० वर्षाची मजबूत संघटन असलेली संघटना फक्त ६ वर्षात संपवून टाकली कोणताही सुज्ञ मतदार यांची शिवराळ भाषा ऐकून यांना मतदान करतील कदापि शक्य नाही @rautsanjay61 Great Show 🙏👍🏻 – at Talegaon Dabhade, India
5
7
65
812
सर्वप्रथम १९९१ साली शरद पवार साहेबांनी शिवसेना फोडली . छगन भुजबळांसह शिवसेनेच्या ६ आमदारांनी बंड केले . विधिमंडळात शिवसेनेच्या ६ आमदारांचा एक वेगळा गट स्थापन करण्यात आला होता आणि आज त्याच शरद पवार साहेबांचे कौतुक @rautsanjay61 सांगत आहेत – at Talegaon Dabhade, India
5
2
29
1,623
शिवसेनाप्रमुखांनी असेही सांगितले होते की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही . आणि जर तसे झाले तर मी दुकान बंद करून टाकेन . वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ज्यांनी काँग्रेस केली त्यांना महागद्दार म्हणावे लागेल😅 – at Talegaon Dabhade, India
5
127
माणसं तुटतात कशी जुळतात कशी.. 1.संजय दिना पाटील यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना आपल्याच पक्षाचे नेते आणि मुंबईत असूनही उद्धव ठाकरे, आदित्य कोणी साधं त्यांना भेटायला सुद्धा गेलं नाही किंवा फोनही केला नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी फोन – at Sanaswadi, India
1
1
115
करून विचारपूस केली. एकनाथ शिंदे स्वतः रुग्णालयात जाऊन भेटून आले. अमित शहांनी फोन करून तब्येतीची विचारपूस केली. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीच निधन झाल्यावर उद्धव ठाकरे भेटायला आले नाहीत. उद्धव ठाकरे अष्टीकरांच्या मतदारसंघात येऊन सुद्धा त्यांना भेटले नाही – at Sanaswadi, India
1
3
43
Replying to @rautsanjay61
@rautsanjay61 साहेब 2019 ला उपमुख्यमंत्री पद आणि मंत्रीपद घेतली असती तर आज हि वेळ आली नसती म्हणून दुसऱ्याचं वाटोळं करायला निघालो की आधी स्वतःच होतं हा इतिहास आहे 😊 #sanjayraut #shivsena – at Talegaon Dabhade, India
4
122
खासदार संजय राऊतांवर मोदी-दीपकेचा फोटो डिलीट करण्याची वेळ का आली? @rautsanjay61 पाणी जास्त टाकून घेत जा, म्हणजे AI चे फोटो टाकणार नाही 😅 – at Talegaon Dabhade, India
1
37
मा.@Dev_Fadnavis जी, काल कर्नाटकातील श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाण्याचा योग आला. श्री दत्तात्रेयांचे हे अतिशय पवित्र आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. मात्र तेथील परिस्थिती पाहून मन खिन्न झाले. मंदिर परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांचा व
2
1
3
210
कचऱ्याचा साठा दिसून आला. मुख्य मंदिर परिसराचीही योग्य स्वच्छता राखली जात नसल्याचे जाणवले. महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक गाणगापूर येथे दर्शनासाठी जात असतात. अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळी मूलभूत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक
1
1
89