
State Executive Committee Member, Spokesperson & MahaVijay-2024 Committee Member @BJP4MAHARASHTRA | RSS Swayamsevak | IT Professional | Director at KSPL
Mumbai
Joined May 2010
- Tweets37.6K
- Following801
- Followers11.4K
- Likes50K
आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
ही दीपावली आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येवो, हीच सदिच्छा!
शुभ दीपावली! 🪔✨
#HappyDiwali2026
9
5,776
भारतीय राजकारणातील चाणक्य, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री मा. श्री. @AmitShah जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#HBDayAmitShah
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा! @RSSorg
#RSS
#rashtriyaswayamsevaksangh
#राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
अराजकता फैलाने का सपना देखने वालों, यह बात अच्छी तरह समझ लो!
140 करोड़ भारतीयों की एकता और एकजुटता के सामने तुम्हारे नापाक इरादे कभी सफल नहीं होंगे। भारत की एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है! @narendramodi
#NationFirst
#NarendraModi
@BJP4India
नाना, तुमचा असा अचानक निरोप मनाला चटका लावून गेला…
भावपूर्ण श्रद्धांजली!
#NanaPatekar
25 Years of public service.
25 Years of unwavering commitment.
25 Years of putting the nation first. 🇮🇳
From Gujarat to leading the nation, PM Shri Narendra Modi Ji’s journey has been defined by Seva, Sankalp and decisive leadership.
A journey dedicated to empowering every Indian and building a stronger, self-reliant and Viksit Bharat.
Celebrating 25 years of Seva and a vision that continues to inspire a billion+ aspirations.
#25YearsOfSeva #NarendraModi #ViksitBharat
@narendramodi
@BJP4India
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवेदनशील, दूरदृष्टीपूर्ण आणि शेतकरीहितैषी नेतृत्वाखाली २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अस्मानी संकटाच्या काळात ‘शेतकरी एकटा नाही’ हा विश्वास देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार!
#FarmerRelief
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
6
10,598
एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते, महान विचारवंत, आमचे प्रेरणास्थान 'पंडित दीनदयालजी उपाध्याय' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#पंडित_दीनदयाल_उपाध्याय #PanditDeendayalUpadhyay
5
5,530
आज मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. 🌺
विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या प्रगतीसह जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
#GanpatiBappaMorya
@Dev_Fadnavis
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@RaviDadaChavan
4
7,209
राष्ट्रसेवा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए भारत को विकास, आत्मनिर्भरता और वैश्विक प्रतिष्ठा की नई ऊँचाइयों तक ले जाने वाले हमारे प्रेरणास्थान, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। 🇮🇳
आपका समर्पण, दृढ़ संकल्प और राष्ट्र के प्रति निःस्वार्थ सेवा हम सभी के लिए सदैव प्रेरणादायी है।
ईश्वर से प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और निरंतर राष्ट्रसेवा की शक्ति प्रदान करें।
आपके नेतृत्व में विकसित, सशक्त और आत्मनिर्भर भारत का संकल्प निरंतर आगे बढ़ता रहे।
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ, मोदीजी!
#NarendraModi
#HappyBdayPMModi
@BJP4India
@narendramodi
आज श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने व्हिस्परिंग पाल्म्सच्या राजाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला. 🌺
विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!! ❤️🙏
#GaneshChaturthi #गणेश_चतुर्थी #GanpatiBappaMorya #WhisperingPalms
श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!!
#GaneshChaturthi
#गणेश_चतुर्थी
4
6,283
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जय श्रीकृष्ण! 🪷
#कृष्णजन्माष्टमी #जयश्रीकृष्ण #Janmashtami #JaiShreeKrishna
🤖 Made with AI
5
6,004















