Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul) header
Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul) profile picture

सुधार समिती अध्यक्षा, नगरसेविका प्रभाग क्र. १८, महिला विभाग प्रमुख 🚩

Mumbai
Joined June 2019
Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)Photo by Sandhya Vipul Doshi (@sandhya_vipul)
💐 शुभविवाह सोहळ्यास सदिच्छा भेट! 💐 📍 चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई चि. निखिल व चि.सौ.कां. ऐश्वर्या यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेस सदिच्छा भेट देऊन नवविवाहित दांपत्यास भावी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले. गोखले व सातपुते परिवाराच्या या आनंदमयी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित झाला. 💐 नवदांपत्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंद सदैव नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐
1
68
📍 ठाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी श्री. सचिन दादा जोशी यांची आज वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आमदार मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे उपस्थित होते. सचिन दादा जोशी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. 💐🎂
58
आज पूज्य बागेश्वर धाम सरकार पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करण्याचे परमभाग्य लाभले. 🙏 महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. 🚩 जय श्रीराम! जय बागेश्वर धाम सरकार! 🙏🚩
1
78
📍 भांडुप भांडुप येथील नगरसेविका सौ. राजूल संजय पाटील यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेविका सौ. जागृती पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली व मनमोकळा संवाद साधला. या भेटीदरम्यान मिळालेल्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार! 💐
1
50
🌸 अभिमानास्पद यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳 प्लॉट क्रमांक ५७ येथील सौ. मनीषा सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या कन्येने यंदाही ‘मिस इंडिया’ हा मानाचा किताब पटकावून आपल्या कुटुंबासह देशाचा गौरव वाढवला आहे. आता ३१ देशांमधून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची ‘मिस इंटरनॅशनल’ स्पर्धेसाठी निवड झाली असून, ती फिलिपिन्स येथे रवाना होत आहे. यावेळी तिच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला जागतिक स्तरावर यश मिळो, भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावो आणि देशाचे नाव उज्ज्वल होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🇮🇳💐 आपल्या मुलीचे यश म्हणजे संपूर्ण देशाचा अभिमान! #MissIndia #MissInternational #ProudMoment #IndianPride #सदिच्छाभेट
2
145
📍 सेक्टर ९, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई 👶🌸 चिमुकली वेदिका विवेक अवस्थी हिच्या मुंडन संस्कार सोहळ्यास सदिच्छा भेट! श्री. हरीश अवस्थी व सौ. अलका अवस्थी यांच्या नात चि. वेदिका विवेक अवस्थी हिच्या शुभ मुंडन संस्कार सोहळ्यास आज सदिच्छा भेट दिली. यावेळी चिमुकली वेदिकाला प्रेमपूर्वक आशीर्वाद देत अवस्थी परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वेदिकाचे आयुष्य उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंदाने बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐🙏 #मुंडनसंस्कार #वेदिका #अवस्थीपरिवार #सदिच्छाभेट #शुभाशीर्वाद
2
110
📍 सीमा साडी, मेघा बिल्डिंग 🛍️ ‘सीमा साडी’ नवीन दालनाचा शुभारंभ! आज माझ्या शुभहस्ते ‘सीमा साडी’ या नवीन दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित राहून दुकानाच्या संचालकांना नवीन व्यवसायाच्या शुभारंभाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या नवीन व्यावसायिक वाटचालीस भरभराट, उत्तम यश आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभो, हीच सदिच्छा! 💐 नवीन सुरुवात… यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #SeemaSaree #उद्घाटनसोहळा #नवीनसुरुवात #शुभारंभ
1
55
🎂🌸 वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व शुभेच्छा! १) उपशाखाप्रमुख सौ. सानिका सुर्वे २) उपशाखाप्रमुख सौ. अरुणा कोट ३) उपशाखाप्रमुख सौ. अपूर्वा निवेदकर ४) गटप्रमुख सौ. गायत्री चापणेरी ५) वैद्यकीय कक्षाचे श्री. महेंद्र शेडगे सर्वांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! 💐 आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भावी वाटचालीस भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा! 🎉
2
104
👶🌸 नामकरण सोहळ्यास सदिच्छा भेट! चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून बाळास आशीर्वाद दिले व संपूर्ण परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. चिमुकल्याचे आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाने बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐 #नामकरणसोहळा #NamingCeremony #आशीर्वाद #शुभेच्छा
2
57
👶🌸 नामकरण सोहळ्यास सदिच्छा भेट! चिमुकल्याच्या नामकरण सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून बाळास आशीर्वाद दिले व संपूर्ण परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. चिमुकल्याचे आयुष्य सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाने बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 💐 #नामकरणसोहळा #NamingCeremony #आशीर्वाद #शुभेच्छा
3
93
🏏💙 भव्य बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धा २०२६! भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित भव्य बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेस सदिच्छा भेट! युवकांमधील क्रीडागुणांना वाव देणारा आणि खेळाडूंमध्ये संघभावना, जिद्द व खिलाडूवृत्ती निर्माण करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा! बाबासाहेबांचे विचार, संविधानाचा सन्मान आणि खेळाचा अभिमान! 💙 जय भीम! जय संविधान! #DrBabasahebAmbedkar #संविधानदिन #BoxCricketTournament #जयभीम #जयसंविधान
2
73
📍 चारकोप – गोराई 🙏 पवित्र तुळशी-शालिग्राम विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट! चारकोप-गोराई परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तुळशी-शालिग्राम विवाह सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🌿🙏
1
64
📍 सेक्टर ४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई 👁️ श्रीजी आय केअरचा भव्य शुभारंभ! खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीजी आय केअरचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम, आमदार मनीषा कायंदे, नगरसेवक राज सर्वे, शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख वैभव भारदकर व सचिन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढली. श्रीजी आय केअरच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 #ShrijiEyeCare #GrandOpening #ShivSena #YuvaSena #Charkop #Kandivali
57
📍 सेक्टर ४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई 👁️ श्रीजी आय केअरचा भव्य उद्घाटन सोहळा! खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीजी आय केअरचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम, आमदार मनीषा कायंदे, नगरसेवक राज सर्वे, शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख वैभव भारदकर आणि सचिन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्यास सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीजी आय केअरच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 #ShrijiEyeCare #Inauguration #ShivSena #YuvaSena #Charkop #Kandivali
1
61
📍 अ‍ॅस्टर प्लेस, चेतन CHS, ९० फूट रोड, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई. 🙏 रांदल माँ ना लोटा या पवित्र धार्मिक सोहळ्यानिमित्त प्रजापती परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन रांदल माताजींचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले. प्रजापती परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 #RandhalMaa #PrajapatiFamily #Darshan #Charkop #KandivaliWest
50
📍 चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई श्रीजी आय केअरच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 💐 आय केअरच्या संपूर्ण टीमला उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
1
72
📍 बोरीवली पश्चिम | ऑकिड टॉवर बोरीवली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजय उपाध्यायजी यांच्या जनसंपर्क कार्यालय ‘सेवालय’ यांच्या उद्घाटन सोहळ्यास सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. जनसेवेचा हा नवा उपक्रम नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेशी संवाद अधिक दृढ करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. 💐 पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! #Borivali #SanjayUpadhyay #Sevalaya #जनसेवा #जनसंपर्क @SanjayRupadhyay
1
36
🙏 सस्नेह निमंत्रण! रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता आयोजित श्रीजी आय केअरच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या शुभप्रसंगी सर्व पदाधिकारी, शिवसैनिक,व्यापारी व युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. 📍 स्थळ : श्रीजी आय केअर, शॉप नं. २, प्रिमरोज बिल्डिंग, प्लॉट क्रमांक २१६, आरडीपी रोड क्र. ८, सेक्टर ४, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई – ४०००६७. सौ. संध्या विपुल दोशी नगरसेविका अध्यक्षा, सुधार समिती @DrSEShinde
1
54
📍 शुभम गार्डन, बँक्वेट अँड पार्टी हॉल, गणेश चौक, आदर्श नगर, कांदिवली पश्चिम 🎂 नायरा हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सुंदर सोहळ्याला उपस्थित राहून लाडक्या चिमुकल्या परीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राजेंद्रजी आणि ज्योत्स्नाजी यांची सदिच्छा भेट घेतली. नायरा हिला उत्तम आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप आशीर्वाद! 💐❤️ #NayrasBirthday #LittlePrincess #BirthdayCelebration #KandivaliWest #HappyBirthdayShathiga
64