काँग्रेसने प्रयत्न करणे चांगली गोष्ट आहे. जर DMK, NCPSP ने भूमिका बदलून #delimitation विरोध केला तर ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही.
पण sadly it wont happen now, both parties has decided stance. But as per my understanding INDIA block will remain intact even after #DelimitationBill
INTERESTING: 2 flights with Cong CMs, Sonia Gandhi, Rahul Gandhi, Mamata B, M Kharge, Kapil Sibal, MA Baby, going to Chennai to meet Stalin; will then go to Mumbai to meet Pawar. Clearly, INDIA alliance has been caught off guard by the changing arithmetic in Parliament: this seems like a last ditch effort ahead of the crucial session tomorrow. 🙏
Shekhar Gawade retweeted
कांग्रेसी नो जेवढा राग पवारांवर काढताय तेवढा भाजपा वर काढला असता तर भुरट्यानो सत्तेत बसला असता 😃🤣
संबंध काँग्रेसला नव्हे तर फक्त वडेट्टीवार सारख्या कुत्र्यांना लायकीत ठेवायच्या सूचना करायला हव्यात
16
32
2,547
2009 विधानसभेआधी महाराष्ट्रात मतदारसंघ पुनर्रचना झाली. वेगळा असलेला शिरूर वि.स. मतदारसंघ फोडला गेला अन लहान आंबेगाव व हवेलीबरोबर जोडला गेला. खरतर शिरूर मोठा होता म्हणून आंबेगाव सारखा लहान तालुका तोडायला हवा होता...
पण ज्याच्या हाती सत्ता तो म्हणेल तशी पुनर्रचना हाच न्याय आहे इथे
नावात डॉक्टर आहे पण गटारात तोंड असल्यासारख बोलण शोभत नाही तुम्हाला.
वैयक्तिक बोलाल तर तसच उत्तर मिळेल.
एक विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर तुम्ही मित्र पक्षाच्या नेत्यांच मरण चिंतू लागले, चांगले संस्कार आहेत ह्यांचे
एकेकाळी भाजप-शिवसेनेतून आमदार झालेले आता काँग्रेसी विचार समजावेत सांगतायेत आम्हाला...असे लोक काँग्रेस विचारधारा जिवंत ठेवणार??
थू ह्यांच्या जिंदगीवर
“सत्तेसाठी जन्मले, सत्ता घेऊन मरायचं”; Vijay Wadettiwar यांची Supriya Sule आणि शरद पवारांवर टीका
#vijaywadettiwar #sharadpawar #supriyasule #zee24taas
Delimitation bill पास करण्यात सिंहाचा वाटा काँग्रेसचा आहे
2 मंत्रिपदासाठी 22 खासदार असलेल्या DMK ला दगा द्यायचा निर्णय दाखवतो की काँग्रेस किती "दूरदर्शी" विचार करत आणि मित्रांशी कस वागत
ह्याला पण पवार साहेब दोषी आहेत असा दावा माझे काँग्रेसचे मित्र नक्की करतीला ह्यात शंका नाही
चेन्नईत DMK चा मोठा निर्णय!
पक्षप्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खासदारांच्या बैठकीत सीमांकन विधेयकांना (Delimitation Bills) पाठिंबा देणारा ठराव मंजूर करण्यात आला.
#DMK #MKStalin #DelimitationBills #Delimitation #TamilNaduPolitics #IndianPolitics #DMKMPs #PoliticalNews #BreakingNews #MumbaiTak
Apr-2026: लोकसंख्येनुसार जागा वाढतील
Nov-2026: सरसकट प्रत्येक राज्याच्या 50% जागा वाढतील.
जी मागणी INDIA आघाडीने संसदेत केली होती, ती सरकारने मान्य केली आहे. ह्या बदलाने जो अन्याय महाराष्ट्र आणि दक्षिण भारतावर होणार होता तो थांबलाय.
हे कुणामुळे झालय ते सगळ्यांना माहिती आहे.
काँग्रेस समर्थकांनी पवारांना शिव्या दिल्या ह्यात नवीन काय??
1980 मध्ये पवारांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणली तेव्हा शिव्या दिल्या. 1999/2004/2009 ला काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवला तेव्हाही शिव्याच दिल्या.2019 ला काँग्रेसला सत्तेत बसवल तेव्हाही शिव्याच दिल्या.आजही देणार
शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.
आणि आता काय?
परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
पक्ष म्हणजे काय यात्रा कमिटी आहे का की एखादा मुद्दा पटला नाही म्हणजे मी चाललो उठून?
Arp-2026 मध्ये जे #DelimitationBill आणल होत त्यात प्रत्येक राज्याला 50% ची वाढ नव्हती, ती आज आहे ह्याला कारण DMK, NCPSP. बाकी काही गोष्टी मला पटल्या नसल्या तर मी बोलेल पण शेवटी पक्ष सर्वोच्च आहे.
शुभम भाऊ, मागच्या विधेयकात हे 50% नव्हत ते मोघम होत. आता 50% आलय हे विरोधकांच यश आहे.
बाकी जो तुमचा concern आहे तो आमचा पण आहे. खरी गोम मतदारसंघ पुनर्रचना आहे, त्यावर focus ठेऊन भाजपला तिथे अडवायला हवं
INDIA आघाडीचा विरोध ५०% जागा वाढीला नाही, तर मतदारसंघ पुनर्रचना (Gerrymandering) आपल्या सोयीची करून घेण्याच्या प्रक्रियेला आहे. जुन्या जनगणनेचा वापर, परिसीमन आयोगाचे अधिकार आणि बिलाचा मसुदा न देता बोलावलेले विशेष अधिवेशन यावर विरोधकांचा मुख्य आक्षेप आहे. #DelimitationBill
Thank You #DevaBhau
This is Pune Shivajinagar Court Area. भर रस्त्यावर इतक्या क्रूर आणि निर्घुण कोणी कोणावर हल्ला करतं आणि इतक्या भर रहदारीतून पळून देखील कसं जाऊ शकते ?? Failure of Law and Order @PMOIndia @CMOMaharashtra @CPPuneCity @PuneCityPolice भर कोर्टाच्या समोर जर असे हल्ले होत असतील तर कायदा सु व्यवस्था आहे कुठं...???? Horrible ..
111
सुप्रिया ताईना भाजप मुख्यमंत्री बनवणार एवढी बोगस बातमी मी आजपर्यंत ऐकली नव्हती.
बाकी सगळ सोडा, पण भाजपचे 132 आमदार असताना आणि इतर आतून support असलेले 40-50 आमदार असताना भाजप 10 आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देईल??
पेरायच्या म्हणजे किती बातम्या पेरायच्या??
Mohd Siraj is anytime better than Prasiddh Krishna... Be it India, England, SA aur New Zealand
#INDvsNZ
अजितदादांचा अपघात/खून पचवालाच गेला होता...
...पण रोहित पवार काही हा विषय संपवू देत नाहीत.
#अजितदादा

















