आयुष्य ही एक लढाई आहे; पण ती फक्त जिंकण्यासाठी नाही, तर प्रत्येक नातं आणि प्रत्येक जबाबदारी सुंदरपणे निभावण्यासाठी आहे!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, Personal, Professional, Family आणि Social अशा चारही आघाड्यांवर माणूस यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
3
96
Dr. Suresh Haware retweeted
मुंबईतील एक असं मार्केट, जिथे खरेदीसाठी गेल्यावर वेळेचं भानच राहत नाही!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये सुमारे 1,100 दुकानं आहेत. गॉथिक आर्किटेक्चर शैलीतील या मार्केटमध्ये देशी-विदेशी अशा असंख्य वस्तू मिळतात.
मुंबईतील एक असं मार्केट, जिथे खरेदीसाठी गेल्यावर वेळेचं भानच राहत नाही!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये सुमारे 1,100 दुकानं आहेत. गॉथिक आर्किटेक्चर शैलीतील या मार्केटमध्ये देशी-विदेशी अशा असंख्य वस्तू मिळतात.
Dr. Suresh Haware retweeted
कष्ट, ज्ञान, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सन्मान म्हणजे यशाचा खरा गौरव!
डॉ. सुरेश हावरे सर यांनी Nano Housing या विषयात PhD संपादन केल्यानिमित्त मुंबईतील ताज हॉटेलमध्ये त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला.
कष्ट, ज्ञान, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सन्मान म्हणजे यशाचा खरा गौरव!
डॉ. सुरेश हावरे सर यांनी Nano Housing या विषयात PhD संपादन केल्यानिमित्त मुंबईतील ताज हॉटेलमध्ये त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला.
भूतकाळातील यश असो किंवा अपयश, त्यात अडकून राहण्यापेक्षा वर्तमानात जगणं आणि पुढच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं आहे!
5
155
मुंबईतील एक असं मार्केट, जिथे बांगड्यांपासून दागिन्यांपर्यंत आणि पूजेच्या साहित्यापासून महिलांच्या कपड्यांपर्यंत अनेक वस्तू एकाच ठिकाणी मिळतात!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, कावसजी पटेल यांच्या नावावरून ओळखलं जाणारं सी.पी. टँक मार्केट बांगड्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
.
5
171
कलेला सीमा नसते, पण कलाकारांच्या स्वप्नांना योग्य व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं!
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, कला ही हृदयातून निर्माण होते; मात्र त्या कलेला आर्थिक मूल्य मिळवून देण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनही आवश्यक आहे.
3
162
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, Kala Ghoda Art Festival हा मुंबईतील एक प्रसिद्ध कला महोत्सव आहे. फोर्ट परिसरात नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला प्रदर्शनं, कलावस्तू आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. या महोत्सवासाठी प्रवेशशुल्कही नसतं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, मुंबईतील मंगलदास मार्केट हे कापड व्यवसायाचं एक मोठं केंद्र आहे. नऊ लेनमध्ये पसरलेल्या या मार्केटमध्ये १०० हून अधिक दुकानं असून दररोज ५० हजारांहून अधिक ग्राहक भेट देतात. या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल जवळपास १,५०० कोटी रुपये आहे.
10
263
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, प्रत्येकाचं आयुष्य मर्यादित असतं; मात्र त्यातील अनेक दिवस नकळत वाया जातात. हे वाया जाणारे दिवस कमी केले, तर आपण आयुष्य अधिक अर्थपूर्ण पद्धतीने जगू शकतो. वेळेचा योग्य वापर करून प्रत्येक दिवस महत्त्वपूर्ण बनवणं गरजेचं आहे.
.
4
120
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, लिज्जत पापडमध्ये प्रत्येक सहभागी महिला ही केवळ कामगार नसून त्या उद्योगाची मालकीण असते. प्रत्येक महिलेला मालकीचा हक्क देऊन स्वाभिमानाने जगण्याची संधी निर्माण करणं, हे या उद्योगाचं आदर्श मॉडेल आहे.
.
5
175
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, “Present to Present Living is the Way.” म्हणजेच आपलं लक्ष भूतकाळातील आठवणी किंवा भविष्याच्या कल्पनांमध्ये न अडकवता वर्तमानात असलं पाहिजे. आज आपण काय करू शकतो, यावर लक्ष केंद्रित करणं हाच प्रगतीचा योग्य मार्ग आहे.
🚀 नवकल्पनांना बळ देणारा ऐतिहासिक उपक्रम!
शिक्षण, संशोधन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!
तरुणांच्या कल्पनांना व्यासपीठ, नवकल्पनांना प्रोत्साहन आणि उद्योजकतेला नवी दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे!
5
130
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या उद्योगाची सुरुवात १९५९ मध्ये मुंबईतील सात महिलांनी केवळ ८० रुपयांच्या भांडवलातून केली. घराच्या टेरेसवर सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज २५ देशांपर्यंत पोहोचला असून त्याची उलाढाल १,६०० कोटी रुपये आहे.
6
179
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, १८७५ मध्ये सुरू झालेल्या ससून डॉकमध्ये सुरुवातीला कापसाचा व्यापार होत असे; आज हे ठिकाण मासळी व्यापाराचं मोठं केंद्र बनलं आहे. येथे दररोज जवळपास २०० टन मासळीची विक्री होते.
7
253
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, लालबागमधील मिरची गल्ली गेल्या ५० वर्षांपासून मिरची आणि मसाल्यांच्या व्यवसायासाठी ओळखली जाते. येथे १०० हून अधिक दुकानांमध्ये विविध प्रांतांतील मिरची आणि मसाल्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
3
144
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, डॉ. मेधा सामंत यांनी Microfinance, Micro Insurance, शिक्षण, प्रशिक्षण आणि Day Care केंद्रांच्या माध्यमातून गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य उभं केलं आहे. मुंबई आणि पुण्यातील झोपडपट्ट्यांमधील महिला त्यांच्या कार्याशी जोडल्या आहेत.
5
209
मुंबईच्या चोरबाजारात लॅपटॉप, मोबाईल आणि इतर अनेक वस्तू तुलनेने कमी किमतीत मिळतात. त्यामुळे विद्यार्थी आणि अनेक ग्राहक या बाजारपेठेला भेट देतात.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात की, या बाजारपेठेची उलाढाल ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे.
9
399
