पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
गेल्या काही वर्षांत भारतीय लोकशाही ही 'पॅकेज लोकशाही' झाली आहे..
निवडणूक आली..काढा योजना वाटा पैसे, बायांना पैसे, म्हाताऱ्याना पैसे, शेतकऱ्यांना पैसे इत्यादी इत्यादी..
बहुमत नाही, काढा पैसे, उचला आमदार..द्या पॅकेज..घ्या बहुमत..
बिल पास करायचं..द्या पॅकेज..घ्या खासदार खिशात..