
weakly fissionable C14+C12 matter Retweets and likes are not endorsement glad and proud to be followed by @Bokyabhau
a subatomic place
Joined January 2016
- Tweets26.9K
- Following1.2K
- Followers1.9K
- Likes24.3K
Pinned Tweet
ह्या आहेत श्रीजना सूबेदी ..
मूळच्या नेपाळच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्य.
ह्यांच्या अधूरी प्रेमकहाणी बद्दल गेले 3-4 दिवसात insta reel वगैरे माध्यमातून अनेकांच्या पाहण्यात आणि वाचनात आलेच असेल.
आज ह्यांचे insta reel आणि कहानी वाचनात आली ! आणि अंगावर सर्र करून काटा आला!
☢️न्यूट्रॉन☢️ retweeted
🫵🏽 Don’t miss a moment of the action!
♟ Salesforce FIDE World Championship 2026
🇮🇳 Gukesh D 🆚 Javokhir Sindarov 🇺🇿
📍 Geneva, Switzerland 🇨🇭
🗓 Games: November 24 – December 12, 2026
#GukeshSindarov
दुःखात असणार्या लोकांना खांदा देणारे खांदेकरी पाहिले होते... ट्विटर वरती sexual life बाबत विचारणा करून Dm मध्ये मदतीचे आश्वासन देणारे पहिल्यांदाच पाहिले.
3
15
610
अशा प्रकारे 80% लोकांचे मत आहे की love असो किंवा arranged marriage कोणीही विवाहपूर्व वैद्यकीय चाचण्या करत नाहीत.
Love marriage किंवा arrange marriage कुठल्या प्रकारात खात्रीने विवाहपूर्व वैद्यकीय चाचणी ह्या केल्या जातात?
#awareness
#सर्वेक्षण
4%love marriage .
11%arrange marriage .
80%दोन्ही मध्ये करत नाहीत.
5%दोन्हीमध्ये करतात.
56 votes • Final results 1
4
233
पोलियो लसीकरण सारखी रेबीज लसीकरण मोहीम (मानव ) राबवणे खूप गरजेचे आहे.
अशी लस उपलब्ध आहे, PrEP म्हणुन पण केवळ जे लोक कुत्रे किंवा इतर रेबीज करू शकणार्या प्राण्यांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणावर असतात त्यांना नियमित पणे देतात.
सर्वसामान्य माणसांना देत नाहीत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर रेबीजची लागण झालेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे तिची प्राणज्योत मालवली असून, या घटनेमुळे बोरिवडे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
बोरिवडे येथील जवाहर विद्यामंदिर शाळेत दुसरीत शिकणारी रेवती संतोष चौगुले (वय ८) हिच्यावर २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी शेजाऱ्यांना आपट्याची पाने वाटत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता. पळताना गटारीत पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली होती, मात्र सुरुवातीच्या उपचारानंतर ती बरी होऊन नेहमीसारखी वावरू लागली होती.
महिनाभरानंतर, १९ नोव्हेंबर रोजी रेवतीला अचानक चक्कर येणे, डोळे पांढरे होणे आणि पाण्याची भीती वाटणे अशी रेबीजसदृश लक्षणे जाणवू लागली. २० नोव्हेंबर रोजी तिला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आई-वडिलांची हतबलता आणि चिमुकलीचा अखेरचा श्वास
रेबीजची तीव्र लक्षणे आणि संसर्गाच्या संभाव्य धोक्यामुळे डॉक्टरांनी रेवतीला विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू केले होते आणि नातेवाईकांना जवळ जाण्यास मज्जाव केला होता. विलगीकरण कक्षातून बाहेरून पाहणाऱ्या आई-वडिलांना रेवती खाऊ देण्याची आणि घरी नेण्याची आर्त विनवणी करत होती; मात्र संसर्गाच्या नियमांमुळे आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे हतबल आई-वडिलांना काहीच करता आले नाही. अखेर शनिवारी पहाटे रेवतीचा मृत्यू झाला. या घटनेने चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#dogbite #rabies #kolhapur #maharashtra
1
5
214
☢️न्यूट्रॉन☢️ retweeted
तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी.
1️⃣
चावल्यानंतर जखम 15-20 मिनिट साबण पाण्याने स्वच्छ धुणे
Rabies virus साबण फेस मुळे मोठ्या प्रमाणावर मरतो
2️⃣ vaccine time table
Day 0 - 1st dose
Day 3 - 2nd dose
Day 7 - 3rd dose
Day 14 - 4th dose
Day 28- 5th dose
Hey @grok Who is my twitter nemesis; a mutual who is totally opposite to me and who rejects my vibe?
Mention in reply
3
3
315
Hey @grok Who is my twitter twin; a mutual who is similar to me and who matches my vibe?
Mention in reply
1
3
395
AI तुमचा जॉब घेणार म्हणणार्या लोकांना @cheetah18092022 सरांच्या साइटवरुन कर्मचारीकडून परखड उत्तर!
नाद करायचा नाय 🎉🎉🔥🔥🔥🫡🫡
1
8
323
There are no tests to determine sexual activeness but one can check for STDs
Which is sexual transmitting diseases.
P.S - please take window periods before testing for conclusive results.
Can a blood test, urine test, or any other medical test verify whether a woman has been sexually active?
And if yes, then with how much certainty?
1
96
☢️न्यूट्रॉन☢️ retweeted
आयुष्यभर आपण काय बोललो किंवा वागलो तर चार लोकं काय म्हणतील, ह्या विचाराने आपलं मन मारून जगतो. 🍂
तेच चार लोक आपण मेल्यानंतर चितेवर पायाच्या बाजूने थोडा डालडा आणि मीठ टाक जाळ कमी आहे म्हणतात. 😑
#सत्य
कलम 10 नुसार, HIV पॉझिटिव्ह व्यक्तिने लैंगिक जोडीदाराला माहिती देणे व संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, महिलेला माहिती दिल्याने हिंसाचार, त्याग किंवा स्वतःच्या अथवा मुलांच्या सुरक्षिततेला धोका असल्यास तिला कायद्यात अपवाद आहे.
Section 10 – Duty to Prevent Transmission of HIV
Blown my mind.
In India, every HIV-positive person must take all reasonable precautions to prevent the transmission of HIV.
But women are given an exception: this provision does not apply to preventing the transmission of HIV through sexual contact in the case of women.
Indian law is so fucked up that it creates an exception for women when it comes to preventing the sexual transmission of HIV.
1
65
Love marriage किंवा arrange marriage कुठल्या प्रकारात खात्रीने विवाहपूर्व वैद्यकीय चाचणी ह्या केल्या जातात?
#awareness
#सर्वेक्षण
4%love marriage .
11%arrange marriage .
80%दोन्ही मध्ये करत नाहीत.
5%दोन्हीमध्ये करतात.
56 votes • Final resultsHIV बाधित रुग्ण जर स्त्री असेल तर पॉझिटिव्ह महिलेच्या जोडीदाराला तिच्या संसर्गाची माहिती दिल्यामुळे तिला हिंसाचार, त्याग किंवा तिच्या शारीरिक अथवा मानसिक आरोग्याला गंभीर हानी पोहोचण्याची वाजवी भीती असल्यास, डॉक्टरांनी तिच्या जोडीदाराला ही माहिती देऊ नये.
Gender equality 🤦♂️🤦♂️
लेखकाच्या लिखाणात
भाकर,घाम, अश्रू, वेदना,रक्त, विद्रोह, बंड,युद्ध, विस्फोट, भ, झ, आ, गां, भो, रं, वे, इत्यादी शब्दांचा यथेच्छ वापर,सरकारे पाडून टाका, उलथून टाका, रक्ताची क्रांती, अशा गोष्टी असतील तरच तो लेखक चांगला असतो! असं काही लोकांना वाटू शकते
असे प्रश्न त्यांना पडत नाही कारण सहअस्तित्व नावाची पण काही संकल्पना असते ती नकळतपणे त्यांना मान्य असते, आपल्याला न आवडणारे पण साहित्य असू शकते, त्याचे पण लेखक असू शकतात, त्याचेही वाचक असू शकतात .
1
17
212

















