Upendra Unde (@upendraunde) header
Upendra Unde (@upendraunde) profile picture

Love to travel and trekking. Proprietor of Sanjeevani Tea- Coffee Depot. Views are personal.

Talegaon Dabhade, Bharat
Joined May 2011
Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)Photo by Upendra Unde (@upendraunde)
भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरचा वाढता विश्वास दाखवणाऱ्या या घडामोडी पहा ..... 1. २० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 97 वरून 93 पर्यंत खाली आला आहे.हा सात महिन्यांतील उच्चांक आहे.एप्रिलनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. 2. नोव्हेंबरच्या पहिल्या १७ दिवसांतच त्यांनी भारतीय शेअर बाजारात सुमारे ₹९९,००० कोटींची विक्रमी गुंतवणूक केली. 3.कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळेही रुपयाला आधार मिळाला. 4.अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर तिथल्या बाजारात अस्थिरता आहे तर भारतीय शेअर बाजार मात्र मजबूत होत आहे.
1
7
65
1,303
उत्तर प्रदेश के मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी इनकी पूज्य माताजी श्रीमती सावित्री देवी जी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ। ॐ शांति 🙏
321
1,056
9
5,637
45,553
Upendra Unde retweeted
भारत माता की पराक्रमी संतान रानी लक्ष्मीबाई को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने कठिन से कठिन परिस्थितियों में भी अपने कर्तव्य और आत्मसम्मान से कभी समझौता नहीं किया। विदेशी हुकूमत के विरुद्ध उनके अदम्य साहस और अद्भुत शौर्य की गाथा देश की हर पीढ़ी को मातृभूमि के लिए अपना सर्वस्व न्योछावर करने की प्रेरणा देती रहेगी।
621
2,810
79
14,153
1,468,632
Upendra Unde retweeted
"माझा जन्म केवळ सिमेंट-काँक्रीटची रचना उभारण्यासाठी झाला नाही. स्वामी विवेकानंद यांच्या महान दृष्टीला साकार करणारे आणि त्यांना शोभेल असे सजीव व प्रेरणादायी स्मारक उभारणे हेच माझे खरे ध्येय आहे." स्वामी विवेकानंद शिलास्मारकाच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे एकनाथ रामकृष्ण रानडे यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१४ रोजी अमरावती जिल्ह्यातील टिमटाळा येथे झाला. १९२० मध्ये त्यांचे कुटुंब नागपूरला स्थलांतरित झाले. १९२६ मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि १९३८ मध्ये पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी स्वतःला राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. पुढे संघाच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपले संघटनकौशल्य विकसित केले. १९४८ मध्ये संघावर बंदी आल्यानंतर त्यांनी भूमिगत राहून कार्य केले. तसेच पूर्व पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कोलकात्यात वास्तुहारा सहाय्यता समितीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले. १९५६ ते १९६२ या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणूनही जबाबदारी सांभाळली. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा एकनाथजींवर खोल प्रभाव होता. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे आले असताना समुद्रातील श्रीपाद शिलेवर त्यांनी ध्यान केले होते. या ध्यानातून त्यांना भारतीय समाजाच्या पुनरुत्थानाची प्रेरणा मिळाली. पुढे याच शिलेवर स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारण्याची कल्पना साकार होण्याचा संकल्प करण्यात आला. १९६३ हे स्वामी विवेकानंदांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या निमित्ताने एकनाथजींवर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे संकलन करून ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करणे आणि कन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर त्यांचे भव्य स्मारक उभारणे. स्वामीजींच्या लेखनाचा अभ्यास करून त्यांनी "The Rousing Call to Hindu Nation" हे पुस्तक प्रकाशित केले आणि स्मारक उभारणीची जबाबदारी स्वीकारली. कन्याकुमारी येथील समुद्रातील शिलेवर स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच प्रशासकीय, राजकीय आणि स्थानिक पातळीवर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. केंद्रीय मंत्री हुमायून कबीर आणि मद्रास राज्याचे मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांनीही या प्रकल्पाबाबत आक्षेप घेतले होते. मात्र एकनाथजींनी संवाद, लोकसंपर्क आणि सर्वपक्षीय सहमतीचा मार्ग अवलंबला. त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून हे स्मारक कोणत्याही एका संघटनेचे नसून संपूर्ण देशाचे असावे अशी भूमिका मांडली. स्मारकाला राष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी देशभरातील खासदारांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोकसभेतील ३२३ खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे समर्थन मिळाले. या व्यापक राजकीय पाठिंब्यामुळे स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. स्मारकासाठी निधी उभारणे हे आणखी एक मोठे आव्हान होते. त्यावर उपाय म्हणून एकनाथजींनी प्रत्येक भारतीयाने किमान एक रुपया स्मारकासाठी द्यावा अशी लोकसहभागाची अभिनव संकल्पना मांडली. देशभरातील विविध राज्ये, संस्था आणि सामान्य नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. जात, धर्म, भाषा यांचे भेद बाजूला ठेवून लाखो नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात योगदान दिले. त्यामुळे विवेकानंद शिलास्मारक हे केवळ एका संस्थेच्या प्रयत्नांतून उभे राहिले नाही तर संपूर्ण देशाच्या लोकसहभागातून साकारलेले राष्ट्रीय स्मारक ठरले. स्मारकाचे बांधकाम १२ ऑक्टोबर १९६७ रोजी सुरू झाले आणि २ सप्टेंबर १९७० रोजी भारताचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. एकनाथजींना केवळ दगड-मातीचे स्मारक उभारायचे नव्हते तर स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेणारे सजीव स्मारक उभारायचे होते. त्यातूनच ७ जानेवारी १९७२ रोजी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राची स्थापना झाली. त्याग, सेवा, राष्ट्रभावना आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित कार्याच्या माध्यमातून केंद्राने देशभरात शिक्षण, ग्रामविकास, संस्कारवर्ग, योगशिक्षण, वनवासी सेवा आणि युवकप्रेरणा अशा विविध क्षेत्रांत कार्य सुरू केले. आजही केंद्राचे कार्यकर्ते देशाच्या विविध भागांत या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. एकनाथजी रानडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवा आणि मानवसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या संघटनकौशल्यातून, नियोजनक्षमतेतून आणि निःस्वार्थ कार्यातून विवेकानंद शिलास्मारक व विवेकानंद केंद्राची उभारणी साकार झाली. २२ ऑगस्ट १९८२ रोजी त्यांचे निधन झाले. या महान कर्मयोग्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩 #एकनाथ_रानडे #स्वामी_विवेकानंद #विवेकानंद_केंद्र
4
24
83
1,923
कधी वाटलं होतं का, आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातली पत्रं, मोडी लिपीतली ती कागदं, आपल्या हातातल्या मोबाईलवर वाचता येतील? आज ते खरं होतंय! भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्या जुन्या वाड्यात, धुळीत दडलेला ११६ वर्षांचा खजिना आता उजेडात येतोय. ३ लाख दस्तऐवज... प्रत्येक कागदावर आपल्या माणसांच्या घामाचा, रक्ताचा, स्वराज्याच्या स्वप्नाचा वास आहे. ६.५ लाख फोटो... त्यात आपले पूर्वज हसतात, लढतात, जगतात! आता पहिल्या टप्प्यात १०,००० दस्तऐवज bismarchives.in वर... हे फक्त वेबसाईट नाही, ही आपल्या मुळाशी परत जाणारी वाट आहे. धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही इतिहासाला फक्त जपलं नाही, तर तो आमच्या लेकरांपर्यंत पोचवलात!
5
52
1
139
2,106
राहुल गांधी में Maturity का अभाव है...
178
1,236
22
8,534
210,561
Upendra Unde retweeted
"माझ्या शरीरावर पडणारा प्रत्येक लाठीचा वार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरील एक खिळा ठरेल." -- लाला लजपतराय भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्भय नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीसाठी ओळखले जाणारे लाला लजपतराय हे "पंजाब केसरी" तसेच लाल-बाल-पाल या जहाल राष्ट्रवादी त्रिमूर्तीतील एक प्रमुख नेते होते. लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासह त्यांनी स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी पंजाबमधील धुडीके येथे झाला. वडील मुन्शी राधाकृष्ण आणि आई गुलाबदेवी यांच्या संस्कारांत त्यांचे बालपण गेले. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेऊन १८८६ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. पुढे हिसार येथे वकिली सुरू करून १८९२ मध्ये ते लाहोर येथे स्थायिक झाले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित होऊन लालाजींनी या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. लाला हंसराज यांच्यासह दयानंद अँग्लो वेदिक शिक्षणसंस्थेच्या उभारणीत तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या स्थापनेच्या प्रयत्नांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी बंगालच्या फाळणीविरोधी आंदोलन, स्वदेशी चळवळ आणि परकीय वस्तूंच्या बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला. लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासह जहाल राष्ट्रवादाचा प्रसार केला. १९०७ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून मांडले येथे स्थानबद्ध केले. पुढे नोव्हेंबर १९०७ मध्ये त्यांची सुटका झाली. लालाजींचा आणि लोकमान्य टिळकांचा स्नेह होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळावा यासाठी लालाजींनी परदेशातही प्रयत्न केले. १९१४ मध्ये ते इंग्लंडला गेले आणि पुढे अमेरिकेत पोहोचले. ऑक्टोबर १९१७ मध्ये न्यूयॉर्क येथे त्यांनी "इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिका" या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतील भारतीयांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला. १९१७ मध्ये न्यूयॉर्क येथून प्रकाशित झालेल्या "यंग इंडिया" या ग्रंथाच्या पाचव्या भागात लाला लजपतराय यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी स्वतंत्र लेख लिहिला. इंग्लंडमधील तरुण भारतीयांवर सावरकरांचा असलेला प्रभाव, त्यांचे साधे जीवन, चारित्र्य, नेतृत्वगुण आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याचे धैर्य यांचे लालाजींनी विशेष कौतुक केले. सावरकर अंदमानच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना व्यक्त झालेली ही प्रशंसा त्यांच्या क्रांतिकार्याची एका ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्याने घेतलेली दखल होती. २० फेब्रुवारी १९२० रोजी लालाजी भारतात परतले. मुंबईत त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी देशाच्या राजकीय आणि सामाजिक चळवळींमध्ये पुन्हा सक्रिय सहभाग घेतला. १९२० मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला. १९२१ मध्ये लाहोर येथे "लोक सेवक मंडळा"ची स्थापना करून त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि राष्ट्रकार्याला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे हक्क आणि मुलींचे शिक्षण या सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रांतही त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. लालाजी हे केवळ राजकीय नेते नव्हते तर प्रभावी लेखक आणि विचारवंतही होते. त्यांनी इंग्रजी आणि उर्दू भाषांमध्ये विपुल लेखन केले. त्यांनी पंजाबी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रही लिहिले होते. त्यांच्या लेखनातून राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक सुधारणांचा विचार सातत्याने व्यक्त झाला. १९२८ मध्ये ब्रिटिश सरकारने भारताच्या घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनची नियुक्ती केली. या आयोगात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे देशभर त्याचा विरोध झाला. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी लाहोर येथे सायमन कमिशनविरोधात निघालेल्या शांततापूर्ण मोर्चाचे नेतृत्व लालाजींनी केले. या वेळी पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. पोलीस अधिकारी जेम्स ए. स्कॉट यांच्या आदेशावरून झालेल्या या लाठीहल्ल्यात लालाजी गंभीर जखमी झाले. त्यानंतर १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉंडर्सवर गोळ्या झाडल्या. लाला लजपतराय यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩 #पंजाब_केसरी #लाला_लजपतराय #वंदे_मातरम्
1
18
60
656
1942, कांग्रेस का नारा- अंग्रेजों भारत छोड़ो 2026- कांग्रेस का नारा- अंग्रेजों भारत आओ
212
900
43
2,888
41,365
Upendra Unde retweeted
Remembering Babasaheb Purandare on his 5th Punyatithi. 🙏
7
21
5
275
3,513
Remembering a prominent historian whose unparalleled contribution to Marathi literature and his lifelong efforts to bring the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj closer to generations will always be remembered, Padma Vibhushan, Maharashtra Bhushan, Shiv Shahir Babasaheb Purandare, on his PunyaTithi... ओघवत्या शैलीतून जनसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचवणारे, ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन… #शिवशाहीर_बाबासाहेब_पुरंदरे #BabasahebPurandare #Maharashtra
125
448
1
731
9,802
Greetings on Janjatiya Gaurav Diwas! Humble tributes to the great tribal leader whose struggle to protect water, land, and forests for tribal communities continues to inspire generations, ‘Dharti Aaba’ Bhagwan Birsa Munda, on his Birth Anniversary! जल, जमीन आणि जंगलांच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुध्द संंघर्ष करणारे महान क्रांतिकारक, आदिवासी जननायक, धरती आबा 'भगवान बिरसा मुंडा' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! जनजातीय गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #धरतीआबा #बिरसामुंडा #BhagwanBirsaMunda #जनजातीय_गौरव_दिवस #JanjatiyaGauravDiwas #Maharashtra
126
422
3
550
9,373
Salutations to one of the greatest freedom fighters, whose legacy stands as a testament to the courage, self-respect and indomitable spirit of India’s tribal communities, ‘Dharti Aaba’ Bhagwan Birsa Munda, on his Birth Anniversary! जल, जमीन आणि जंगलांच्या संवर्धनाला आपले ध्येय मानणारे आदिवासी जननायक, थोर स्वातंत्र्यसेनानी, धरती आबा 'भगवान बिरसा मुंडा' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #धरतीआबा #बिरसामुंडा #BhagwanBirsaMunda #जनजातीय_गौरव_दिवस #JanjatiyaGauravDiwas #Maharashtra
125
421
2
541
13,136
Remembering the great revolutionary whose courage, sacrifice and commitment to social equality continue to inspire generations, Adya Krantiveer Lahuji Vastad Salve, on his Birth Anniversary! इंग्रजांविरुद्ध सशस्त्र सेना उभारणारे आद्यक्रांतिगुरू, क्रांतिवीर 'लहुजी वस्ताद साळवे' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #लहुजी_वस्ताद_साळवे #LahujiVastadSalve #Maharashtra
172
475
1
670
10,625
वर्ष 2047 तक भारत को विकसित राष्ट्र बनाने की deadline तय है! मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व में देश नई ऊँचाइयों को छू रहा है और विकसित राष्ट्र बनाने के लक्ष्य की प्राप्ति के लिए देश पूरी गति से आगे बढ़ रहा है। इस राष्ट्रीय संकल्प को साकार करने में महाराष्ट्र भी अग्रणी भूमिका निभाएगा। @narendramodi #ViksitBharat #ViksitBharat2047 #ModiHaiToMumkinHai
305
618
14
1,125
22,413
Vajpayee Ji showing What Sonia Ji was 🙌❤️🔥
8
365
3
1,468
34,959
Upendra Unde retweeted
We never realised what BJP has done for our Country
73
1,827
34
11,800
93,969
Upendra Unde retweeted
देशभर के मेरे परिवारजनों को भाई दूज की हार्दिक शुभकामनाएं। यह पावन पर्व भाई-बहन के स्नेहपूर्ण एवं प्रगाढ़ रिश्ते की मिठास और आत्मीयता का प्रतीक है। इस शुभ अवसर पर मैं सभी की प्रसन्नता और संपन्नता की कामना करता हूं।
849
3,225
94
19,488
1,152,372
“राजियाने अफजल मारिला, कर्म केले यश आले!” १० नोव्हेंबर, १६५९ रोजी हैंदव धर्माचे उद्धारक असणाऱ्या शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीवर घाला घालणाऱ्या या जिहादी व अहंकारी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. जिहाद असाच संपवावा लागतो!
7
67
1
335
3,367
Upendra Unde retweeted
सभी देशवासियों को गोवर्धन पूजा की बहुत-बहुत शुभकामनाएं। यह पावन पर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। सभी के सुख, सौभाग्य और समृद्धि का विस्तार हो, यही मंगलकामना है। आभीरनगरीप्राणप्रियं सत्यपराक्रमम् । स्वभृत्यभयभेत्तारं गोवर्धनधरं भजे ॥
568
2,275
105
7,830
378,294
भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न, भाजपा नेते आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांचा राष्ट्रसेवेचा प्रदीर्घ प्रवास, त्यांचे समर्पण, वैचारिक निष्ठा आणि राष्ट्रउभारणीतील योगदान नव्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या शतकमहोत्सवी वाटचालीच्या उंबरठ्यावर, त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आणि अतुलनीय योगदानाचा वेध घेणारा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हा विशेष लेख... नक्की वाचा! @narendramodi #Maharashtra #HappyBirthdayLKAdvani
107
429
605
9,888