Vaibhav Gadhave (@vaibhavasks) header
Vaibhav Gadhave (@vaibhavasks) profile picture

Journalist, Deputy News Editor, Sakal Media Group

Solapur
Joined June 2013
Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)
धन्यवाद, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान. आपण दिलेला हा पुरस्कार काम करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे..! ❤️ #मराठी #म #सोलापूर
4
4
24
Vaibhav Gadhave retweeted
२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो. I had mentioned this back on July 2, 2023, when a faction of the Nationalist Congress Party (NCP) broke away and moved toward the BJP. For the next three years, both factions of the NCP staged a convincing charade of conflict; and now, just as I had predicted, another faction is on the move—seeking to climb the rungs of power. I once remarked that this is all part of Pawar’s ‘Jantar Mantar’. Something only a very few people truly understand. Anyway.
135
677
39
3,647
93,835
Vaibhav Gadhave retweeted
शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
558
1,572
221
7,331
592,456
Vaibhav Gadhave retweeted
मारुति कंपनी का मालिकाना हक गांधी परिवार के पास ही था. लेकिन कहानी वो नही है जो निशिकांत दुबे बता रहे हैं. 1971 में संजय गांधी ने Maruti Limited कंपनी शुरी की थी. लक्ष्य था देशवासियों को सबसे सस्ती दर पर कार देना. संजय गांधी कंपनी के पहलर मैनेजिंग डायरेक्टर थे. कंपनी को कार बनाने का लाइसेंस मिला. 1977 तक कंपनी ने ट्रायल के तौर पर 100 कार बनाई. उसी साल कांग्रेस पार्टी चुनाव हार गयी. यह कारें कभी बाजार में नही आयी. प्रधानमंत्री मोरारजी देसाई सरकार ने कार की डिजाइन और इंजन में कई तकनीकी गलती निकाल कर कार को रोड पर आने नही दिया. 1980 में संजय गांधी की मृत्यु के बाद गांधी परिवार ने Maruti Limited को कंपनी को सरकार के हवाले कर दिया. 1982 में जापान की Suzuki के साथ साझेदारी हुई. 1983 में पहली Maruti 800 बाजार में आयी. और यह गाड़ी देश की शान बन गयी. IMAGE : Maruti Suzuki First Car in India
20
269
1
1,235
30,370
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. सुरुवातीला चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले जाते. शनिवारी चंद्रभागा नदीचे पात्र भाविकांनी फुलून गेले होते. छाया : राहुल गोडसे (पंढरपूर) #कार्तिकी_एकादशी
2
10
1
190
1,673
Vaibhav Gadhave retweeted
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. #LetsReadIndia📕📕📕
39
1
189
3,468
Vaibhav Gadhave retweeted
पुढच्या पिढीपर्यंत पु लं चे साहित्य पोहोचले पाहिजे! फोनच्या पलीकडले विश्व त्यांनाही समजले पाहिजे...😊
2
21
151
3,508
Vaibhav Gadhave retweeted
बहोत जबरदस्त बनाया......🔥 Credit - Talentkhojindia
7
24
253
6,293
Vaibhav Gadhave retweeted
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
196
645
122
3,427
219,578
Vaibhav Gadhave retweeted
आज १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात सकाळ समूहाच्या साहित्य उत्सवात सकाळ समूहाचे संपादक श्री. निलेश खरे यांनी घेतलेली अराजकीय मुलाखत.
84
185
5
1,119
49,765
Vaibhav Gadhave retweeted
महाराष्ट्रात आणि एकूणच आपल्या राजकारणात सर्जनशील नेत्यांचा प्रचंड दुष्काळ असताना @RajThackeray सन्माननीय अपवाद ठरतात. आज सकाळ लीट फेस्टमध्ये व्यंग्यचित्र विषयावरचं त्यांचं विवेचन शब्दश: masterclass होता. आपल्या आवडत्या व्यंग्यचित्रकाराची शैली त्यांनी प्रत्यक्ष चित्र काढून दाखवली.
16
75
1
471
26,869
Vaibhav Gadhave retweeted
For years I kept these memories to myself. Some were too painful to speak of, others too precious. In Belonging, I have finally written them down. My conversation with @guardian ↓ theguardian.com/world/2026/n… theguardian.com/world/2026/n…
253
2,296
55
7,255
265,575
Vaibhav Gadhave retweeted
Sixty years in public life, and still the same person. Proud of you, Ma. ❤️ "The values that I learnt growing up survive. I have tried my best to be true to them: loyalty to family and friends, sincerity and feeling for others, the idea of being dutiful and responsible. I think I can say that in these I am the same person Rajiv met sixty years ago." - CPP Chairperson @SoniaGandhi Read her interview with The Hindu about her upcoming book, Belonging: A Journey of Love. thehindu.com/news/national/s…
1,281
6,141
159
24,797
877,208
ऐन दिवाळीची #सोलापूर च्या बाजारपेठेत गर्दी आहे. आणि अशा गर्दीच्या काळामध्ये मुख्य बाजारपेठेतून आज #भाजप ची पदयात्रा आहे. विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाजपमधील काही नगरसेवक दमदाटी करत आहेत. आणि म्हणे 'अराजकते'च्या विरोधातील ही पदयात्रा आहे. #Solapur #महाराष्ट्र @BJP4Maharashtra
1
1
1
70
आणि सोलापूरच्या खासदार @ShindePraniti यांना सत्तेत बसून मोर्चा काढणारे भाजपवाले 'दिमागी पैदल' वाटतात. ज्या स्वतः महिन्यातून एकदा मतदारसंघाचे पर्यटन करतात. त्यातही नुसत्या दिल्लीच्या गप्पागोष्टी. मतदारसंघातील प्रश्न, समस्या सोडवण्याच्या नावाने बोंबाबोंब. 🤦‍♂️ @INCMaharashtra
1
38
Vaibhav Gadhave retweeted
Silver in Paris 🥈❤️ Of course, I wanted the gold. But there’s a part of me that’s just really happy to feel all those long days, difficult losses and endless hours of work finally beginning to mean something. I’ve missed this feeling more than I can explain. ❤️ An se Young , keep shining. You’re pushing the boundaries of what’s possible, and it’s a privilege to share the court with you. To my team, you know what it’s taken to get here. Thank you for never giving up on me, even on the days I struggled to believe in myself. We have so much more to chase 🫶 And Paris, what can I say? You’ve given me another reason to love you. Je t’aime, Paris 🇫🇷❤️
205
637
40
8,912
126,886
विठुरायाचं दर्शन, आता एका नव्या अनुभूतीत ! वारीचा प्रवास शक्य नसेल, तरी भक्तीचा अनुभव का थांबावा? Virtual World VR सोबत अनुभवा श्री विठ्ठल माऊलींचं दिव्य दर्शन, अगदी डोळ्यांसमोर आणि जिवंत स्वरूपात! #Virtual_Darshan
1
13
166
1,288
Vaibhav Gadhave retweeted
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू! खरीप 2026 हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे सुरू करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील एकूण 265 तालुक्यांना होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी, हा शासनाचा प्रयत्न आहे. पंचनामे, पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी आणि पुढील मदतीची कार्यवाहीही गतीने करण्यात येईल. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #FarmerWelfare
64
248
12
499
60,918
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयंकर आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.तसेच रब्बीची पिके ही येण्याची कुठलीही आशा नाही. राजकीय धुळवटीत सरकार आणि त्यांचे मंत्री मश्गुल आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका अद्याप सरकारने घेतलेली नाही. #सोलापूर #Solapur #दुष्काळ #शेतकरी
1
47