Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage) header
Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage) profile picture

Additional Chief Secretary (Revenue), Government of Maharashtra. Views are personal. Retweets are not endorsements

Mumbai
Joined June 2010
Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)Photo by Vikas Kharage, IAS (विकास खारगे) (@vikaskharage)
गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 गणपती बाप्पांच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
10
13
389
“भारत हमको जान से प्यारा है” स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! Wishing everyone a very Happy Independence Day! 🇮🇳🙏💐🙏🌷🎉
1
6
351
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
4
1
16
434
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची परंपरा आणि संतांच्या विचारांची समृद्धी लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राचा अभिमान सदैव उंच राहो. महाराष्ट्र दिन चिरायू होवो! 🙏🙏🙏💐💐💐
360
मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! आपणां सर्वांना निरोगी, आनंदी व समाधानी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर, आपण सर्वजण आपल्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि स्नेहाची गुढी उभारूया. 🙏🙏🙏 #गुढीपाडवा #नववर्ष
4
1
7
467
जागतिक महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा 🌸🙏 स्त्री ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राची शक्ती आहे. तिच्या कर्तृत्वाला, त्यागाला आणि सामर्थ्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे.
1
3
352
आपल्या आयुष्यातील आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि प्रत्येक स्त्रीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर दिवस आहे. “स्त्री सन्मान, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री समानता हाच प्रगत समाजाचा पाया आहे.” सर्व महिलांना आरोग्य, आनंद, यश आणि सन्मान लाभो, हीच शुभेच्छा. 🌷
1
1
2
284
नागरिकांचे जीवन सुकर करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. याच अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, दोन्ही मा. उपमुख्यमंत्री व मा. महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यांत शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
1
2
308
नागरिकांना विविध सेवा देताना त्यांच्या सोबत थेट संवाद साधला, तर शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते. आज या शिबिरांच्या आयोजनातून याचा पुन्हा एकदा अनुभव आपणा सर्वांना आला.
1
1
95
महाराष्ट्र टाइम्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “माय मराठी संगम” या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळां मध्ये समावेश झाला, त्याबाबत संपूर्ण प्रक्रियेबाबत मला माहिती देण्याची संधी मिळाली.
1
211
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ही बाब आहे. मुलाखतीमध्ये मला अनेक प्रश्न-उत्तरा द्वारे याबाबत विविध माहितींचा उलगडा करता आला.
178
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏 आज शिवजयंतीनिमित्त तमाम शिवप्रेमींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏 छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशाच्या प्रयत्नांमध्ये मला सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे.
1
1
3
234
या विषयावर DD सह्याद्री वाहिनीवरील “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमात पूर्वी घेतलेली माझी मुलाखत, ज्यांना पाहता आली नाही त्यांच्यासाठी… 🙏 भाग-१ youtu.be/U4U9xzdmk7E?si=9xJc…
2
1
298
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏 आज शिवजयंतीनिमित्त तमाम शिवप्रेमींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशाच्या प्रयत्नांमध्ये मला सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे.
1
1
173
या विषयावर DD सह्याद्री वाहिनीवरील “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमात पूर्वी घेतलेली माझी मुलाखत, ज्यांना पाहता आली नाही त्यांच्यासाठी… भाग-१ youtu.be/U4U9xzdmk7E?si=9xJc…
222
शुक्रवार, २ जानेवारीपासून सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सपत्नीक सहभागी होता आल्याचा मला अत्यंत आनंद झाला. शुक्रवारी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. विविध प्रकाशकांची असंख्य पुस्तके पाहताना कोणालाही भारावून जावे असे समृद्ध व प्रेरणादायी वातावरण तेथे अनुभवता आले
1
4
280
आवडीची काही पुस्तके विकत घेण्याचा आनंद मिळाला. अनेक लेखक स्वतः उपस्थित असल्याने त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही लाभली. शुक्रवारी रात्री प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘शिकायला गेलो एक’ या धमाल विनोदी नाटकाचा आस्वाद घेण्याचा योग आला.
1
1
62
Thank a lot Sir, for your great efforts and initiative in this matter. It is a matter of pride for me to have had the opportunity to be involved in the making of the bust of Dr. Babasaheb Ambedkar, now installed at the UNESCO Headquarters in Paris. @IndiaatUNESCO @VishalVSharma7
Amb. @VishalVSharma7 had unveiled the bust of Dr. #Babasaheb #Ambedkar on 26th November 2025 (#Samvidhan Divas) in UNESCO. Today, he visited #ChaityaBhoomi in Mumbai and offered his respects to Dr. Babasaheb Ambedkar and thanked Hon. PM @narendramodi and Hon. CM of Maharashtra @dev_fadnavis for the historic decision. He also thanked the Government of Maharashtra and Sh. Vikas Kharage, ACS & said that Dr. Ambedkar’s life shows that #Education is a ladder to success and inspires countless youth to educate themselves to rise in life. It resonates with the message of @UNESCO.
2
230
आपणांस व आपल्या कुटुंबीयास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔 🪔 🪔 I wish everyone happy and prosperous #Diwali. 🪔 🪔 🪔 #Dipawali #HappyDiwali #दिवाळी #दीपावली
3
13
450
महात्मा गांधी जयंती निमित्ताने ….
1
5
275
आज २ ऑक्टोबर. महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 दरवर्षीप्रमाणे आज ही सपत्नीक खादी भांडार मध्ये जाऊन खादीचे कपडे व वस्तू खरेदी करताना आनंद झाला.
1
2
197
मुंबईतील फोर्ट परिसरातील खादी भंडारात, खादी व ग्रामोद्योगा व्दारे तयार केलेले कपडे व अनेक गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी लोक करत होते. सर्व कपडे व वस्तूंचा दर्जा ही उत्तम होता.
1
1
172
आज अभियंता दिन ! मी सर्व अभियंत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. अभियंते हे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, समर्पण आणि अथक परिश्रमामुळे त्यांनी अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.
4
2
12
415
स्वतः अभियंता म्हणून व भारतरत्न विश्वेश्वरय्या यांनी शिक्षण घेतलेल्या प्रतिष्ठित COEP पुणे येथील माझा शैक्षणिक वारसा असल्याने, अभियंता दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर येथे MSEB Subordinates अभियंता संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला अत्यंत आनंद झाला.
1
1
44
आज गणेश चतुर्थी !!! अत्यंत शुभ आणि आनंदाचा दिवस 🙏🙏 गणपती बाप्पा आज आले !! सर्वत्र पवित्रतेचे वातावरण पसरले !! गणपती बाप्पा घरी येणार हे ठरल्यापासूनच घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.
2
7
341
गणपती बाप्पा बसवण्याच्या ठिकाणी आरास व सुशोभीकरणासाठी घरातील सर्व जण एकत्र येऊन आनंदाने आरास सजवतात. यामुळे आपोआपच कुटुंबातील एकोपाही वृद्धिंगत होतो. नातेवाईक व मित्रपरिवार यांना आपण बाप्पाच्या दर्शनाला घरी बोलावतो, त्यामुळे परस्परांमधील प्रेमभाव अधिक दृढ होतो.
1
179
देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान जागवणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! 🇮🇳 Heartfelt greetings to you and your family on the occasion of Indian #IndependenceDay, which awakens the proud spirit of patriotism! #JaiHind ! 🇮🇳
1
12
320
Yesterday, my beloved sister Suvarna Tai tied a Rakhi on my wrist, and my heart was filled with joy. Meeting her brought back a flood of beautiful childhood memories.
1
2
18
927
Our birthdays are just days apart in March, and as kids, we would lovingly tease each other about the size and number of gifts we got from our friends. Those playful moments, the laughter, and the innocence, truly, childhood was magical.
1
1
2
513
काल, माझ्या बहिणीने, सुवर्णा ताईने माझ्या हातावर राखी बांधली आणि मन अपार आनंदाने भरून गेले. तिला भेटल्यावर लहानपणीच्या गोड आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
1
6
172
7,648
आमचे दोघांचे वाढदिवस मार्च महिन्यात अगदी काही दिवसांच्या अंतराने येतात. वाढदिवसाच्या वेळी मित्र मैत्रिणी कडून मिळणाऱ्या गिफ्टच्या आकारावर आणि संख्येवर लहानपणी आम्ही एकमेकांना चिडवत असू. त्या खेळकर क्षणांचा, हास्याचा आणि निरागसतेचा काळ .. खरंच, बालपण म्हणजे जादूच होती.
1
1
4
460