राजभवन येथे कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांच्या आकस्मिक निधनाबद्दल राज्यपाल @BSKoshyari यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्री. भुजबळ यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला मुकलो आहोत- राज्यपाल
Mumbai police commissioner Shri. Sanjay Pandey sir, Joint commissioner law and order Shri. Vishwas Nangare Patil with mumbai citizen forum head Shri. Zoher Diwan and Deputy head Varsha Vidya Vilas