ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil) header
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil) profile picture

Music lover | Poet | Shayari Unfiltered thoughts...

Mumbai
Joined November 2024
Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)
दंगलखोर विद्यार्थ्यांना पोलीसांना आता हाॅस्टेलमध्ये घुसून उचलायला सुरुवात केली आहे. आंदोलन संपले. आता कोणताही राजकीय पक्ष या अटक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे.
745
3,154
237
18,731
803,550
डांगीने आक्रोड फोडणे, आता डांग तर नाजूक असते,त्यानं तर आक्रोड फोडणं जमणार नाही,पण भावार्थ लक्षात घ्या,याचा अर्थ असा की अशक्यप्राय बाता करणे. मराठी मिडीयाची राखी सावंत असलेला विवेकानंद पाटील हा सध्या अशाचप्रकारे डांगीने आक्रोड फोडतोय.त्याची औकात झाटभर नाही,पण त्याच्या बाता ऐका.
2
13
258
पप्पूच्या मम्मीची "झूठ की गूंज " सोनिया गांधीने तिच्या पुस्तकात लिहिले आहे की,१९९२ साली दूरदर्शनवर बाबरी मशिद पाडताना पाहून तिला रडू आले. वस्तुस्थिती-१९९२ मध्ये बाबरी मशिद पडत असतानाचे कोणतेही थेट प्रक्षेपण दूरदर्शनने केले नव्हते.१९९२ साली भारतात खासगी न्यूज चॅनल्सही नव्हते.
1
3
2
15
688
काहीही फेकतोय. मुंबईतील कोणत्याही दुकानात आजपर्यंत मी गोकुळ दूधाची पिशवी विकताना पाहिलेले नाही. मुंबईत अमूल दूध नंबर वन. त्यानंतर आरे डेअरी,मदर डेअरी, चितळे,गोवर्धन,नंदिनी या कंपन्यांचे दूध विकले जाते. मुंबईत कशाला पुण्यातही गोकुळ दूधाला खप नाही. पुण्यात फक्त चितळे दूध.
'फडणवीस साहेब तुम्ही जो चहा पिता त्याला दूध गोकुळचंच वापरतात' #Gokul #GokulProtest #SatejPatil #vivekanandpatil
1
2
15
644
कोल्हापूरात महायुतीचे १० आमदार. ८ नगरपरिषद महायुतीकडे. महानगरपालिका महायुतीकडे. जिल्हा परिषद महायुतीकडे. ९ पंचायत समिती महायुतीकडे. राजाराम साखर कारखाना भाजपकडे. २०१४ च्या निवडणुकीत पडल्यानंतर सतेज पाटील पुन्हा विधानसभा निवडणुकच लढला नाही. पण भावी मुख्यमंत्री बंटी पाटील 😀
7
20
1
154
5,224
पुण्यात शिक्षण,नोकरी,स्पर्धा परीक्षा यासाठी आलेल्या बाहेरच्या लोकांसाठी कचरा,उकिरडा,घाण,गटर वगैरे शब्द पुणेकर वापरतात.हे बाहेरुन पुण्यात आलेले दिवाळीत घरी गेल्यावर पुणे शांत आणि सुंदर बनते,ही गोष्ट मला अतिशयोक्ती वाटायची,पण खरंच पुणे दिवाळीत शांत, ट्रॅफिक मुक्त,अधिक सुंदर दिसते.
2
2
31
2,173
गोकुळच्या संचालक मंडळावर शासकीय सदस्य म्हणून • शिवाजी दिनकर आडनाईक • डॉ.प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे • प्रशांत भगवान पाटोळे • कृष्णात ज्ञानदेव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. सराईतपणे खोटे ट्विट करणारी पत्रकार @Marathi_rash हिने यात महाडिक आणि मुश्रीफ आडनावे घुसवली होती.
2
9
60
3,110
महाराष्ट्राची गोड परंपरा •पुणे-चितळे पेढे •मुंबई-मावा केक •सातारा-कंदी पेढा •कोल्हापूर-गुळ पापडी •रत्नागिरी-आंबा वडी •सिंधुदुर्ग-खापरोळी •सोलापूर-शेंगदाणा चिक्की •अहिल्यानगर-शेवयांची खीर •नागपूर-संत्रा बर्फी •लोणावळा-चिक्की •पिंपरी चिंचवड-बासुंदी शुभ दीपावली
1
4
442
😀😀😀 मराठी भाषा प्रेमी बघा,आणि यांचे गचाळ लेखन बघा. तक्त काय असते बे... •तख्त असा आहे तो शब्द. •राखीतो नसते ते राखितो असे असते ते. •दिल्लीचेही असा संपूर्ण एक शब्द आहे तो. •दिल्लीचेही तख्त राखितो,महाराष्ट्र माझा... राखितो नंतर विरामचिन्ह काय तुझा बाप देणार होता कां नंतर?
instagram.com/reel/DbQK0lGIh… दिल्ली चे ही तक्त्त राखीतो महाराष्ट्र माझा
2
1
8
392
दिया मिर्झा:"दिवाळीत फटाके वाजवू नका." Meanwhile Maharashtra People 😀😀😀
7
11
1
67
2,120
गोकुळ दूध संघाच्या प्रकरणात जेव्हा महायुती सरकारने बाजू मांडण्यासाठी देशातील नंबर वन वकील मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली,तेव्हाच खटल्याचा निकाल ठरला होता.निकाल महायुती सरकारच्या बाजूने लागेल,असा अंदाज तेव्हाच आला होता. मागील १० वर्षांत रस्तोगी एकही केस हरलेले नाहीत.
8
11
90
3,323
सतेज पाटील खरंच चांगले संघटन कौशल्य असलेला व्यक्ती आहे,पण राजकारणात संयम नावाची गोष्ट महत्त्वाची असते. गोकुळ दूध संघ संबंधित महायुतीचे नेते यांच्याशी सतेज पाटीलचे जुने स्नेहपूर्ण संबंध आहेत.सतेज पाटीलने त्यांच्याशी चर्चा केली असती तर अध्यक्ष पदाचा तिढा समारोपाने सहज सुटला असता
2
6
1
80
2,529
जेवण सुंदर असते. बाग सुंदर असते. सिनेमा सुंदर असतो. गाणे सुंदर असते. पुस्तक सुंदर असते. भाषण सुंदर असते. सगळीकडे एकच विशेषण "सुंदर " कां आणि कशासाठी ? जेवण रुचकर असते. बाग मोहक असते. सिनेमा प्रेक्षणीय असतो. गाणे श्रवणीय असते. पुस्तक वाचणीय असते. भाषण वकृत्वपूर्ण असते.
1
3
1
17
975
तू मस्त दिसतेस. जेवण मस्त झालंय. मस्त ठिकाण आहे. झालं? 'मस्त' या मूळच्या फारसी शब्दाचा अर्थ आहे धुंद,उन्मत्त,गर्विष्ठ,ज्याचा सुंदर,छान या अर्थाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही.तरीही आपण मस्त शब्द वापरतो. भावना पोहोचणं महत्वाचे,या सबबीखाली मराठी लोकचं मराठी भाषेचे नुकसान करतात.
1
5
27
727
मराठी मिडीयासाठी विवेकानंद पाटील एकप्रकारे राखी सावंत झाला आहे. कोणताही विषय असो,याचा त्या विषयाशी संबंध असो की नसो, विवेकानंद पाटील काहीतरी स्टेटमेंट देत असतो. हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तरी कधी? न्यूज चॅनल्सवर दिसायची हौस यापलीकडे काही नाही.
10
14
3
90
1,850
कीबोर्डवर में Space,Shift,Delete ही बटन्स इतर बटन्सच्या तुलनेत मोठी असतात.ही तिन्ही बटन्स सुखी आयुष्यासाठीही महत्त्वाची असतात. जर नात्यात Space देता येत असेल,जर दृष्टिकोन Shift करता येत असेल येत असेल आणि तणाव निर्माण करणारे लोक Delete करता येत असेल तर तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता.
2
1
22
533
दिवाळीनंतर दिल्लीचा अधिकृत सरासरी AQI 376 वर पोहोचला, तर खासगी AQI.in सारख्या प्लॅटफॉर्मने AQI चा आकडा 2,283 पर्यंत पोहचवला आहे. CPCB चा AQI हाच अधिकृत AQI आहे. केवळ AQI नव्हे, तर PM2.5 चे प्रमाण पाहणेही महत्त्वाचे आहे.
1
1
5
273
फटाके वाजवले म्हणून पुण्याचा AQI लेव्हल ही 810 झाल्याच्या पोस्ट काहींनी केल्या आहेत. यातील बहुतेक पोस्ट ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षण,नोकरीसाठी आलेल्या लोकांनी केलेल्या आहेत. अशा बावळट पोस्ट्स केल्यावर पुणेकर टर उडवणारच. AQI 810 असती तर अशा पोस्ट्स लिहिणारे हॉस्पिटलमध्ये असते.
27
542
मराठी लोक ओपिनियनेटेड नसतात, ते भांडकुदळ असतात. मराठी लोक ऑडॅशियस नसतात, ते माजलेले असतात. मराठी लोक पाथ ब्रेकिंग,ट्रेल ब्लेझिंग पर्सनॅलिटीज नसतात, ते कारटे असतात. वरील इंग्लिश शब्द आणि मराठी शब्दांचा भावार्थ एकच.मराठी लोक इतरांना भांडकुदळ वाटतात,पण ते ओपिनियनेटेड असतात.
2
2
1
23
2,918
पुणेकरांनी काल एवढे फटाके वाजवले की पुण्यातील AQI Level अर्धातासात २५० च्या पुढे गेली. प्रदूषण होऊ नये,हे हिंदूंनाही कळते,पण हिंदू धर्म विरोधी मानसिकता असलेल्या पुरोगामी लोकांची विश्वासार्हता पूर्णपणे संपुष्टात आल्याने हिंदू खुन्नसने जाणूनबुजून जास्त फटाके वाजवतात.
6
12
1
78
1,151
काल संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांच्या धूमधडाका सुरू होता.हिंदूंनी राज ठाकरे, मनसे नेते,आणि फुटकळ दिया मिर्झा या सर्वांना फाट्यावर मारले.आज सकाळपासून पुन्हा सुरु झालेला फटाक्यांचा आवाज अजूनही सुरू आहे.राज ठाकरेला वाटले होते की तो मोदी आहे,आणि त्याने केलेले आवाहन हिंदू ऐकतील.😀
87
126
10
738
49,547