यशदाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर यशदातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
26
MTs Refresher Training of Elected Women Representatives (EWR)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे MTs Refresher of Elected Women Representatives (EWR) या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
25
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे ‘Integration of BPMS and Land Records’ या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले.
16
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे सुरू असलेल्या नगर नियोजन (Town Planning) प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींसाठी आज श्री. एस. चोक्कलिंगम भाप्रसे ,प्रधान सचिव तथा ,मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र.यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
27
स्वच्छता हीच सेवा, स्वच्छता हीच जबाबदारी! 📷📷
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP-12) अंतर्गत ‘स्वच्छता मोहीम’राबविण्यात येत आहे.
1
27
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ‘स्वच्छ व हरित गाव व जलसमृद्ध गाव’ – पर्यावरण कृती (Climate Action) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा दि.५ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधी मध्ये पार पडली.
प
19
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या CPTP-12 च्या प्रशिक्षणार्थींसाठी शिवनेरी गड ट्रेकचे आयोजन करण्यात आले.
1
30
दिवसाची सुरुवात ऊर्जेने, प्रशिक्षणाची वाटचाल सक्षमीकरणाकडे!
यशदामधील CPTP-12 प्रशिक्षणार्थींच्या दैनंदिन प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणजे सकाळचे PT, झुंबा आणि योग सत्र.
1
32
यशदा येथे CPTP-12 प्रशिक्षणार्थींसाठी “Public Finance” विषयावर श्री. नितीन करीर, IAS यांनी सार्वजनिक वित्तव्यवस्था, वित्तीय व्यवस्थापन व सार्वजनिक निधीच्या जबाबदार वापराबाबत मार्गदर्शन केले.
#YASHADA #CPTP12 #PublicFinance
26
यशदा येथे CPTP-12 प्रशिक्षणार्थींसाठी “Media and Governance” विषयावर श्री. मल्हार अरणकल्ले यांनी प्रशासन-माध्यम संबंध, प्रभावी संवाद व माहितीच्या जबाबदार सादरीकरणाबाबत मार्गदर्शन केले. #YASHADA #CPTP12 #MediaAndGovernance
14
Reinventing Governance | CPTP-12
यशदा येथे CPTP-12 प्रशिक्षणार्थींसाठी “Reinventing Governance” विषयावर मा. शैलेश नवाल, IAS यांनी नवोन्मेषी व नागरिककेंद्रित प्रशासनाबाबत मार्गदर्शन केले.
#YASHADA #CPTP12 #GoodGovernance
1
20
📷 प्रशिक्षणातून घडतेय नेतृत्वाची नवी पिढी!
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे CPTP-12 मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाशी संबंधित विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.
14
🎬 कथा, कल्पना आणि प्रशासनाचा सर्जनशील संवाद!
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP-12) मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी प्रसिद्ध पटकथालेखक श्री. अंजुम राजाबली यांच्या विशेष संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले.
13















