अनिकेत _ ९७ retweeted
उशिरा का होईना … पण काँग्रेसने हे मान्य केलं ते महत्त्वाचं…
की,
शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच !!!
#दाखवायचेसुळे
शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच! काँग्रेसचा पहिला थेट वार, डिलिमिटेशन विधेयकावरुन भाजपला साथ देण्यावरुन सुप्रिया सुळेंनाही सुनावलं marathi.abplive.com/news/pol… #NCP #SupriyaSule #SharadPawar #DelimitationBill #Congress
अनिकेत _ ९७ retweeted
Replying to @RajThackeray
शरद पवारांचा शामियाना दिल्लीत पोहचल्यावर काही महिन्यांनी रोहित पवार तिसरी टीम घेऊन रवाना होणार..
अनिकेत _ ९७ retweeted
जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी मराठा बांधवांनी शप गटाच्या नेतृत्वाला विनाकारण शिव्या घातल्या नव्हत्या ते आज सर्वांना समजलं असेलच.
१९९४ ला मराठा विरोधी GR काढला आणि यांचं बाकी आयुष्य पण कायम स्वार्थीपणातच गेलंय.
दुर्री तिर्री एक्का.....
#DelimitationBill
#आजीवन_भावी_पंतप्रधान
अनिकेत _ ९७ retweeted
Flat Day 5 pitch. No seam movement, neither off the surface nor in the air. A Bradmanesque Joe Root, in the form of his life. And yet, Kohli and his men conjured a victory out of absolutely nowhere at The Oval. A win that put India 2-1 up in the series. That was some captaincy, that was some team.
Miss Kohli the captain. Miss this ICT Test team. ❤️
अनिकेत _ ९७ retweeted
बाकी मतदारसंघांचे माहिती नाही,पण मतदारसंघ पुर्नरचनेत महाराष्ट्रातील भिवंडी,मालेगाव,मुंब्रा मतदारसंघांची मोठ्या प्रमाणात तोडफोड होणार,एवढे नक्की आहे.
काॅग्रेसने वर्षानुवर्षे बांगलादेशी घुसखोरांना मतदार बनवून पोसलेले मतदारसंघ तोडले जाणार आहेत,म्हणून तर काॅग्रेस विरोध करत आहेत.
अनिकेत _ ९७ retweeted
शरद पवारांच्या पक्षाने शेण खाल्लं यात आश्चर्य ते काय? पवारांच्या संधीसाधूपणाला महाराष्ट्र चाणक्यनीती मानत होता!
#SharadPawar
अनिकेत _ ९७ retweeted
I think most people know about Sachin's iconic 98 vs Pakistan, but here's something many fans may not know.
He actually took a runner during that innings because he was struggling physically, yet still managed to play one of the greatest knocks in ODI history.
Facing that bowling attack, handling that pressure, and still scoring 98 while not fully fit makes the innings even more special. 🔥
अनिकेत _ ९७ retweeted
Replying to @devyanie_12
हे बघा अदलाबदलकर बाई, मी कुठेही गिरिजाच्या चारित्र्य किंवा नीतिमत्तेवर टिपण्णी केलेली नाही. मी गर्दीच्या मानसशास्त्राबद्दल एक निरीक्षण नोंदवले आहे.
पुरोगामी वगैरे भुषणे राजकीय कार्यकर्त्यांना लावा Memer लोकांना नाही.बाकी तुम्ही सुज्ञ आहातचं.
अनिकेत _ ९७ retweeted
Replying to @beingsanskari0
काय लायकीत राहा चुत्या? मराठी म्हणजे निरिक्षणे नोंदवायची नोंदवायची नाहीत काय?
गिरिजाच्या बापाने म्हणजेच गिरिश ओकने तिच्या आईला बसमध्ये भेटलेल्या एका मुलीसाठी सोडले आणि मी तुमचे संस्काराचे गेरू लावून फिरायचे.
मला मराठी इंडस्ट्रीतील पुरेशी माहिती आहे आणि मी लिहित राहाणार.जा भोकात
अनिकेत _ ९७ retweeted
“राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे, दुसरी टीम पण लवकरच जाईल”
— श्री. राजसाहेब ठाकरे
मनसे अध्यक्ष | २ जुलै २०२३
अनिकेत _ ९७ retweeted
Replying to @RRPSpeaks
२०२३ मध्ये अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला होता, २०२२ मध्ये नाही. बदाम सुरू करा.
अनिकेत _ ९७ retweeted
मोदी विरोधकांच्या वैफल्यग्रस्ता, नैराश्यपणाने परिसीमा ओलांडली आहे
ही पत्रकार किती दिवसांमध्ये रस्त्यावर लोकांना दगड मारताना दिसेल असे तुम्हाला वाटते
अनिकेत _ ९७ retweeted
राजकारणावर लिहायची इच्छाच मरून गेलेय..
असले थर्ड क्लास राजकारणी आहेत महाराष्ट्रातले !!!
अनिकेत _ ९७ retweeted
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार तुम्ही लोकसभेला करत होता तो कोणता चिख्खल म्हणायचा?
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे

सुप्रिया सुळे म्हणजे फक्त नाव मोठं, काम छोटं!!!!
१५ वर्षे खासदार असूनही बारामतीचा विकास फक्त भाषणातच..!!
खायचे 'सुळे' वेगळे, दाखवायचे 'सुळे' वेगळे... 😀