Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP) header
Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP) profile picture

4th Term MP (Sambhajinagar) @ShivSenaUBT_ Leader, Ex Cabinet Minister Govt Of Maharashtra 9422202525

Sambhajinagar(A'bad) MH.431001
Joined November 2014
Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)Photo by Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP)
कातळशिल्प म्हणजे कोकणाला लाभलेले वरदान! आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे राजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी बारसू येथील कातळशिल्पांची पाहणी केली. पण दुर्दैव असं की, ही जागासुद्धा रिफायनरी प्रकल्पग्रस्त जागेमध्ये येते. जागतिक वारसा असलेल्या या शिल्पांच्या जतन आणि संवर्धनासोबत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.
40
273
5
1,348
53,641
रिफायनरी प्रकल्पाविरोधात कोकणवासियांनी उभारलेला लढा महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या कोकणाला वाचवण्यासाठी प्रत्येक कोकणकर लढतोय. आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी गिरमादेवी कोंडवाडी या प्रकल्पग्रस्त भागातील स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
23
185
623
16,878
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ऐतिहासिक महाडनगरीत दाखल! यावेळी त्यांनी शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व चवदार तळे येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
4
192
1
753
18,072
Chandrakant Khaire MP retweeted
5
97
277
11,799
Chandrakant Khaire MP retweeted
महाड येथील सभेत पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे:
36
154
4
635
23,716
Chandrakant Khaire MP retweeted
1
87
232
9,807
जगप्रसिद्ध कवी, थोर साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #ravindranathtagore
1
73
200
4,285
आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जळगाव दौऱ्यावर असताना, प्रिंप्राळा येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे व जळगाव जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
4
185
2
853
11,531
आज पाचोरा येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे माजी आमदार तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तात्यासाहेब यांनी पक्ष संघटना आणि शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे!
4
191
1,010
13,544
Chandrakant Khaire MP retweeted
Live – सभेत शिरणाऱ्याची वल्गना करणाऱ्या घुशींना शेपट्या धरून निवडणुकीत आपटायचे आहे; उद्धव ठाकरे यांचा घणाघात https://teapaw.org/t.co/GopGCiIx1O
6
41
419
3,951
Chandrakant Khaire MP retweeted
काही जणांना वाटतं तेच शिवसेना आहेत. मात्र आजचा हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे कळतंय. शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी सांगेल. मात्र निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ते कळत नाही. > उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख #Pachora
10
29
1
159
3,284
Chandrakant Khaire MP retweeted
40 गद्दार गेले तरी फरक पडत नाही, मात्र एक निष्ठावान गेला तरी फरक पडतो. आज पाचोऱ्यात आर. ओ. तात्या यांची उणीव भासते. एक विश्वासू माणूस आपल्यातून जातो तेव्हा खूप मोठे नुकसान होते. > उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख #Pachora #jalgaon
9
51
1
479
5,500
Chandrakant Khaire MP retweeted
गद्दारी करणाऱ्यांनी कलंक लावला तो धुवून काढायचा आहे. गद्दारी करणारे हात आपल्याला गाडायचे आहेत. निवडून आलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आपल्यासमोर आहेत. त्यांना जसे तुम्ही घोड्यावर चढवले होते तसेच त्यांना आता खाली खेचायचे आहे. उद्धव ठाकरे, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) #Pachora
7
32
137
3,390
Chandrakant Khaire MP retweeted
मोदी-शहांना देशात फक्त भाजप पक्ष शिल्लक ठेवायचा आहे. खरंतर त्यांना मित्रपक्षही नकोत आणि स्वतःच्या पक्षातील चांगली लोकंही नकोत. चांगलं काम करणाऱ्यांना त्यांनी पक्षातून हाकलून दिलं. एकनाथ खडसे हे त्याचं उदाहरण आहे. इतर पक्षातील भ्रष्ट लोकं भाजपला चालतात.#Pachora #UddhavThackeray
2
17
1
63
1,891
Chandrakant Khaire MP retweeted
भाजपविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ उगारली असून राज्याची उपराजधानी नागपुरात आज विराट जाहीर सभा होणार आहे. https://teapaw.org/t.co/7azuKU8GJR
27
35
3
390
9,434
Chandrakant Khaire MP retweeted
वाचा दै. सामनाचे आजचे रोखठोक https://teapaw.org/t.co/PuiFz8GC4M
6
15
139
5,084
Chandrakant Khaire MP retweeted
लोकशाही व संविधान वाचविणेकरिता महाविकास आघाडीद्वारा होणाऱ्या "वज्रमुठ" विराट जाहीर सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. #वज्रमूठ #वज्रमुठ_विराट_जाहीर_सभा #महाविकासआघाडी #MahaVikasAghadi – at Nagpur, India
13
59
5
466
25,967
Chandrakant Khaire MP retweeted
शिवसेना पदाधिकारी जाहीर! लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, कोकण विभाग समनव्यक म्हणून विजय कदम यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! @ShivSenaUBT_ @OfficeofUT ji @AUThackeray ji @SaamanaOnline @SardesaiVarun ji @DurgeSainath ji – at Aurangabad, India
6
4
36
993
Chandrakant Khaire MP retweeted
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन व शुभेच्छा!! @ShivSenaUBT_ @OfficeofUT ji @SaamanaOnline @the_yuvasena @AUThackeray ji @ChandrakantKMP ji @iambadasdanve Ji @SardesaiVarun ji @DurgeSainath ji – at Aurangabad, India
4
9
74
1,257
Chandrakant Khaire MP retweeted
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 23 एप्रिल रोजी जळगावच्या पाचोरा येथे विराट सभा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. #UddhavThackeray #Pachora https://teapaw.org/t.co/XJ4WltsmZH
22
64
2
581
11,002