
ALT took a ride, leading to the identification of four more drivers involved in the racket. A case has been registered at Dahisar Police Station (Case No. 1293/26) under Section 318(4) of the BNS, 2023, read with Sections 33, 35 and 145(a) of the MMVR. 🔸मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून प्रवाशांची फसवणूक; ५ आरोपींवर कारवाई! टॅक्सी/रिक्षाच्या भाडे मीटरमध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवून कृत्रिम भाडेवाढ करणाऱ्या चालकांबाबतची माहिती @DahisarPS यांना बातमीदारामार्फत मिळाली. सदर प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी डमी प्रवाशामार्फत प्रवास करून एका संशयित टॅक्सी चालकास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आणखी ४ अशा एकूण ५ टॅक्सी/रिक्षा चालकांच्या वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट या डिव्हाईसचा वापर करून मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. १२९३/२६, कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम ३३, ३५ व कलम १४५(अ) एम.एम.व्ही.आर. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. #MumbaiPolice4All



























