गेल्या दोन तासा पासून कोपर रोड येथील विदूत पुरवठा खंडित आहे. @MSEDCL @Sekalyan1 लवकर विदूत पुरवठा चालू करा.
1
3
गेल्या ४ तासा पासून डोंबिवली पश्चिम कोपर रोड भागात विदुयत पुरवठा खंडित आहे. ३५℃ तापमान असताना कस घरी तरी रहायचं. @CMOMaharashtra @MSEDCL @Sekalyan1 नक्की कसं जगायचं आम्ही.
गेल्या ३ तासा पासून डोंबिवली पश्चिम कोपर रोड येथील विदूत पुरवठा खंडित आहे. @Sekalyan1 काय प्रकार आहे रोज चा.
कोपर रोड ते डोंबिवली स्टेशन ९०० मीटर च अंतर साठी share रिक्षा ₹२० प्रत्येकी घेतात आहे काय नियम आहे की नाही ?? @ThaneTraffic @mtptraffic @DGPMaharashtra @kalyan_dombivli
आज सकाळ पासून #idea #vodafone नेटवर्क नाही काय उपयोग आहे मोबाईल चा सगळे wfh बंद आहे आज इंटरनेट नाही , @ViCustomerCare
1
Replying to @OfficeofUT
@OfficeofUT तुम्ही एकदा डोंबिवली मधील मानपाडा रस्त्यावर शील फाटा ते डोंबिवली स्टेशन हा प्रवास करा आणि नंतर विचार करून सांगा की हे सामान्य जनतेचं सरकार आहे. नेते सामान्य जनतेला किती फसवतात त्याची जाणीव होईल.
@AmhiDombivlikar @kalyan_dombivli
नक्की काय करू शकतो ?? आज परत सकाळी ९ वाजल्यापासून लाईट गेली आहे. ऑनलाईन क्लास आणि भविष्य दोन्ही अंधारात आहे. @CMDMSEDCL @Sekalyan1 थोडी तरी लाज बाळगा विदूत पुरवठा नीट करत येत नसेल तर तसं ग्राहकांना कळवा. @OfficeofUT @kalyan_dombivli @AmhiDombivlikar
डोंबिवली मधील मुलांनी आत्ता शिकू पण नका अशी परिस्थिती आहे, बरोबर सकाळी ऑनलाईन शाळेच्या वेळेत लाईट जाते मग कसं होणार अभ्यास आणि कसं होणार काम ?? @MSEDCL @Sekalyan1
@AmhiDombivlikar @kalyan_dombivli
डोंबिवली पश्चिम येथील विदूत पुरवठा बंद आहे. डोंबिवली मध्ये लाईट गेली नाही असा एक ही दिवस नाही . @MSEDCL @Sekalyan1 काही थोडा तरी विचार करा सामान्य जनतेचा जी पहिलेच #lockdown मुळे त्रस्त आहे.
@AmhiDombivlikar @kalyan_dombivli
आत्ता ची परिस्थिती बघता असं वाटतं पुढच्या महिन्यात परत सांगितली १ ते ३१ ऑक्टोबर देश बंद म्हणून, ९०००० + रुग्ण आणि १०००+ मृत्यू एक दिवसात, आणि हे मंदिर उघडण्यासाठी मोर्चे काढतात आहे.
@AmhiDombivlikar @kalyan_dombivli
डोंबिवली मधील मुलांनी आत्ता शिकू पण नका अशी परिस्थिती आहे, बरोबर सकाळी ऑनलाईन शाळेच्या वेळेत लाईट जाते मग कसं होणार अभ्यास आणि कसं होणार काम ?? @MSEDCL @Sekalyan1
@AmhiDombivlikar @kalyan_dombivli
डोंबिवली पश्चिम कोपर रोड इथे गेल्या ६ तासापासून विदूत पुरवठा खंडित आहे @MSEDCL @Sekalyan1 लोकांनी घरातून अभ्यास आणि काम कसं करायचं आत्ता उरलेले नोकऱ्या पण ह्यांच्या मुळे जाणार. @OfficeofUT @AmhiDombivlikar
3
2


