एक हाडाचा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय करू शकतो; याचं उदाहरण म्हणजे ही बातमी. आपल्या शिक्षिकेमुळे
महापलिकेच्या शाळेतली ही मुलं थेट इस्रोला पोहचली आणि शास्त्रज्ञ बनण्याचा आत्मविश्वास सोबत घेऊन आली.
Paramedical education is facing many challenges. Thousands of paramedical graduates are jobless, just because the course is not included in the recruitment rule. This is resulting in to the lack of paramedical workers. @MoHFW_INDIA@mrhasanmushrif@MuhsPro @ShailendratMT
कोट्यवधींची लाच घेणाऱ्या नॅक टीमच्या सदस्यांना सीबीआयने अटक केली आहे. २ वर्षांपूर्वी भूषण पटवर्धन यांनी नॅकच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा अशाच गैरप्रकारांमुळे राजीनामा दिला होता. अशा लाचखोरीने केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी विद्यापीठे महाविद्यालयांना कशासाठी वेठीला धरत आहेत?