
बायाेमध्ये लिहण्यासारख विशेष काहीच नाही...🙈 #Frank फक्त लेखी स्वरुपात बाेलायचं लवकर सुचत नाय...😏
यवतमाळ अस्सल #खेडवळ.🤓
Joined August 2018
- Tweets22.3K
- Following166
- Followers1.5K
- Likes32.5K
Pinned Tweet
राजाधीराज छत्रपती शिवराय...
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत..
राजनिती धुरंधर
पाैढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीश्र्वर..
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती...
श्री शिवाजी महाराज कि जय...!!
#शिव सकाळ
प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत
ज्या गुरूंच्या छत्रछायेखाली ज्ञान लाभले,ज्यांच्या सहवासात
ज्ञानदानाच्या कार्यातून ज्ञानाच्या तेजोमय प्रकाशाने तिमिरातून तेजाकडे ज्यांनी नेले
वेळोवेळी मार्गदर्शन केले आजही श्रद्धा आहे त्या गुरूप्रती
सर्व गुरुंना शत शत वंदन...
#गुरुपूर्णिमा
जी आपली क्रश असते ना...
एखाद्या रात्री जर ती आपल्याला रात्रभर बाेलली ना...संपुर्ण रात्र जागून काढण्यासही काहीच वाटत नाही...!
#रात्रीसखेळचाले.. 😂
2
मनाला लागणारी हुरहुर सुद्धा अमर आहे अश्र्वत्थामाच्या जखमेप्रमाणे...
कदाचित मृत्यू अन् पुनर्जन्माच्या सार्या चाैकटी माेडून जाणारी अमर्याद शक्ती...!
-सर अल्बर्ड अभिषेकी
(@Late_Night1991)
😝😂😂
मन भ्रामक असतं, थोडासा आनंदाच्या परिकल्पना दुःखाच्या महावेदनेला विसर्जित करतात!
~ Albert Abhisheki (aka @Late_Night1991 )
खर्या आयुष्यात स्वत:ला सिद्ध करायला अन् दाटून आलेल्या भावना व्यक्त करायची वेळ जवळ येत चालली हाेती..
बर्याच दिवसांपासून काेणा जवळ व्यक्त झालाेच नव्हताे,
चांगल्या वाईट गोष्टींचा बराच साठा जमा झाला हाेताच...
माझ्या मन मस्तिष्काची मेमरी कार्ड भरतच आली हाेती...
(१)
चुकीतूनच व्यक्ती शिकत असतो.. अर्थात महत्वाचं असतं ते सुरुवात करणे...!
#म
6
Replying to @IamGanu18
@ImGanu_ खुपच लकी आहेस रे भावा तु... तुझ्या ट्विटला सगळ्या मुलीच कमेंट करतात...
अन् एक आम्ही आहाेत कितीही ट्विट केले तरी काहीच फरक पडत नाही,
हे परमेश्वरा काय गुन्हा केला रे आम्ही...!
😂😂😂
आहे का अजून काेणी असा ज्यांचा #चंद्र रुसला.. लांब गेलाय...!😂 😂
@manju77077
@HodePratu
1
4
वाट कंटाळवाणी असेल तरी चालेल,वाट काटेरी असेल तरी चालेल पण, त्या वाटेवर नक्की चालण्याचा प्रयत्न करायला हव निश्चितच तीच खडकाळ वाट चांगल्या ठिकाणापर्यंत पोहचवणारी असते...
#म
टेंशनमुळेच केसं कमी वयातच पांढरे व्हायला लागतात, अन् मग राहिलेलेही काळे त्यांच्या सवंगडी सह पांढरे
व्हायला सुरुवात हाेतात.
#ग्राफिटी
😹 😹 😹
This post is from an account that no longer exists. Learn more
1
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही, बुद्ध विचार आहे, दुराचार नाही, बुद्ध शांती आहे, हिंसा नाही, बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही !
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
7
नमस्कार ट्विटरकरानाें...
असं एेकण्यात आलय की ट्विटर बंद व्हणार हाय म्हणे त्यामुळे शेवटच
राम-राम करूनच निघावं म्हटलं...!
😹😹😹
अबान राय बाबु...😜
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं काय समजलं ना...!
'हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का'
शिवाजी जयंती की शुभकानाएं🙏🏼
#ShivajiMaharaj
2








