Pinned Tweet
माझं लिखाण #काल्पनिक असतं, कृपा करुन कोणीही मनावर घेऊ नये.
आणि मलाही ताप देऊ नये .🙏🙏
प्रतु होडे retweeted
ज्यांच्यासोबत आपण हसतो ते क्षण सुंदर असतात..पण ज्यांच्यासमोर मन मोकळं करून रडता येतं ती माणसं आयुष्य सुंदर करतात..❤️
प्रतु होडे retweeted
आपण बऱ्याचदा नातं टिकवण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून प्रेमाने पुढाकार घेतो. पण सरतेशेवटी हे फोलच ठरतं. तुटायचं असतं ते तुटतंच! त्यामुळे निवांत रहा. विनाकारण प्रेमापोटी खटाटोप करू नका.
प्रतु होडे retweeted
कोणाला नाही पण किमान हव्या त्या व्यक्तीला तरी आपण नसल्याची उणीव भासायला हवी एवढंच.. बाकी काहीही नाही..
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा प्रतु 🎂🥳💐✨🍫❤👸🏻
आनंदी रहा, हसत रहा, मस्त ट्रेकिंग करत रहा ❤🙌🏻🌹
@HodePratu
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुझ्या सगळ्यां इच्छा पूर्ण करो🎂🥳
@HodePratu
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा प्रतु...❤️🍫🎉🎂🥳😇🙌हसत रहा..मनासारखं आयुष्य जगत..मला भेटतं रहा आणि सोलो ट्रिप पण करतं रहा..😁😇❤️🙌
@HodePratu #माझाक्लिक 1&3 😌
प्रतु होडे retweeted
✍️
आयुष्यात चुकायचं शिकायचं आणि पुढे जायचं असतं. ज्या दिवशी हे चुकणं आणि शिकणं थांबतं. त्या दिवशी आपण ह्या जगातून दुसऱ्या जगात आपला मुक्काम कायमचा हलवलेला असतो...























