प्रतु होडे (@HodePratu) header
प्रतु होडे (@HodePratu) profile picture

भावतं मला व्यक्त होणं.. शब्दांत या हरवून जाणं... थोडी #वेडी, थोडी #अल्लड, थोडी #उनाड, थोडी #बावरी आहे. त्याला मोह गोऱ्या रंगाचा, अन मी रंगाने सावळी आहे. #सावनी

नवी मुंबईकर
Joined March 2018
Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)Photo by प्रतु होडे (@HodePratu)
प्रतु होडे retweeted
ज्यांच्यासोबत आपण हसतो ते क्षण सुंदर असतात..पण ज्यांच्यासमोर मन मोकळं करून रडता येतं ती माणसं आयुष्य सुंदर करतात..❤️
11
3
79
1,156
आपण बऱ्याचदा नातं टिकवण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून प्रेमाने पुढाकार घेतो. पण सरतेशेवटी हे फोलच ठरतं. तुटायचं असतं ते तुटतंच! त्यामुळे निवांत रहा. विनाकारण प्रेमापोटी खटाटोप करू नका.
1
7
45
1,940
प्रतु होडे retweeted
कोणाला नाही पण किमान हव्या त्या व्यक्तीला तरी आपण नसल्याची उणीव भासायला हवी एवढंच.. बाकी काहीही नाही..
3
9
34
1,737
प्रतु होडे retweeted
Replying to @HodePratu
@HodePratu वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙂
1
2
2,036
प्रतु होडे retweeted
Replying to @HodePratu
@HodePratu वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘
1
1
3
1,889
प्रतु होडे retweeted
Happy birthday Pratu..🎉🎂❤️
1
2
1,552
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा प्रतु 🎂🥳💐✨🍫❤👸🏻 आनंदी रहा, हसत रहा, मस्त ट्रेकिंग करत रहा ❤🙌🏻🌹 @HodePratu
4
1
11
1,694
Happy Birthday @HodePratu 🎂
1
2
976
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुझ्या सगळ्यां इच्छा पूर्ण करो🎂🥳 @HodePratu
1
1
986
प्रतु होडे retweeted
ह्यापी बड्डे @HodePratu ❤️🌻
1
1
1,031
प्रतु होडे retweeted
वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा प्रतु...❤️🍫🎉🎂🥳😇🙌हसत रहा..मनासारखं आयुष्य जगत..मला भेटतं रहा आणि सोलो ट्रिप पण करतं रहा..😁😇❤️🙌 @HodePratu #माझाक्लिक 1&3 😌
2
27
1,924
प्रतु होडे retweeted
सुप्रभात ट्विटरकर...❤️🩶
6
1
82
4,111
“सूर्योदय पाहणे जगातील सर्वात चांगल्या प्रसंगांपैकी एक आहे.” #सरसगड #भटकंती
1
3
17
1,409
प्रतु होडे retweeted
🌊🌊🌊🌊 #teampixel
1
8
65
2,101
प्रतु होडे retweeted
✍️ आयुष्यात चुकायचं शिकायचं आणि पुढे जायचं असतं. ज्या दिवशी हे चुकणं आणि शिकणं थांबतं. त्या दिवशी आपण ह्या जगातून दुसऱ्या जगात आपला मुक्काम कायमचा हलवलेला असतो...
3
19
107
5,126
प्रतु होडे retweeted
✍️ मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना तुम्हांला "सोशिक" नव्हे तर "सक्षम" बनवतात....
2
13
77
3,747
प्रतु होडे retweeted
वेळ निघून गेल्यानंतर हव्या त्या व्यक्तीला जवळ करण्याला काहीही अर्थ नसतो..
15
1
82
3,368
तुझ्या रेशमी केसांतील मोगऱ्याचा गंध आजही स्मरतो त्या सांजसमयीचा रंग
3
2
34
2,012
मघाशी एका क्लायंटच्या घरी गेलेलो असताना तिथे त्यांची लहानगी पोरगी होती. खूप बडबडी! तिने विचारलं, 'हा दादा काय करतो.?' उत्तर: तो माझी पिगीबँक सांभाळतो. ती: का.? तुम्हाला नाही सांभाळता येत.? उत्तर: त्याच्याकडे किनई खूप मोठं लॉकर आहे, तिथे आपली पिगीबँक सेफ राहते.
3
5
1
143
12,925
काळोख पसरला होता. भयानक शांतता होती. सत्य-असत्याच्या पलीकडे, आरंभ-अंतापेक्षा भिन्न अनादी-अनंताचे वास्तव्य जिथे होतं ते ब्रह्मांड! मग एक नाद घुमू लागला. वास्तवाच्या जाणिवा विसावू लागल्या. ईश्वराने विश्वाची निर्मिती केली! अगाथ, अनंत, अविस्मरणीय आणि गूढ!
12
24
3
253
22,484