वाहनधारक आर्थिक संकटात शासनाचे दुर्लक्ष
RBIने दिलेल्या निर्देशाचे खाजगी फायनान्सर अमलबजावणी करत नाहीत किंबहुना वाहनचालकानी वाहनाचे हप्ते भरायचे कि पोट भरायचे @OfficeofUT @AmitV_Deshmukh @RRPSpeaks @PawarSpeaks @MeDeshmukh – at Maharashtra, India
खाजगी फायनान्सरच्या जाचाला कंटाळून वाहन धारकाची आत्महत्या
@RRPSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @CMOMaharashtra @PawarSpeaks @Jayant_R_Patil @dhananjay_munde – at Maharashtra, India
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @RRPSpeaks @Awhadspeaks @Jayant_R_Patil @TV9Marathi @HalnorSa – at Maharashtra, India
@CMOMaharashtrasharadpawar खाजगी फायनान्सवाले EMI साठी ,वाहनधारकाना ञास देत आहेत वाहन धारक आत्महत्या करत आहेत, अक्षर:शा फायनान्सवाले या ३ महीन्याचे भरमसाठ व्याज लावून संधीच सोन करूण घेत आहेत,वेळ जाण्यापूर्वीच शासनाने यावर लवकरच आळा घालणे गरजेचे आहे. – at Maharashtra, India
Replying to @RRPSpeaks @dadajibhuse
दादा चालक मालक आता पूर्ण हताश झाले आहेत दुसरा पर्याय नाही आता विनंती करतो याचा लवकर विचार करावा











