#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
शेअर बाजार, सोने चांदीच्या किमती कोसळल्या
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
कँसरवरील १७ औषधीवरील आयातशुल्क कपात : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
१ एप्रिल २६ पासून नवा कर कायदा लागू होणार, अपघात वीमा करमुक्त असेल : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
अरुणाचल, सिक्कमी, त्रिपुरा बौध्दीस्ट सर्कीट स्थापन करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
दिव्यांग सहारा योजना
देशात दिव्यांग कौशल्य योजना राबविणार, विविध उपक्रम राबविणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
नारळ, काजू उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
खेलो इंडिया मिशन खेळाडुंची प्रतिभा वाढविणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
आयुर्वेदासाठी तीन नवे आयुर्वेद संस्थान स्थापन करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
खासगी सहभागातून ५ मेडिकल हब तयार करणार, उपचार आणि संशोधन होणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्राचा समावेश : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
बँकींग क्षेत्रात लाभ चांगला, गुणवत्ता चांगली ९८ टक्के गावे कव्हर झाली आहेत : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
इन्फ्रास्ट्रक्चर गॅरंटी कोश तयार करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे विकसित करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
छोट्या उद्योगांना गती देण्यासाठी त्यांना चॅम्पीयनच्या रुपात उभे करण्यासाठी १० हजार करोड रुपयांची तरतुद : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
मेगा टेक्सटाईल पार्कची उभारणी करणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
नॅशनल फायबर स्कीमच्या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगार वाढविणार : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
खनिज राज्यांसाठी विशेष कार्यक्रम : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
देशाला बायो फार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब व्हावा यासाठी प्रयत्न : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
सुधार एक्सप्रेस : आता पर्यंत २०५० प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. : अर्थमंत्री
@mataonline @Dev_Fadnavis @vrNagpur @NagpurTWEET @ParagKMT
#मटाबजेट२०२६ #matabudget2026 #MTArthsamwad2026
आर्थिक विकासात वृध्दी करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे, सबका साथ सबका विकास हे तीन उद्दीष्टे: अर्थमंत्री