महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ( एमपीएससी) विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसेच सदस्यांच्या विरोधातील आरोपांची तीन महिन्यात न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. @mataonline @Matapune
दोन वर्षे एमपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहणाऱ्या युवकाची आत्महत्या. शेवटच्या चिठ्ठीमध्ये आर्थिक विवंचना, वाढणारे कर्ज अशी कारणे लिहिली असल्याचे पोलिसांचे म्हणणे...@mataonline @Matapune
खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द. आता तरी गैरव्यवहार थांबणार का @mataonline @Matapune
Parag Karandikar retweeted
BRK- मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आणि अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती @mataonline @CMOMaharashtra @mieknathshinde @ParagKMT
मुंबईतील दहा टक्के पाणीकपात कायम -30 सप्टेंबरपर्यंत पाणीसाठा 100 टक्के असेल तरच पाणी परिस्थिती समाधानकारक. सध्या पाणीसाठा 95 टक्के असल्याने कपात कायम ठेवणार - मुंबई महापालिकेचा निर्णय @mataonline @mybmc
Parag Karandikar retweeted
भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार आणि शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कबड्डीपटू तारक राऊळ यांच्या निधनाने भारतीय कबड्डीविश्वाचं एक पर्व संपलं आहे.
आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी कबड्डीला नवी ओळख मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. मैदानावरील त्यांचा जिगरबाज खेळ, नेतृत्वगुण आणि कबड्डीवरील निस्सीम प्रेम अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
राऊळ यांच्या निधनाने कबड्डीविश्वाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती आणि क्रीडाक्षेत्रातील योगदान सदैव प्रेरणा देत राहील.
तारक राऊळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो !
अखेर नागपुरात डीजेवर बंदी , पोलिस आयुक्तांचे आदेश, एक नोव्हेंबरपर्यंत राहणार निर्बंध,@mataonline @Matapune @mtnagpur
*विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण*
गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. आहे @mataonline @Matapune @CPPuneCity
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे... मुंबई हायकोर्टाने दिला आदेश . या प्रकरणाची कागदपत्रे सीबीआयकडे सोपवा.दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांच्या याचिकेवर न्या.सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाचा निर्णय. @mataonline @Matapune
Parag Karandikar retweeted
व्यक्ती नव्हे, व्यवस्था
अन्नातील भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे.
व्यक्ती नव्हे, व्यवस्था मजबूत झाली पाहिजे.
#FoodSafety #GoodGovernance #Leadership #TukaramMundhe
Traffic jam at #mumbaicostalroad. VIP vehicles violate the left lane vacant rule @MumbaiPolice @mataonline – at Uran, India
महाराष्ट्र टाइम्स आयोजित 'विकसित महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पराग करंदीकर यांनी घेतलेली मुलाखत ... youtu.be/3J1Evu3iquk?si=zMTE… via @YouTube @mataonline @MataNashik @mtnagpur @Matapune @MumbaiTimesMT @MaTaGoldin @kparagmt @aparanjape @DeoSahil
Parag Karandikar retweeted
शहराचे विद्रूपीकरण रोखण्याऐवजी त्याला खतपाणी घालणाऱ्या धोरणामुळे पुणे महापालिकेचे नुकसान होणार असल्याकडे #महाराष्ट्रटाइम्स ने सर्वप्रथम लक्ष वेधले. @CMOMaharashtra हस्तक्षेप केला अनं कारभाऱ्या॑ना माघार घ्यावी लागली.
#पुणे
@Dev_Fadnavis @ParagKMT @suneetMT @ShreedharLoniMT
व्हेरी बॅड......सन्मित्र प्रकाश भोईटे facebook.com/share/p/17zvLPk…
Parag Karandikar retweeted
आजचा महाराष्ट्र टाइम्स. #साक्षेप #sakshep
@ParagKMT @Dev_Fadnavis @nitin_gadkari @CMOMaharashtra @PMOIndia @mieknathshinde @MTatulpande @ShreedharLoniMT
Parag Karandikar retweeted
















