राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामध्ये संजय राऊतांनी नाक खुपसण्याची गरज काय? : नवनाथ बन यांचा घणाघात, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला
link.divyamarathi.com/FcqUpY…
@NavnathBanBJP @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @PawarSpeaks @rautsanjay61 @supriya_sule @RRPSpeaks @parthajitpawar
35
पाकिस्तानचा अमेरिकन विमानाला प्रवेश देण्यास नकार : यातून 9 इराणी नागरिकांना नेले जात होते, परवानगी न मिळाल्याने विमान परतले
link.divyamarathi.com/wQnvAs…
#International #Pakistan #Denies #Entry #US #Deportation #Flight #Carrying #Iranian #Citizens
44
सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात : म्हणाले- स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार करतायत
link.divyamarathi.com/TpZJcR…
@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @INCHarshsapkal @INCMaharashtra @VijayWadettiwar @bb_thorat
45
रामायण: पार्ट-1 ऑस्करसाठी पाठवला : आता गोंधळचे काय होणार? अंतिम मुदतीच्या अगदी आधी पाठवलेला चित्रपट नियमांत बसेल का?
link.divyamarathi.com/b0EIaJ…
#Entertainment #Bollywood #Marathi #Film #Gondhal #Oscar #Entry #Submission #Deadline
35
गुरनूरला वनडे गोलंदाजी क्रमवारीत 60 स्थानांचा फायदा : फलंदाजांमध्ये टॉप-4 मध्ये तीन भारतीय; शुभमन गिल नंबर-1 वर कायम
link.divyamarathi.com/O2gvUI…
#Sports #Cricket #RehmatShah #ICC #Test #Ranking #Afghanistan #Star #Enters #Top
36
पवन कल्याणचे तिसरे लग्न मोडले : माजी पत्नी रेणू म्हणाल्या- कठीण काळातल्या व्यक्तीवर टीका अमानुष, यासाठी मला पैसे मिळाले नाही
link.divyamarathi.com/KKmvX3…
#Entertainment #Bollywood #PawanKalyan #ExWife #RenuDesai #Divorce #Controversy
106
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: पाच आरोपींच्या कोठडीत वाढ : फूल सिंहच्या अल्पवयीन असल्याच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस हरियाणात पोहोचले
link.divyamarathi.com/qYFXke…
#Entertainment #Bollywood #TigerShroff #Firing #Case #Mumbai #Police #Team #Reaches #Haryana #Investigation
61
अर्शदीपने मॉडेल गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला : समरीनला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसला, फोटो व्हायरल
link.divyamarathi.com/68MBPA…
#Sports #Cricket #Cricketer #ArshdeepSingh #Engaged #Actress #SamreenKaur
43
प्रकाश राज म्हणाले- टॉलिवूडमध्ये आठ वेळा बॅन झालोय : आता ‘वाराणसी’त कास्टिंगवर राजामौलींना प्रश्न; म्हणाले- प्रेक्षकांना माझ्या कामाची अडचण नाही
link.divyamarathi.com/kfB20F…
#Entertainment #Bollywood #PrakashRaj #SSRajamouli #Varanasi #Casting #Controversy
35
स्वच्छता सर्वेक्षण-2025, सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई अव्वल : सूरत दुसऱ्या क्रमांकावर; राजस्थानमध्ये जयपूर, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर सर्वात स्वच्छ
link.divyamarathi.com/k9IcFg…
#National #Swachh #Sarvekshan #Ahmedabad #Indore #Tirupati #Mentor #Cities #Mumbai @mybmc
62
अजितदादांच्या अपघातावेळी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं : सोनिया गांधींच्या पुस्तकाला शुभेच्छा देताना रोहित पवार भावुक
link.divyamarathi.com/tvFrsx…
@RRPSpeaks @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @PawarSpeaks @supriya_sule @SunetraA_Pawar @NCPspeaks @INCMaharashtra
28
अजित पवारांचा अपघात नाही तर घातपातच : राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा खळबळजनक दावा, म्हणाले- माध्यमांत चर्चा नको, सखोल तपास व्हावा
link.divyamarathi.com/UsHWjq…
@umeshpatilspeak @SunetraA_Pawar @PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks @parthajitpawar @yugendraspeaks @NCPspeaks @SunilTatkare
34
जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
link.divyamarathi.com/CYlYUo…
@SunetraA_Pawar @PawarSpeaks @supriya_sule @NCPspeaks @RRPSpeaks @parthajitpawar @yugendraspeaks @praful_patel @Jayant_R_Patil
41
मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार, चारा उत्पादकांना 12 रुपयांचा हमीभाव : मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, गोकुळ निवडणुकीवरही दिले स्पष्टीकरण
link.divyamarathi.com/C2CTHI…
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @save_atul @Pankajamunde @SanjayShirsat77 @iambadasdanve @raosahebdanve
48
आजचे एक्सप्लेनर : PM पदासाठी तयार झालेल्या सोनिया मागे का हटल्या; राहुल यांची नाराजी की ‘परदेशी’ असल्याने गदारोळाची भीती, पुस्तकात काय सांगितले
link.divyamarathi.com/zukGqE…
#Dvmoriginals #SoniaGandhi #PM #Post #Inside #Story #RahulGandhi #Congress #UPA #Elections #ManmohanSingh
34
मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर 4 रुपयांपर्यंत महागले : फुल क्रीम 76 आणि टोन्ड 62 रुपयांना मिळणार; 6 महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ
link.divyamarathi.com/Rnh4Xv…
#Business #MotherDairy #Milk #Price #Hike #Delhi #NCR #FullCream #Toned #Rates
58

