Pinned Tweet
पत्र जपून ठेवली जायची, मेसेज डिलीट करावे लागतात.
#मराठी
अरे किती अवघडल्यागत झालंय त्याला. 😭😭
Ladiesssss..Yes I got the hard hitting, deep answers too but..Take the first 4 secs before the cam moves to the zoom call to guess who we are dancing for😇 ;) #udejabjabzulfeinteri and then tell me I did it for all of us😄 #gold #olympics #neerajchopra @RedFMIndia @RedFM_Mumbai
इंस्टावरच्या छोट्या पोरा-पोरींचे आयुष्यावर, प्रेमावर गिन्यान देणारे रिल्स पाहून वाटतं त्यांच्या पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे.
6
संयुक्त राष्ट्राचा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेन्ज चा अहवाल 'क्लायमेट चेंज-2021' प्रसिद्ध झालाय. त्यात त्यांनी भविष्यात भारताला उष्णतेच्या लाटा आणि पुरपरस्थितीला सामोरे जावं लागेल असं सांगितलंय.
ह्याच्या निमित्तानं एका खास मित्राची आठवण झाली तो तन्हाई हे गाणं खुप भारी म्हणायचा. कॉलेजला असताना मी त्याच्या रुमवर कधी गेलो की आवर्जून त्याला हे गाणं म्हणायला लावायचो. तो आता या जगात नाही.
#20YearsOfDilChahtaHai
पहिल्यांदा जेव्हा तारा तिचं चित्र काढण्यासाठी सिध्दार्थला हो म्हणते तेव्हा सिध्दार्थ ताराच्या घरुन पळत सुटतो तो सिन एकदम जबरदस्त आहे.
#20YearsOfDilChahtaHai
1
हद्दीत व्यवसायिक आणि त्यांच्यात एकप्रकारे सामंजस्य करार असतोच. रात्री उशीरापर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू असतील तरी त्याच्याकडे कानाडोळा करायचा मग त्याची भरपाई कुठल्याही स्वरूपात केली जातेच. फुकट बिर्याणी फक्त निमित्त.
संसारातल्या एक एक वस्तू जमवायला किती कष्ट लागतात, त्यांच्या नुकसानीचं मोजमाप कसं होणार.
#MaharashtraFloods
या हिशोबाने शेवटच्या माणसाला लस मिळायला किती वर्षे लाईनीत थांबावं लागेल?
Public gathered for #vaccination tokens at Thippanur school in periyanaickenpalayam block without maintaining #SocialDistancing #Coimbatore #StopTheSpread @TOI_Coimbatore @vijay_vast @ASubburajTOI @Srinietv2 @gurusamymathi @PratikshaRTOI @Subramanian_ma @RAKRI1
शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराच्या शिष्टाचाराबाबत शासन निर्णय.
1









