
#महाराष्ट्र We should not be fan of politicians as we elect them & being their fan, we lose questionability. - @ravishndtv आरटी ≠ समर्थन
Australia
Joined August 2019
- Tweets54
- Following15
- Followers34
- Likes53
Pinned Tweet
जय #महाराष्ट्र
We should not be fan of politicians as we elect them & being their fan, we lose questionability. - @ravishndtv
#म #मराठी
MARATHI must be given the status of a “Classical Language”
@CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @PawarSpeaks @NCPspeaks @INCMaharashtra @LoksattaLive @mataonline @MiLOKMAT @SakalMediaNews
Zero Hour in the Rajya Sabha | 4th February 2020
जय #महाराष्ट्र
2
जय #महाराष्ट्र
जिवनात स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.....
#म #मराठी
शुभ प्रभात
जय #महाराष्ट्र
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात हे कधीच विसरू नका..
#म #मराठी
जय #महाराष्ट्र
कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले..
म्हणुन इश्वराने सोपा उपाय केला
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले
अन् रिकाम्या हातानेच बोलावले.
#म #मराठी
जय #महाराष्ट्र
ज्याच्याजवळ स्वच्छ मन....
आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन..
असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही
#म #मराठी
कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा
गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला ....
#मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
#म #मराठी
जय #महाराष्ट्र
तुम्ही जे करताय त्यात
जर खरच आनंदी असाल...तर लोकांचा अजिबात विचार करु नका...!!
#म #मराठी
जय #महाराष्ट्र
ज्याच्याजवळ स्वच्छ मन....
आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन..
असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही
#म #मराठी
#निषेध #माझेराजेशिवछत्रपती #म #मराठी
#महाराष्ट्र
@YuvrajSambhaji
यावर लक्ष द्या आणि लगेच बंद झाली पाहिजे या पुस्तकाची
🙏
आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी - नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda
जय #महाराष्ट्र
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणे असतात,
एकतर आपण,
विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो…
#म #मराठी
जय #महाराष्ट्र
झुकलेल्या मानेने आपण मोबाइल
मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो
तर मग खरोखर च्या नात्यात मान
झुकवायला काय हरकत आहे
🌻शुभ सकाळ🌻
#म #मराठी








