Save Merit Save The Nation (@MeritUnity) header
Save Merit Save The Nation (@MeritUnity) profile picture

Save Merit Save The Nation is an organization working for promotion of excellence in education and fair opportunity for deserving and meritorious candidates.

Maharashtra, India
Joined May 2019
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Jishnu_Devvarma @mpsc_office आरक्षित वर्गाचे उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागा तत्काळ खुल्यातून भरल्या गेल्याच पाहिजे. तसे न करणे हा सामाजिक न्यायासाठी केलेल्या आरक्षण ह्या संवैधानिक तरतुदींचा भयंकर विपर्यास आहे.
2
4
6
89
youtu.be/VRS-uk4lNVQ?si=3cEW… रास्त आणि न्याय्य आरक्षण देण्यासाठी sc st उपवर्गीकरण आवश्यक आहे.
38
✌️✌️✌️✌️✌️👏👏👏👏👏
3
60
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis #असंवैधानिक 10 % SEBC आरक्षण कायदा विरोधी न्यायालयीन प्रक्रिया मुद्दाम रखडवून खुल्या वर्गाचे जास्तीत जास्त नुकसान करणाऱ्या महाराष्ट्रशासनाचा आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध. निर्लज्जपणाने #खासगी मध्ये देखील पूर्ण 10 टक्के SEBC आरक्षण देणारे हे पाप कुठे फेडणार आहेत ?
2
4
9
72
Replying to @RVikhePatil
@RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar EWS हे आरक्षण आणि सवलती केवळ आणि केवळ कोणत्याही जाती आधारित आरक्षणात न येणाऱ्या आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी आहे ह्याचा महाराष्ट्र शासनाला विसर पडलेला दिसतो आहे. #रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण_व_सवलती
1
3
60
Replying to @rashtrapatibhvn
@rashtrapatibhvn @ramnathkovind @RamdasAthawale @chiragpaswan @mayavati @सब प्रगत हो चुके अनुसूचित वर्ग के नागरिक आप प्रगत हो चुके है। आरक्षण त्याग कर अनारक्षित वर्ग में आइये। सामान्य बन जाए। जनरल कैटेगरी में आपका स्वागत है। 🙏🙏🙏
1
1
7
48
नीट UG स्टेट मेरिट लिस्ट बघावी. पहिल्या हजार क्रमांकात 549 मुले आरक्षित वर्गाची आहेत. पहिल्या 3000 मध्ये तब्बल 1845 मुले आरक्षित वर्गाची आहेत. प्रगत घटकांनाच विनाकारण आरक्षण दिल्या जाते आहे. सामान्य वर्गातून प्रवेश घेणाऱ्या सगळ्यांना कायमचे अनारक्षित घोषित करा. ते सक्षम आहेत.
5
7
111