MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
गंभीर परिस्थितीत कडक इस्त्रीचा शर्ट आणि आलिशान बंगला शोभून दिसतो.
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
बाबो....
गरीब शेतकऱ्याचा आलिशान बंगला पहिल्यांदा बघतोय....
🫣
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
हा मनुष्य शेतकरी आहे की व्यावसायिक की दोन्ही?
शेतकरी असून जर एवढा चांगला बंगला बांधता येत असेल तर यांना income tax पण भरायला हरकत नसावी.
दुसरी गोष्ट-एकदा पैसा मिळाल्यावर याने सगळा पैसा मोठ्ठा बंगला बांधण्यात घालायला, साधं घर बांधलं नाही म्हणजे हा उधळपट्टी करणारा आहे.
MONSTER_SHREE😈 retweeted
तेच दुतोंडी हजारो रुपयांचे फटाके घेतले म्हणून शो ऑफ करत आहेत...एवढ्यात शेकडो झाडे लावून जगवली असती.
भीमाशंकरला झाडं तोडू नका म्हणुन दिवसातुन 4 स्टेटस ठेवत होता
आज फटाके फोडून धूर करताना दिसला
#निसर्गप्रेमी
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @kunalthakur2020 @MonsterShree @MSDianAbhiii @uoiea2115951 @sachinpc04 @maneesh_42 @Muk_Nayak @aniketkoshti1
Save animals and birds in Bhimashankar
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
सकाळ संध्याकाळ टिश्यू पेपर शिवाय दिवसात जात नाही आणि इकडे झाडं तोडू नका.
लॉजिक आणि पुरोगामी यांचे कुठे संबंधच नाहीये.
MONSTER_SHREE😈 retweeted
NCP एक होणार असेल तर साहेबांचा फायदा आहे. सुळे ताई & रोहित पवारांचं करिअर कायमचं मार्गी लागेल. तसंही सत्तेत सहभागी होणं कुणाला आवडणार नाही? दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा केवळ तोटाच होईल. पटेल‚ तटकरे यांना विलयच हवा असेल तर त्यांची हकालपट्टी हा एकमेव पर्याय सुनेत्रा पवारांकडे असेल.!
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
सर्विस फ्री दे म्हणावं...गरीब शेतकऱ्यांना...तिथं तो बक्कळ पैसा घेणार
हा पण राजकारणी आहे बाकी काही नाही
MONSTER_SHREE😈 retweeted
i'm the kind of person who never gets excited about birthdays or festivals. i prefer a simple, quiet life. for me, every day is just another day
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
Reduced belly fat disat nahi ahe.
NISHEDH! – at Mumbai, India
























