
मूळचा कोल्हापुरी. कुंभ बनवीत नसलो तरी कुंभार आहे,गरजेला प्रथम प्राधान्य,मैत्री जपणे आद्य कर्तव्य समजतो, @INC ✋ विचारधारा पटते.
Airoli,Maharashtra, India
Joined October 2011
- Tweets14.5K
- Following3.9K
- Followers3.3K
- Likes63.7K
Pinned Tweet
अविरत २५ वर्षे दीर्घकाळ सेवा @Bajaj Mukand.Ltd
digital electric meter काय बदलले पहिल्या महिन्यातच माझ्या गावाकडच्या बंद घराचे कचकून #MSEB ने लाईट बिल हाणले
@KolhapurPro
before. after – at Navi Mumbai, India
2
104
कंपनीत पावसाळ्यापूर्वीची गटर गाळ साफसफाई चालू होती काम करणारे कंत्राटी कामगार एका झाडाखाली दुपारची न्याहारी करीत असताना पहिले,
त्यांच्या जेवणाच्या डब्यात नजर फिरवली तर ५-६ जणांच्या डब्यात बटाटेची भाजी आणि भातच पहिला,
#महागाई ची झळ
पोटाला खळ 😓
जागेवालेला 4 पायाचा बकरा पाहिजे असतो तुम्ही दोन कोंबड्यावर भागवताय
हे बरोबर नाही😂
Replying to @Rokhthok_Onkar
आमच्याकडे 12 तारखेला आहे.
पूर्वी बोकड ( 4 पाय ) च द्यायचे, आता सगळे city मधे असल्यामुळे जमत नाही, जुगाड म्हणून कोंबड्याच्या पंखाखाली दुसरी एक छोटी कोंबडी ठेवतात आणि 4 पाय दाखवतात न देतात.
.
एक जखिनिचा मान म्हणून अंडी देतात
1
2
123
ऐरोली सेक्टर 19 येथे थाटलाय नवा कबुतर खाना राजरोज सकाळपासून संध्याकाळ पर्यंत हा कारभार चालू असतो नवी मुंबई प्रशासन याकडे का कानाडोळा करतेय? यामुळे ऐरोलीकरांचे आरोग्य धोक्यात आलेय
कृपया त्वरित कारवाई व्हावी
@NMMCCommr @NMMConline
@abpmajhatv
@NDTVMarathi
2
40
रामायण मधील हनुमान असाच पोहत श्रीलंकेला गेला असावा!
🏊🏊
9 घंटे 50 मिनट में 29 KM की तैराकी... 7 साल के नन्हे तैराक ने बनाया वर्ल्ड रिकॉर्ड
रांची के धुर्वा के 7 वर्षीय नन्हे तैराक इशांक ने इतिहास रचते हुए श्रीलंका के तलाईमन्नार से भारत के धनुषकोड़ी तक लगभग 29 किलोमीटर का खतरनाक समुद्री रास्ता 9 घंटे 50 मिनट में तैरकर वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है। 30 अप्रैल 2026 को यह उपलब्धि हासिल कर इशांक दुनिया के सबसे कम उम्र के पाक स्ट्रेट तैराक बने।
#Ishank #Ranchi #Swimming
3
28
शेठ, पाण्यातल्या बोटिंगला रोडशो कसे म्हणू शकतात?
आणि बिचारा नाविक फ्रेम मधून बाहेर फेकला गेलाय 🤣🤣
2
23
कधी कधी वाटतं पुस्तके कोणाला वाचायला देऊ नये, ठेऊन घेतात घेतात नंतर बोलतात दिली म्हणून😡
#पुस्तक दिवस
#संविधान पुस्तकातील पहिल्याच पानावरचा उद्देश जरी सर्वांनी पाळला तरी खूप होईल
जय हिंद 🇮🇳
शेतकऱ्यांच्या बांधावर शासकीय यंत्राने सोबत कॅमेरे, फोटो, रील बनवून सोशल मीडियावर टाकून राजकीय लाइक मिळविण्यापेक्षा
राजकारण्यांनी काय सहाय्यता केली? करणार आहेत? ते सांगा अमलात आणा
#ओला_दुष्काळ
















