इलेक्ट्रीसिटी लाईन स्टाफ असोशिएशनचे प्रादेशिक अध्यक्ष, उत्कृष्ट व दृष्टानेता, संवेदनशिल मनाचा सच्चा मीत्र नसीरभाई शेख यांचे आज सकाळी शॉक लागून अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने जनमित्र व महावितरण परिवाराची मोठी हानी झाली आहे. नसीरभाई आपल्या चिरंतन स्मृतीस विनम्र अभिवादन!
आज सेलू ग्रामीण शाखा क्र 1 मधील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या औद्योगिक वीज ग्राहकाने विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत एक रकमी 3.65 लक्ष रुपये भरणा केल्याबददल त्यांचा महावितरण सेलू तर्फे सत्कार करन्यात आला
Sir
११kv PT of incomer vcb of १०MVA ptf blasted at the same time isolators Post insulator broken up so supply intrupted of ३३kv vidhyut bhawan ss.
Supply will restored @20 Minutes.
AEE USD-2 Nanded