MahavitranNandedPRO retweeted
वीज जोडणी विद्युत वेगाने..
भांडुप परिमंडल अंतर्गत उलवे येथील ग्राहकाना तात्काळ वीज जोडणी दिली. याबाबत वीज ग्राहक श्री.हेमंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया.
#MSEDCL #electricity #Power
MahavitranNandedPRO retweeted
'गो ग्रीन' सुविधेचा लाभ घ्या. आपले वीजबिल ऑनलाईन भरा व प्रत्येक बिलात १० रुपयांची सवलत मिळवा.
#GoGreen #MSEDCL #Power #electricity
MahavitranNandedPRO retweeted
आपल्या घरातील उजेड हेच आमचे पदक! थेट पुराच्या पाण्यात उतरून, प्रसंगी पोहून जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करताहेत महावितरणचे 'प्रकाशदूत' #rain #Maharashtra #saamanaonline
MahavitranNandedPRO retweeted
चिनी माती पासून बनलेला इन्सुलेटर पावसाळ्यात ओला झाली की त्याला तडा जाऊन फुटतो म्हणून पावसात वीज जाण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळेस तपासासाठी येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा.
#MSEDCL #Power #electricinsulator
MahavitranNandedPRO retweeted
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीला प्रोत्साहन
#MSEDCL #electricity #Power #solarenergy
MahavitranNandedPRO retweeted
१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची.
महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!
#MSEDCL #Electricity #Power #FoundationDay
MahavitranNandedPRO retweeted
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ☀️
- बळीराजाला सक्षम करणारी योजना !
#MSEDCL #Electricity #power #farmers #agriculture
MahavitranNandedPRO retweeted
वीजबिल वसुली वेगाने करा: डॉ. गोंदवले, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण (छत्रपती संभाजीनगर)
#MSEDCL #electricity #Power
MahavitranNandedPRO retweeted
मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना २.० शेतकऱ्याला पडिक जमिनीतूनही अर्थार्जन मिळवून देणारी योजना.
✅ दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर उत्पन्न
#MSEDCL #Electricity #Power #SolarEnergy #agriculture
MahavitranNandedPRO retweeted
आपल्या पाल्यांना वीज विषयक चांगल्या सवयी लावू..
#MSEDCL #Power #electricity #GoodHabits #TeachYourChild #ResponsibleParents
MahavitranNandedPRO retweeted
मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सौर प्रकल्प ठरतोय फायदेशीर!
#MSEDCL #electricity #Power #solarenergy #solarpower #renewableenergy #greenenergy #cleanenergy
MahavitranNandedPRO retweeted
देशाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिक बंधू- भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#कामगारदिन #MSEDCL #Power #electricity #LabourDay2023
MahavitranNandedPRO retweeted
अखंड उज्ज्वल राहो सदा हे शिवराष्ट्र,
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र..
🚩महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩
#महाराष्ट्र_दिन #MSEDCL #electricity #Power #agriculture
MahavitranNandedPRO retweeted
महावितरणच्या अंतर्गत उपक्रमांचा सविस्तर आढावा घेणारे वार्तापत्र..
✅ विद्युत वार्ता..
वाचण्यासाठी खालील 🖇️लिंकवर क्लिक करा
flipbookpdf.net/web/site/294…
MahavitranNandedPRO retweeted
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची - मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#MSEDCL #electricity #Power #solarenergy #agriculture
MahavitranNandedPRO retweeted
गेल्या १० वर्षात महावितरणने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात १,७०,२६३ कृषीपंपाना वीज कनेक्शन देऊन उत्तम कामगिरी केली याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय सिंघल यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
#MSEDCL #ConsumerFirst #MahavitarForFarmers



















