BJP इंग्रज अवलादी विचार या भारतात युवक मोठ्या संख्येने रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. आधी कॉकरोच आता बॅनरबाजीतून मच्छर या देशातील नागरिक कदापि सहन करणार नाही.
@abpmajhatv @zee24taasnews @news24tvchannel @NEWSMIMARATHI @CMOMaharashtra @BBCBreaking @SakalMediaNews @lokmat
72
जिजाऊ फातिमा सावित्रीचीलेक म्हणवते पण वाट तुझी झाली वाकडी भोंदू बाबा कॅप्टन खरात समोर, का तु खाली एवढी झुकली रूपाली चाकणकर @abpmajhatv @CMOMaharashtra @lokmat @TV9Marathi @zee24taasnews @ChakankarSpeaks @Rupalispeak @sushama_andhare @JaiMaharashtraN @news24tvchannel @punekarnews
52
तुम्ही किती खोटेपणा करा सत्य ते सत्यच असतं हुकूमशाहीच्या गर्वाचे तोंड कधीना कधी काळ होत न्यायाची बाजू नेहमी सत्तेची असते उशिरा का होईना न्यायाची बाजू नेहमी सत्य ठरते.💪🏻
@ArvindKejriwal @narendramodi @CMOMaharashtra @AmitShahOffice @AmitShah @abpmajhatv @PMCPune @TV9Marathi
19
@WhatsAppSupport My WhatsApp number +91 9960161676 has been wrongly banned without any policy violation. This is causing serious inconvenience. I strictly follow WhatsApp rules. Please review my account on priority and restore it immediately.
@Meta @PMOIndia @rashtrapatibhvn
2
22
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीकृष्ण नाही तर जनतेचे भूखंड लाटणारे बकासुर आहेत.
प्रशांत कांबळे : आप ,पुणे
शहराध्यक्ष (सामाजिक न्याय )
फोन नंबर 9960161676 @abpmajhatv @ABPNews @lokmat @LoksattaLive @TV9Marathi @zee24taasnews @IBC24News @BBCWorld
1
19
भारताला सायकलची राजधानी नंतर बनवा तातडीने पुणे शहराला ट्रॅफिक मुक्त करा. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ सर्वप्रथम देण्याची आवश्यकता आहे. फुटपाथ वरती अतिक्रमण आधी हटवा. आप
@abpmajhatv @lokmat @LoksattaLive @TV9Marathi @zee24taasnews @LokSabhaSectt @PMCPune #Pune #Maharashtra
1
26
Prashant Kamble retweeted
महाराष्ट्रात युती सरकार इतके असंवेदनशील का? पंजाब शी नुकसान भरपाईची तुलना पहाच. #TV9
#ओला_दुष्काळ #ओलादुष्काळ @SanjayAzadSln
youtu.be/qYBvgbCIVws?si=Inu1…
Prashant Kamble retweeted
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडून ५ महिने उलटले, तरी शासकीय बंगला ‘सातपुडा’ रिकामा केलेला नाही! मलबार हिल येथे १६.५ कोटींचा आलिशान फ्लॅट असताना जनतेच्या कराच्या पैशावर शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग का? ४२ लाख रुपयांचे भाडे थकीत असूनही कारवाई नाही, हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे.
देवेंद्रजी,
महाराष्ट्र शासनाने तातडीने याची दखल घ्यावी.
कृपया त्वरित कारवाई करून बंगला रिकामा करून घ्यावा आणि थकीत दंड वसूल करावा. जनतेच्या पैशाचा आदर हा लोकशाहीचा आधार आहे!
#VacateBungalow #MaharashtraPolitics #PublicMoney #Accountability #धनंजय_मुंडे #DhananjayMunde
Prashant Kamble retweeted
🌳 झाडांची अंत्ययात्रा, पुण्याचं पर्यावरण वाचवण्यासाठी!
आज आप पुणे आणि पिंपरी चिंचवड तर्फे झाडांची अंत्ययात्रा यशस्वीरित्या काढण्यात आली.
#StopIllegalTreeCutting #AAPPune
#Pune
एकनाथ खडसे यांच्या जावयाचा राजकीय बळी पुणे शहरांमध्ये अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात येतात कसे #RohiniKhadse
#News #NewsUpdate #PrashantKamble @ZeeNews
@news @BBCBreaking @SakalMediaNews @zee24taasnews @lokmat @LoksattaLive @prabhatnews47 @saamTVnews @TV9Marathi @ABPNews
42
Prashant Kamble retweeted
Many congratulations to Chief Minister @gupta_rekha for starting so many swimming pools in Delhi!
Prashant Kamble retweeted
WELCOME TO BJP'S DELHI
BJP Govt in Delhi.
BJP Govt in Haryana
BJP Govt in Uttar Pradesh
BJP Govt in Centre.
Yet, Yamuna continues to get more Polluted.
Below : 5th June 2025.
Location : Kalindi Kunj, Madanpur Khadar, Delhi
सुपेकर सारखे अधिकारी जर शासना मध्ये बसून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किंवा पदाचा गैरवापर करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना बदली न करता त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे.
@AamAadmiParty @abpmajhatv @Awhadspeaks @anjali_damania @abpmajhatv @zee24taasnews @SakalMediaNews @SanjayAzadSln
2
27
पर्यायी नवा पुण्याला आम आदमी पार्टी
@AamAadmiParty @AAPDelhi @aapforpmc @AAPMaharashtra @abpmajhatv @AjitPawarSpeaks @AjitPhatake @ArvindKejriwal @kanishkajadhav @AjitPhatake @SanjayAzadSln @msisodia @RahulGandhi @adityathakurxd @RRPSpeaks @supriya_sule
1
36
Prashant Kamble retweeted
दिल्ली मे BJP का बुल्डोजर गरीबों की रेहड़ी, पटरी व झुग्गियों पर लगातार चल रहा है....
गरीब रो रहा है कोई सुनने वाला नही है दिल्ली मे BJP को जिता कर अब लोग पछता रहे हैं।
@ArvindKejriwal अब लोगों को याद रहे हैं , 10 साल मे केजरीवाल किसी रेहड़ी पटरी व झुग्गी पर बुल्डोजर चलने नही दिया।
@BJP4Delhi
@gupta_rekha
@AtishiAAP
@Saurabh_MLAgk
Prashant Kamble retweeted
विसावदर में उमड़ा यह जनसैलाब बता रहा है कि AAP और जनता के लाडले गोपाल इटालिया जीतने जा रहे हैं🔥💯
Prashant Kamble retweeted
आज स्व. #वैष्णवी_हगवणे यांचे वडील अनिल कस्पटे यांची सांत्वना भेट घेतली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या हतबल मुलीच्या वडिलांची कहाणी ऐकून अतिशय अस्वस्थता जाणवली. त्यांचे हे दुःख सांत्वनेच्या पलीकडील आहे परंतु एक माणूस म्हणून त्यांना शाब्दिक आधार देण्याचा प्रयत्न केला.
विनोद कस्पटे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई दमानिया यांच्याकडून होत असलेल्या प्रामाणिक सहकार्याबद्दल आवर्जून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माझे सहकारी मित्र सुदर्शन जगदाळे, सतीश यादव, मीनाताई जावळे, धनंजय बेनकर, मुकुंद किर्दत, प्रशांत कांबळे, अक्षय शिंदे, सुनीता काळे, सय्यद अली, रविराज काळे, सुभाष कारंडे व अन्य सहकारी उपस्थित होते.
राज्य महिला आयोग या पदावरती महिला न्यायाधीशांची नियुक्ती करावी प्रशांत कांबळे @abpmajhatv @abpmajhatv @rashtrapatibhvn @zee24taasnews @lokmat @LokSabhaSectt @JaiMaharashtraN @anjali_damania @SakalMediaNews @SudarshanNewsTV @ShivSenaUBT_ @TV9Marathi @CNBCTV18Live @AamAadmiParty
13

















