प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule) header
प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule) profile picture

Ambedkarite | Entrepreneur | #VBAForIndia 🇮🇳|Founder Buddhist Entrepreneurs & Social Alliance {BESA} । firstly & Lastly Only Indian

Nagpur Maharashtra,India
Joined July 2017
Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)Photo by प्रिन्स शामकुळे (@PrinceShamkule)
RSS के बचाव के लिये औरंगाबाद मे 7000 हजार पोलिस तैनात . RSS के खिलाफ आंदोलन मे लाखो - लाखो फुले - शाहु - आंबेडकरवादी भीमयोद्धा सामिल आंबेडकरवादियो का महासागर देख RSS मे डर का माहौल . #जन_आक्रोश_मोर्चा #VBAForIndia #PrakashAmbedkar #SujatAmbedkar
254
2,423
126
8,643
277,179
जागतिक इतिहासात पहिल्यांदाच! 🔥 'स्टारशिप फ्लाईट १५' (Starship Flight 15) मोहिमेदरम्यान, रॉकेटचे दोन्ही टप्पे लाँच टॉवरवर परत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला, तर पूर्णपणे पुनरवापर करण्यायोग्य (fully reusable) ऑर्बिटल रॉकेट्सच्या एका नवीन युगाची सुरुवात होईल. : १४ नोव्हेंबर, पहाटे ४:१५ ते ५:३० (IST) थेट प्रक्षेपण: SpaceX वेबसाइट / X (ट्विटर) वर ही उपलब्ध राहनार आहे . #StarshipFlight15 #SpaceX #MakeHistory
1
4
110
समृद्धी वर नेहमिच अपघात होत असतात पर रेस्क्यु टिम वेळेवर पोहचत नाही पोहचली तरी त्यांच्या गाडित फसलेल्यांना प्रवाशांना बाहेर काढन्यात लागनारे कटर ही राहत नाही त्या मुळे ही अनेकदा जे प्राण वाचवता येऊ शकतात ते प्राण ही गमवावे लागतात त्यातिलच हे एक विदारक दृष्य .
1
1
4
221
प्रिन्स शामकुळे retweeted
नागरिकांच्या खिशाला आरोग्य खर्चाचा फटका; खाजगी आरोग्य खर्चात १४% वाढ! भाजप सरकारच्या महागाईमुळे जनतेचे आरोग्यही धोक्यात आलंय ! #Helth #VBAForIndia
4
11
411
प्रिन्स शामकुळे retweeted
A little break by the Arabian Sea, exploring the rocky shores and stunning cliffs of Konkan coastline with Anju.
7
40
1
298
5,134
प्रिन्स शामकुळे retweeted
काय संगनमत आहे मोदी, अदानी आणि फडणवीसची ते पहा! साताऱ्यात ‘अदानी ’ने प्रकल्पखर्च ९९ टक्क्यांनी कमी दाखवून शासकीय भरणा २२७ कोटींऐवजी फक्त २.२७ कोटी केला, हे भाजप सरकारमध्येच शक्य आहे! अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने साताऱ्यातील १५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाची किंमत थेट ९९ टक्क्यांनी घटवून ५,६७५ कोटींवरून ५६.७५ कोटी रुपये दाखवली आहे. पूर्वी प्रस्ताव स्वीकारला गेल्यानंतर ‘अदाणी’ने ठरल्याप्रमाणे प्रकल्पाची १ टक्के रक्कम म्हणजेच ५६.७५ कोटींच्या प्रकल्पासाठी ५६.७५ लाख रुपये ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या बँक खात्यात जमा केले. त्याव्यतिरिक्त उर्वरित रक्कम नॅशनल बोर्ड फॉर वाईल्डलाईफ अर्थात NBWL ने प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर भरली जाणार आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च पूर्वी ५,६७५ कोटी रुपये होता. नियमानुसार सह्याद्री व्याघ्र संवर्धनासाठी ४ टक्के भरणा म्हणजेच २२७ कोटी रुपये द्यायचे होते. पण प्रकल्पाच्या प्रतिज्ञापत्रात खर्च ५६.७५ कोटी दाखवला आणि सह्याद्री व्याघ्र संवर्धनासाठी फक्त ५६.७५ लाख रुपये जमा केले. साताऱ्यातील कोयना वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून (ESZ) हा प्रकल्प जातो. हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचाच (STR) एक भाग आहे. इथे प्रकल्पाला मंजुरी मिळते, प्रकल्पखर्च निश्चित होतो आणि नंतर ९९ टक्के कमी प्रकल्पखर्च दाखवून व्याघ्र प्रकल्पासाठी तुटपुंजी रक्कम दिली जाते. आमचे प्रश्न : ▪️ पूर्वी ५,६७५ कोटी रुपये खर्च असलेला प्रकल्प आता ५६.७५ कोटी रुपयांत कसा होणार? ▪️ १५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाची किंमत ९९ टक्क्यांनी कमी कशी झाली? ▪️ २२७ कोटी रुपये भरणा करायचा असताना ५६.७५ लाख रुपये कसे स्वीकारले? ▪️ अदानीचे २०० कोटींपेक्षा अधिक रुपये वाचवण्यासाठी ९९ टक्के किंमत कमी दाखवली जात असेल, तर त्यापैकी किती पैसे भाजपला मिळणार? भीमाशंकरमधील जंगलतोडी नंतर सातारामधील ही वन्यजीव भाजप नष्ट करणार! आता फक्त चौकशीचे नाटक जनता पाहणार आहे. अदानीला शासकीय जमिनी कवडीमोल भावाने देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध! #VBAForIndia
22
1
40
870
प्रिन्स शामकुळे retweeted
मतदानातील तफावत ते न्यायालयीन लढा; EVM विरोधात प्रकाश आंबेडकरांचा सातत्यपूर्ण संघर्ष! . . . . . #EVMTransparency #ElectoralReforms #PrakashAmbedkar #VotingRights #JudicialFight
6
13
358
प्रिन्स शामकुळे retweeted
ऑक्टोबरमध्ये ८.९४% अन्नधान्य महागाईचा दर; RBI च्या अंदाजापल्याड अन्नधान्याच्या दरांची झेप महागाईच्या नवा विश्वविक्रम करण्यास भाजप सरकार अग्रेसर! #महागाई #VBAForIndia
5
23
435
प्रिन्स शामकुळे retweeted
चलो मुंबई! 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ संविधान सम्मान महासभा! भारत का संविधान, हमारा अभिमान! 🗓️25 नवंबर 2026 📍छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद! #संविधान_सम्मान_महासभा #वंचित_बहुजन_आघाडी #चलो_मुंबई
1
13
38
602
प्रिन्स शामकुळे retweeted
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यावलखेडच्या पवन तायडेचे घवघवीत यश; GREF परीक्षेत SC प्रवर्गातून देशात २४ वा क्रमांक! अकोला : अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत यावलखेड (ता. अकोला) येथील पवन नारायणराव तायडे या तरुणाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) परीक्षेत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून संपूर्ण देशात २४ वा क्रमांक मिळवत पवनने आपल्या गावासह अकोला जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. पवनचे वडील अकोला शहरात बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर आई शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही पवनने परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. स्वतः शहरातील ट्युशन क्लासमध्ये काम करून त्याने औद्योगिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्ष यांवर मात करत त्याने हे यश मिळविले. पवनच्या या उल्लेखनीय यशाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी यावलखेड येथील त्याच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवन तायडे आणि त्याच्या आईचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या या यशाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना पवनने सांगितले की, घरामध्ये लहानपणापासूनच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिकवण ऐकायला मिळाली. या विचारांमुळे मनात जिद्द निर्माण झाली आणि प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करून यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बाबुळगाव सर्कलचे माजी अध्यक्ष प्रशांत शिरसाट, यावलखेडचे पोलीस पाटील हरिदास प्रधान, अक्षय खांडेकर, मिलिंद दामोधर, राहुल दामोधर, संजय कीर्तन, पंकज शिरसाट, बादल खांडेकर, प्रेम जामनिक, कार्तिक दामोधर, भावेश दामोधर, करण चक्रनारायण, विलास दामोधर, योगेश तायडे, मयूर दामोधर, गजानन सोळंके यांच्यासह गावातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #PawanTayde #GREF #GREFExam #SuccessStory #InspiringSuccess #OvercomingAdversity #SCCategory #MeritRank #Akola #Yavalkhed #Maharashtra #VanchitBahujanAghadi #VBA #Education #YouthAchievement
6
14
277
प्रिन्स शामकुळे retweeted
चलो मुंबई! 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️ संविधान सम्मान महासभा! भारत का संविधान, हमारा अभिमान! 🗓️25 नवंबर 2026 📍छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद ✊💪 #samvidhan #constitution #vbamaharashtra #vbaforindia #utkarsharupwate
1
8
33
335
प्रिन्स शामकुळे retweeted
वैजापूर, औरंगाबाद येथे अत्यंत गंभीर आणि अमानुषपणे मारहाण करून रोहित अनिल पठारे यांची हत्या करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्त यांना निवेदनाद्वारे वैजापूर येथील मयत युवक रोहित पठारे हत्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार वारसाला नोकरी, सानुग्रह अनुदान, पोलीस संरक्षण आणि विशेष जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली. सदर खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. चार्जशीटवर विशेष लक्ष देऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ह्यासाठी सर्व जबाब आणि पुरावे न्यायालयात घेण्यात यावे. तसेच पीडितांची बाजू मांडण्यासाठी सक्षम विशेष वकील (उज्वल निकम हे राजकीय वकील नको.) नियुक्त करण्यात यावा. अशीही मागणी केली. परिणामी सामाजिक न्याय समाजकल्याण आयुक्त यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने सदरची बाब जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीच्या बैठकीमध्ये घेवून नियमानुसार उचित कार्यवाही करुन तसे निवेदनकर्त्यांस अवगत करावे, अशी सूचना केलीय. रोहित पठारेच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडी लढत राहील. #VBAforIndia
1
16
45
1,002
प्रिन्स शामकुळे retweeted
संविधान सम्मान महासभा! भारत का संविधान, हमारा अभिमान! 🗓️ 25 नवंबर 2026 📍छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई @VBAforIndia
6
15
223
प्रिन्स शामकुळे retweeted
#JaiBhimGenZ साठी नोंदणी 📝 आता सुरू झाली आहे! 📍 नाशिक 📅 19 नोव्हेंबर सुजात आंबेडकर यांच्यासोबत होणाऱ्या #JaiBhimGenZ Townhall चा तुम्हालाही भाग व्हायचं आहे का? QR कोड स्कॅन करून अथवा खालील Google Form भरून आजच आपली नोंदणी करा 👇🏼 👇🏼 tinyurl.com/JaiBhimGenZ19 जयभीम GEN Z मध्ये भेटूया! 👋😊 स्थळ :📍महाकवी कालिदास कला मंदिर, बी डी भालेकर मैदान शेजारी, शालिमार, नाशिक. #JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
6
27
506
प्रिन्स शामकुळे retweeted
A pilgrim of dharma who crossed empires in pursuit of wisdom.
26
1
149
1,531
प्रिन्स शामकुळे retweeted
अहिल्यानगर जिल्हा बँकेत झालेली आघाडी ही शेतकऱ्यांसाठी? संविधान रक्षणासाठी? लोकशाही वाचवण्यासाठी? किती गोंडस शब्द आहेत 🫰 असो नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांना मनापासून शुभेच्छा! इडा पिडा टळो... आता तरी बळीचे राज्य येओ🙏 #utkarsharupwate #shirdiloksbha #ahilyanagar
2
12
191
प्रिन्स शामकुळे retweeted
महायुती सरकार विकासाच्या नावाखाली अजून किती जंगलं, मुके जीव, हिरवीगार झाडे तोडणार ??
5
20
172
If you want to defeat the BJP, the @Mayawati and @samajwadiparty should join forces. If you want to save the country, mit is better to fight together rather than fighting among yourselves; besides, you cannot achieve anything by fighting alone. कुछ नया बनाओ जो देश तुम्हे बदलाव के लिये याद करे . @Prksh_Ambedkar @BhimArmyChief @asadowaisi
किसी वोट कटवा और मगरमच्छ के आँसू बहाकर समाज को बांटने के बहकावे नहीं आना है। वोट उसी को देना है, जो हाथी छाप नीला झंडा है। मान्यवर कांशीराम साहब की विश्वासपात्र सिपाही बहनजी के हाथों फिर से मजबूत कीजिए।
1
5
117
बगैर पढे हम लढ रहे तो @RahulGandhi पढ कर लढ क्यु नही रहा ?
6
13
261
प्रिन्स शामकुळे retweeted
Replying to @PrinceShamkule
@INCIndia =@BJP4India =@RSSorg =haramkhor manuwadi sanghi bamans. @INCIndia ne constitution kadhich jante paryant pohchvale nahi ek nagrik mhanun tyanche rights ani kartavya sangitale nahit standard pasun suru karayla have te law kelyavar samjte
1
1
1
19
प्रिन्स शामकुळे retweeted
आरएसएस आणि भाजपाचा राजकीय अजेंडा रेटण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचा हत्यार म्हणून वापर करू नये. आरक्षण उपवर्गीकरण असंवैधानिक आहे. ते आम्ही लागू करू देणार नाही. : राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Reservation #उपवर्गीकरण #VBAforIndia @VBAforIndia @Prksh_Ambedkar
2
3
51