सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn) header
सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn) profile picture

Experiments with Truth..

Joined April 2020
Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)Photo by सत्याचे प्रयोग 🔅 (@RKTweetsIn)
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
India is not a union of states. The entire India is one family. North India: Shiva East India: Parvati West India: Ganesha South India: Murugan (Kartikeya) We are not different. We are all Indians, part of one family. And the name of that family is Sanatan.
🤖 Made with AI
11
241
2
996
8,920
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Vetrivel Muruganukku Arogara! வெற்றிவேல் முருகனுக்கு அரோகரா! वेट्रिवेल मुरुगनुक्कु अरोगरा!
7,429
37,753
3,643
158,385
7,388,060
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
जातीभेदावर भाषणे ठोकणारे खूप भेटतात. 🚩 पण रत्नागिरीत स्वतः पतित पावन मंदिर उभारून, सहभोजन घडवून आणून कृती करणारा एकच: स्वातंत्र्यवीर सावरकर! 🙏 सावरकरांना समजून घ्यायला पुस्तके वाचावी लागतात, फॉरवर्ड नाही. 🚩 स्थानबद्ध असतानाही अस्पृश्यता निवारणाचे काम थांबवले नाही, हा इतिहास आहे, मत नाही. 🔥 ज्यांना सावरकर समजले नाहीत त्यांनी आधी रत्नागिरीचा इतिहास वाचावा, मग बोलावे. 🚩🔥 जय सावरकर! 🙏
होय स्वातंत्र्यवीर सावरकरच.... वैचारिक.... सामाजिक.... बौद्धिक स्वातंत्र्य.... होय ह्या देशाला जातीयवादाच्या पलीकडील चष्म्यातून पाहणारे... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.... 1929 सालीच जातीयभेद दूर करण्याकरता मालवण मध्ये सुरुवात झाली होती.. 🙏🚩🚩🚩🚩
1
2
12
343
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
मा. मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार. 🙏 या कौतुकाबद्दल अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याचा मोह झाला होता. तो आम्ही आवरला. @ngpnmc ला शुभेच्छा. #pmc #Pune #bhauflexkadha #action @Dev_Fadnavis @navalMH @prajytnair @CMOMaharashtra
पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरु आहे. मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतूक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो... बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन.... उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा! आता येणार्‍या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरु होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही. #Pune #Nagpur
58
112
19
1,274
36,761
शहराचे दोन चेहरे आजकाल रील कल्चर, रॅप कल्चर, भाईगिरी, शिव्या आणि एकमेकांना कमी लेखून बोलण्याची भाषा ही केवळ मनोरंजनापुरती राहिलेली नाही. ती हळूहळू आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनत चालली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात, सोशल मीडियावरच्या व्हिडिओंमध्ये, राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये, कार्यकर्त्यांच्या वावरात आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःची ताकद दाखवण्याच्या प्रयत्नांत हा बदल स्पष्ट दिसतो. आज दहा-बारा वर्षांची मुलं ज्या भाषेत बोलतात, ज्या पद्धतीने धमक्या देतात, ज्या सहजतेने एखाद्याला मारण्याची किंवा संपवण्याची भाषा करतात, ते ऐकून कधीकधी आपण थबकतो. पण दुर्दैवाने, आपण त्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही. "पोरं आहेत, बोलतात", "आजकालची भाषा आहे", "थोडी भाईगिरी करतात" असं म्हणून आपण त्याला हसण्यावारी नेतो. पण प्रश्न हा आहे की, आपण ज्याला सहजपणे दुर्लक्ष करतोय, तेच उद्या एका मोठ्या हिंसक मानसिकतेचं रूप घेणार नाही ना? पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात या बदलाला आणखी काही गोष्टींची जोड मिळाली आहे. गावाकडची जमीन शहराच्या विस्तारात आली, जमिनींचे भाव वाढले, पिढ्यान् पिढ्या आर्थिक संघर्षात जगलेल्या काही कुटुंबांच्या हातात अचानक मोठा पैसा आला. पैसा येणं चुकीचं नाही, प्रगती होणं चुकीचं नाही; पण त्या पैशासोबत संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि आत्मभान आलं नाही, तर संपत्ती माणसाला मोठं करण्याऐवजी त्याचा अहंकार मोठा करू शकते. फुगलेल्या छात्या, फुगलेले दंड, महागड्या गाड्या, हातातल्या घड्याळांचं प्रदर्शन आणि बोलण्यातली दहशत यातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची एक विचित्र धडपड सुरू होते. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्या मागे काही लोक आहेत, ज्याचा एखाद्या राजकीय व्यक्तीशी संबंध आहे किंवा ज्याला परिसरात चार लोक घाबरतात, तो स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू लागतो. आणि दुर्दैवाने, या मानसिकतेला खतपाणी घालणारे काही राजकीय नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील तथाकथित प्रभावशाली लोकही आपल्या आजूबाजूला दिसतात. अशा वातावरणात शाळेतलं पोरगंही रस्त्यावर वयाने मोठ्या माणसांसमोर दादागिरी करताना दिसतं. त्याला वाटतं, मोठ्याने बोलणं म्हणजे ताकद, शिवी देणं म्हणजे आत्मविश्वास आणि दुसऱ्याला घाबरवणं म्हणजे प्रतिष्ठा. समाजाने त्याला नकळत शिकवलेली ही व्याख्या आहे. आपण मुलांना काय शिकवत आहोत? मेहनत करून उभं राहणं की कोणाला तरी घाबरवून स्वतःची किंमत वाढवणं? पुण्याचे दोन चेहरे आहेत. एक चेहरा आहे सभ्य, संस्कारी, कष्ट करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांचा. सकाळी कामाला जाणारा, मुलांना शाळेत सोडणारा, घराचे हप्ते भरणारा, वाहतुकीत अडकूनही शांत राहण्याचा प्रयत्न करणारा, आपल्या घराच्या सुरक्षिततेत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात रमलेला सामान्य माणूस. त्याला वाटतं, आपलं शहर सुरक्षित आहे. गुंडगिरी, माफियागिरी, दहशत या गोष्टी कुठेतरी दुसरीकडे घडत असतील. आपल्या परिसरात नाही. आपल्या सोसायटीत नाही. आपल्या घराच्या शेजारी तर अजिबात नाही. आणि दुसरा चेहरा आहे, जो याच शहरात, याच रस्त्यांवर, याच वस्त्यांमध्ये वाढतोय. ज्याला कायद्याची भीती कमी आणि स्वतःच्या ताकदीचा माज जास्त आहे. जो रस्त्यावर, चौकात, दुकानासमोर, पार्किंगमध्ये किंवा एखाद्याच्या घराच्या दारात स्वतःचा हक्क असल्यासारखा वागतो. ज्याच्यासाठी दुसऱ्याची शांतता, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा या गोष्टींची किंमत उरलेली नाही. हे दोन्ही चेहरे बहुतांश वेळा एकमेकांना दिसत नाहीत. सभ्य माणूस आपल्या जगण्यात व्यस्त असतो आणि दहशत निर्माण करणारा माणूस त्याच्या जगात. पण कधीतरी हे दोन्ही चेहरे समोरासमोर येतात. एखादी घटना घडते. एखाद्याला भररस्त्यात मारहाण होते. एखाद्याच्या घरासमोर दहशत निर्माण केली जाते. एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक हिंसेचा प्रवेश होतो. आणि तेव्हा आपल्या सुरक्षिततेचा भ्रम एका क्षणात फुटतो. पुण्यातील कोर्टासमोर घडलेली घटना ही केवळ एखाद्या बातमीपुरती मर्यादित नाही. अशा घटना आपल्याला विचारायला भाग पाडतात की, आपण नेमक्या कोणत्या शहरात जगतो आहोत? आपण ज्या शहराला शिक्षणाचं, संस्कृतीचं, प्रगतीचं आणि विचारांचं केंद्र मानतो, त्या शहरात कायद्याचा धाक कमी होत असेल, तर ही केवळ पोलिसांची समस्या नाही. ही समाजाचीही समस्या आहे. गुंडगिरी आणि माफियागिरी ही आपल्यापासून दूर नाही. ती आपल्या बाजूला आहे. कदाचित आपल्या घराच्या शेजारी, आपल्या रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर, आपल्या मुलांच्या शाळेच्या आसपास. फक्त ती आपल्याला जाणवत नाही, जोपर्यंत तिचा फटका आपल्याला किंवा आपल्या जवळच्या माणसाला बसत नाही. १/२
2
26
3
136
6,367
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
为什么莫迪受欢迎程度这么高? 你可以吐槽印度人爱吹牛,但莫迪硬生生给印度底层普及了全民银行账户(累计开户超五亿),这一步棋含金量极高。中央补贴直接打进个人账户,直接绕开了层层截留的基层官僚;农民工外出打工能直接银行汇款,有了银行卡就能绑定手机APP搞移动支付,直接把数亿人拉进了现代金融体系。 再看制造业,别总看不起印度产的iPhone。苹果正把供应美国市场的大头产能往印度搬,目前全球四分之一的iPhone已经产自印度,美国消费者照样在用。就算现在主要是组装,印度本土供应链占比也已经冲到了15%以上,未来只会越来越高。中国早期做iPhone代工时本土供应占比还不到3%,如今怎么样有目共睹,工业化的路本来就是这么一步步走出来的。 至于政治手段,印度是一个语言、宗教和邦界高度撕裂的国家,莫迪如果不靠印度教民族主义这面大旗,拿什么把一盘散沙强行捏在一起? 再看看过去十二年落地的硬指标:厕所革命、底层免费医保、农村免费燃气计划、统一全国大市场的商品与服务税(GST),再加上全球排名第四的独角兽企业数量。 嘲笑对手很容易,但正视一个体量庞大、正在补齐基建与工业短板的邻居,才是真正清醒的态度。
53
433
33
3,160
91,873
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Benegal Narsing Rau, aka B.N. Rau: - Studied the constitutions of nearly 60 countries while preparing India's Constitution. - Visited countries like the USA, UK, Canada and Ireland, consulting leading judges, legal experts and politicians. - Prepared the very first preliminary draft of the Indian Constitution. - His draft contained approximately 243 Articles and 13 Schedules. - Prepared three volumes titled Constitutional Precedents to educate members of the Constituent Assembly about constitutional law and legal principles. - He was responsible for including the phrase "procedure established by law" in Article 21. - His draft served as the foundation for the final Constitution. - He even served as an adviser to the constitutional drafting process in Myanmar. Yet, he was sidelined when it came to receiving credit for the making of the Indian Constitution. #ConstitutionDay
42
372
7
981
13,020
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Abe chapadganju, "Mughal empire continued till 1857"? Continued as what? Beggers?? On the mercy of Marathas? Here's the history a child like you should know: 🔸 1681–1707: Aurangzeb moved his whole empire to the Deccan to crush the Marathas. 26 years. Sambhaji Maharaj, Rajaram Maharaj, Tarabai, Santaji and Dhanaji kept fighting the entire time. He never saw Delhi again. He died near Ahmednagar and is buried in Khuldabad, in Maharashtra. That war emptied the Mughal treasury and broke its army for good. 🔸 1719: The Mughal emperor himself issued sanads giving the Marathas chauth + sardeshmukhi, 35% of the Deccan's revenue. That's the Mughals paying the Marathas, signed and sealed. 🔸 1737: Bajirao Peshwa rode right up to Delhi. The "great empire" couldn't stop him. 🔸 1752: The Ahmadiya treaty made the Marathas the protectors of the Mughal throne. 🔸 1758: The Maratha flag flew at Attock and Peshawar. 🔸 1771: Mahadji Shinde brought Shah Alam II back to Delhi and put him on the throne. By 1784 Mahadji was Vakil-ul-Mutlaq, the real power behind the "emperor." 🔸 1803: The British took Delhi from the Marathas (Scindia), not from the Mughals. The "emperor" just went from a Maratha pension to a British one. Delhi's own saying was "Saltanat-e-Shah Alam, az Dilli ta Palam." The emperor's kingdom ran from Delhi to Palam. So yes, the name lasted till 1857. The empire died in the Deccan in 1707. A pensioner sitting in the Red Fort isn't an empire. Next time, read past one line of your textbook before you insult Marathas and the contribution of Marathas ( Especially the great Chatrapati Shivaji Maharaj❤️❤️) to wipe out those bloody Mughals.
Replying to @shivanigokhale
Shivaji died in 1680 & the mughal empire continued till 1857 this much history even a child knows, so this guy was a major or a jhaduwala in the army ? His history knowledge is worse than a child
1
3
9
261
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
मी ब्राह्मण नाही… अजून तरी! ब्राह्मण म्हणजे जात, की एक साधना? वेद, उपनिषदे आणि गीतेच्या प्रकाशात एक प्रामाणिक शोध एका रकान्यापासून सुरुवात शाळेचा दाखला असो, नोकरीचा अर्ज असो किंवा कुठलाही सरकारी फॉर्म असो, त्यात एक रकाना असतो: जात. त्या रकान्यात मी आजवर अनेकदा एकच शब्द लिहिला आहे, "ब्राह्मण". पेन चालताना कधी विचारही केला नाही. पण गेली काही वर्षे उपनिषदे आणि अद्वैत वेदांत वाचताना एक प्रश्न मनात सतत टोचत राहिला. ज्या शब्दाचा अर्थ शास्त्रांमध्ये इतका उंच आहे, तो शब्द मी इतक्या सहजपणे स्वतःसाठी कसा वापरतो? आज प्रामाणिकपणे एक कबुली देतो: मी ब्राह्मण नाही. अजून तरी नाही. का, ते या लेखात शास्त्रांच्याच आधाराने सांगतो. हा लेख कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, किंवा कोणत्याही जातीच्या बाजूनेही नाही. हा लेख एका शब्दाचा हरवलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न आहे. आणि तो अर्थ सापडला की लक्षात येते, हा शब्द प्रत्येक माणसासाठी आहे. ब्राह्मण म्हणजे कोण? शब्दातच उत्तर लपले आहे ब्राह्मण हा शब्द "ब्रह्म" या शब्दापासून आला आहे. ब्रह्म म्हणजे जे सर्वात मोठे आहे, अनंत आहे, ज्यात सगळे विश्व उमटते आणि विरते. म्हणजेच, आजच्या सायन्सच्या भाषेमध्ये ज्याला consciousness म्हणून संबोधले जाते, ती व्याख्यादेखील ब्रह्माला लागू पडत नाही. तो भाग आणि विषय वेगळा आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी बोलेन. परंतु quantum physics प्रमाणे, जो कोणी observe करतो त्याच्याशिवाय कोणतीही reality अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यालाच एका प्रकारे consciousness असेही म्हटले जाते किंवा hard problem of consciousness मधील आपली जी जाणीव आहे, तिला अंतिम सत्य मानले जाते. परंतु आपला वेदान्त त्यागपूर्ण असा विचार करतो. परत मूळ मुद्द्याकडे येतो की, ब्रह्म म्हणजे नक्की काय? ब्रह्म किंवा ब्रह्मन् याची व्याख्या अद्वैत वेदांताप्रमाणे अशी आहे की, जे कोणत्याही व्याख्येत, भाषेत किंवा शब्दात बसवता येणे शक्य नाही किंवा ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणेही शक्य नाही. कारण मन व बुद्धी यांच्या पलीकडील जी गोष्ट आहे, ती म्हणजे ब्रह्म किंवा ब्रह्मन्. ज्याच्यावर कसलाही परिणाम होऊ शकत नाही, परंतु ज्याच्याशिवाय कोणतीही reality अस्तित्वात असू शकत नाही, ते म्हणजे ब्रह्म किंवा ब्रह्मण. याचे व्यवहारातील उदाहरण द्यायचे म्हणजे, एखाद्या स्क्रीनवर आपण चित्रपट पाहत असतो. त्यावेळी चित्रपटात अनेक ठिकाणी जाळपोळ होते किंवा पूर येतात; परंतु स्क्रीनला त्याचा धक्कादेखील लागत नाही. स्क्रीनशिवाय कोणत्याही प्रकारचे चित्रण आपण पाहूही शकत नाही. म्हणजेच, स्क्रीन हा सगळ्याच्या मागे आणि सगळ्यात महत्त्वाचा असणारा एक पडदा किंवा लेयर आहे, ज्यावर सर्व काही अस्तित्वात येते. परंतु त्या पडद्यावर मात्र कसलाही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे, ब्रह्मणाच्या चित्रपटलावर विश्व अस्तित्वात येते व त्यात विरून जाते; परंतु ते ब्रह्मण जसेच्या तसे असते. अद्वैताच्या भाषेत तेच आपले खरे स्वरूप, आत्मा. परंपरेने याची व्याख्या अशी केली आहे: ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः जो ब्रह्म जाणतो, तो ब्राह्मण. या व्याख्येत कुठेही आईवडिलांचा, कुळाचा किंवा आडनावाचा उल्लेख नाही. इथे केवळ एक क्रियापद आहे: जाणणे. आणि हे जाणणे पुस्तकी नाही, तर अनुभवातून आलेले आहे. बृहदारण्यक उपनिषद: याज्ञवल्क्य आणि गार्गी जनक राजाच्या सभेत गार्गी याज्ञवल्क्यांना अक्षर ब्रह्माबद्दल विचारते. त्यावर याज्ञवल्क्य स्पष्ट सांगतात: यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वास्माल्लोकात्प्रैति स कृपणः। अथ य एतदक्षरं गार्गि विदित्वास्माल्लोकात्प्रैति स ब्राह्मणः॥ (बृहदारण्यक उपनिषद 3.8.10) हे अक्षर न जाणता जो या जगातून जातो तो "कृपण", म्हणजे दयनीय. आणि हे जाणून जातो तो ब्राह्मण. याच श्लोकाच्या आधी याज्ञवल्क्य असेही सांगतात की हे अक्षर न जाणता हजारो वर्षे यज्ञ, होम किंवा तप केले, तरी त्याचे फळ नाशवंतच असते. लक्षात घ्या, इथे यज्ञ करणाऱ्यालाही आपोआप ब्राह्मण म्हटलेले नाही. बृहदारण्यक 3.5.1 मध्येही हाच क्रम दिसतो. आधी पाण्डित्य, मग बाल्य (निरागस साधेपणा), मग मौन, आणि त्यानंतर "अथ ब्राह्मणः". ब्राह्मण हे सुरुवातीचे लेबल नाही, तर प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे. वज्रसूचिका उपनिषद: थेट प्रश्न, थेट उत्तर सामवेदाशी जोडलेले हे छोटेसे उपनिषद याच एका प्रश्नावर आधारलेले आहे: "को वा ब्राह्मणो नाम?" म्हणजे खरा ब्राह्मण कोण? ते एकेक पर्याय तपासून नाकारते: • जीव ब्राह्मण नाही, कारण तोच जीव अनेक जन्मांमध्ये अनेक देह धारण करतो. • देह ब्राह्मण नाही, कारण पंचमहाभूतांचा देह सगळ्यांचा सारखाच आहे. • जाती ब्राह्मण नाही, कारण अनेक थोर ऋषी वेगवेगळ्या कुळांत जन्मले. • विद्वत्ता ब्राह्मण नाही, कारण क्षत्रियांसह अनेकजण ज्ञानी होते.
9
11
1
72
2,386
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
In 1936, B.R. Ambedkar wrote in his book Annihilation of Caste that during Peshwa rule in Pune, Dalits were made to tie brooms to their backs. In response, contemporary historian Y.N. Kelkar wrote to Ambedkar, asking him to provide documentary evidence supporting this claim. Ambedkar reportedly replied that there was no documentary evidence for this account and that it was based on folklore, hearsay and stories passed down through oral tradition. So, did Ambedkar simply include hearsay in his book?
92
932
34
3,176
51,595
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
India is playing a whole new game!
4,384
25,627
3,087
145,049
7,661,141
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Gift it Print it Save it Email it Bookmark it WhatsApp it
🤖 Made with AI
26
623
6
2,243
69,690
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Upcoming Ambitious Projects of India 🇮🇳.
277
2,386
99
15,743
634,671
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
From an entitled dynast to a grounded Pradhan Sevak, India has come a long way in 50 years.
9
1
49
699
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Potus can come n go 😛 Lotus 🪷 is forever ♥️ Lotus ~ Lakshmi. Lotus ~ Saraswati. Lotus ~ Vishnu Lotus ~ 🇮🇳
121
1,359
16
8,890
155,611
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
Modi is Father of Indian Modern Railways 🫡
27
1,129
11
4,959
67,419
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
For every one litre of water used, a Data Centre produces 262 ₹ of revenue. For every one litre of water used, Sugarcane ecosystem produces 30 paisa revenue for Sugar and Ethanol combined. Stop Drinking Alcohol, Stop eating Sugar. But do not oppose Data Centres. Thank you.
15
38
6
224
6,841
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
This middle class madam you see here pulling her own luggage, always dressed humbly, with a no-nonsense attitude? She needs a big applause for what India has pulled with a 7.8% growth during one of the toughest global economic climate year. She has delivered consistent growth for India, maneuvering India through multiple crises, while keeping inflation low and reducing deficit. She just doesn't get enough credit for what she has done. In fact, she gets hate and mockery mostly. I think just because she's a woman. > She has cleared 10 lakh crore NPA from banks > Delivered 7.6%+ avg GDP growth for past six years (after Covid, Ukraine war, Gulf war and trade war with USA) > And cut income tax up to 13 lakhs and indirect tax to 9% at its lowest > Done so many things for India better than all those Oxford, Cambridge economists before But most people are being constantly blackpilled about the economy by foreign adversarial and political propaganda. They keep parroting "high tax" "high inflation" as if everything was lower before. But the truth is, they were much higher and she has brought all down (taxes, deficit, NPAs, and inflation) while keeping growth good. Even under this post we will find people complaining because that's how powerful the propaganda is. It is easy to blackpill and make people feel miserable when actually things are better now than before in so many ways.
Replying to @aravind
I will give it to the FM @nsitharaman. She has been a super performer in govt. She has taken India through multiple crises with tight control on deficit, inflation, with good GDP growth. Of course PM needs credit for the vision and former RBI governer too. teapaw.org/aravind/status/1800169…
1,060
5,127
256
23,079
1,925,161
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
छोटा: "मम्मी देखो नया खिलौना!" 👶 मम्मी: "चुपचाप वहीं रख जहां से उठाया था, किसी का नुकसान नहीं करते!" मम्मी का खौफ और समझदारी हर जगह एक जैसी ही होती है।😂🐘
129
1,443
46
8,133
212,980
सत्याचे प्रयोग 🔅 retweeted
बैठे बिठाए BJP का पूरा कैंपेन लौंच करवा दिया खड़गे जी ने। गजबे है 😅😅
1,117
4,925
192
17,018
301,957