Ravi Parab (@RaviParab9) header
Ravi Parab (@RaviParab9) profile picture

।।श्री स्वामी समर्थ ।। हाच श्वास आणि ध्यास.. दुर्ग प्रेमी..शिव भक्त..श्वास मार्शल आर्ट.. गड-किल्ले, निसर्ग आणि भ्रमंती ह्यात रमणारा मी मराठी उद्योजक..!

Maharashtra, India
Joined November 2019
Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)Photo by Ravi Parab (@RaviParab9)
E20 पेट्रोल नंतर घरगुती गॅस.. महागाई कमी करत आहात का? की जनतेची लूट?
1
48
दुसऱ्याची कणभर चूक जगजाहीर करणारे, स्वतःची मणभर चूक मात्र लपवतात… हाच आजच्या राजकारणाचादुटप्पीपणा असतो..!
49
एक कटु सत्य..!
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
3
67
Replying to @Parshya_Pk
@Parshya_Pk प्रशांत जी , घरचा फराळ सर्वोत्तम आहे. दर्जा आणि चवीचे उद्दिष्ट साध्य केले.अगदी घरचाच वाटतो. आपण प्रयत्न पूर्वक माझ्या पर्यंत पोचून आपली व्यवसाया प्रती निष्ठा दाखवली. आपणास मनापासून शुभेच्छा !
1
1
1
55
असंवेदनशील..!
धन्य ती जनता ज्यांनी निवडून दिले.😡🤡
41
प्रताप सरनाईक कुठे आहे?
अश्या नेत्यांना पाहून भाजप मध्ये गेल्यावर मेंदू सडतो याचा विचार पहिला येतो.. 👇 नगरपालिकेत यांची एकत्र सत्ता, राज्यात एकत्र सत्ता, देशात एकत्र सत्ता, एवढे सर्व असून हे कोणत्या सरकार विरोधात आंदोलन करत आहे.😂 अरे पळकुट्या तुम्हीं सत्ताधारी पक्षात आहात हे पण विसरला का.?? 🤔🤭😂
3
69
शेतकरी कर्ज माफी फार्स-शेतकऱ्याने फायनान्स कंपनी कार्यालयातच घेतला गळफास. नांदेड मधील हृदयद्रावक घटना, 10 हजाराच्या कर्जापोटी 70 हजाराची वसुली, गाडीत बसऊन आणले, दोन दिवस डांबून ठेवले. आता सरकार काय अँक्शन घेणार?
33
निष्पक्ष होना कायर होना ही है! जब-जब सत्य का पक्ष लेने से डरते हो, तब-तब तुम निष्पक्ष हो जाते हो। दुर्योधन को दुराचारी भी नहीं कहते, और पाण्डवों के भी सगे बने रहना चाहते हो। जो गलत को गलत नहीं कह सकता, वह निष्पक्ष नहीं होता, निष्पक्षता की चादर में छिपा एक कायर होता है।
63
हेच चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचे.. प्रचंड खाबुगिरी..!
चोरांची भांडणं हिश्श्यावरून…! महाराष्ट्राचं राजकारण सध्या याच म्हणीला साजेसं सुरू आहे. सत्तेची खुर्ची, मलाईदार पदं आणि सत्तेतील वाटा यावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहिली की जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःचा हिस्सा मोठा असल्याचंच दिसतंय! जनतेने विश्वास ठेवून सत्ता दिली ती राज्याच्या विकासासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी; पण इथे मात्र कोणाचा किती वाटा, कुणाला किती मिळालं आणि कुणाचा हिस्सा कुणी पळवला, याचाच हिशेब सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांचं काय? शेतकऱ्यांचं काय? बेरोजगार तरुणांचं काय? महागाईचं काय? सत्तेच्या सारीपाटावर खुर्च्यांसाठी आणि हिश्श्यासाठी लढणाऱ्यांना जनतेच्या वेदनांशी काय देणंघेणं? महाराष्ट्राची जनता हे सगळं पाहतेय, समजतेय आणि योग्य वेळी हिशेबही चुकता करेल! कारण सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, स्वतःचा हिस्सा वाढवण्यासाठी नाही!
42
शेअर बाजार घसरणीचे प्रमुख कारण वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि रुपयावरील दबाव आहे.मात्र आर्थिक धोरणांच्या परिणामांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.सरकारने सद्य स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.अन्यथा येत्या काळात गुंतवणूकदार कंगाल होतील
2
5
228
महामार्ग की मृत्यूचा सापळा ?भीषण परिस्थिती मधून सरकार कसा मार्ग काढणार?
16
खरं आहे..
शिंदेच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेला तर शिंदे काहीच कामाचा नाही. आणि त्याच्या हातातून दोन्ही गोष्टी जाणार हे जेव्हापासून भाजपला कळलय तेव्हापासून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम भाजपने सुरू केलाय. शिंदेंच महत्त्व फक्त उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यापुरत मर्यादित होत....
2
69
तथ्य आहे..!
PAN कार्ड, Voter ID, RTI, मनरेगा, आधार कार्ड, AIIMS, IIT, IIM, ISRO, DRDO, SEBI, UGC, NCERT, बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती, चांद्रयान-1, मंगळयान, अन्नसुरक्षा कायदा, शिक्षणाचा अधिकार, वनहक्क कायदा… 🇮🇳 देशाच्या प्रगतीचा पाया घालणाऱ्या अशा कितीतरी संस्था, योजना आणि व्यवस्था काँग्रेसच्या काळात उभ्या राहिल्या. आता प्रश्न साधा आहे… काँग्रेसने उभारलेल्या गोष्टींचं नामकरण, उद्घाटन आणि श्रेय घेण्यात भाजपने १५ वर्षे घालवली; पण स्वतःचं असं नेमकं काय उभं केलं? फक्त प्रचार, इव्हेंट, जाहिराती आणि विरोधकांना शिव्या देणं म्हणजे विकास नव्हे! देश चालवणं वेगळं आणि देश घडवणं वेगळं असतं! जनतेला भाषणं नकोत, हिशेब हवा! 🔥 #Congress #BJP #Development #भारत
1
1
71
भारतीय शेअर बाजारातील सततच्या पडझडीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत. बाजारातील ही अस्थिरता आणखी किती काळ टिकणार? गुंतवणूकदारांच्या कष्टाच्या पैशाचे मूल्य दिवसेंदिवस घटत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक दावे होत असताना शेअर बाजारातील चित्र मात्र अस्वस्थ करणारे आहे.
1
1
45
बाजाराला स्थैर्य कधी मिळणार आणि छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा कधी मिळणार? हा आजचा गंभीर प्रश्न आहे. सरकार मात्र सर्वच आघाडीवर उदासीन आहे. गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले आहे हे मात्र खरे..!
1
1
14
उद्धव ठाकरेंनी घेतलेला चुकीचा निर्णय आज अंगाशी आला आहे..
आज गाण्याच्या रील्स करणारा आनंद दुबे हा शिंदेच्या टोळी मध्ये सहभागी झाला. वास्तवात निरुपम, दुबे, शुक्ला ह्यांना उद्धव ठाकरे ह्यांनी मोठे केले ते एक पाप होते. आणि आज सत्ता दिसल्यावर हे जहाज सोडून पळून गेले. हेच नव्हे काँग्रेस मध्ये असणारे कृपाशंकर सिंह, राजहंस सिंग सुद्धा सत्तेसाठी पळाले. ह्या उत्तर भारतीय नेत्यांनी केवळ उत्तर भारतातल्या लोकांना इथे घाबरवायचे काम केले. घोटाळे केले, स्वतः गडगंज झाले मात्र समाजासाठी काही केले नाही. आज ही मंडळी शिंदे, भाजप कडे गेलीत उद्या सत्ता गेली की परत उडी मारतील.
32
माहितीपूर्ण तितकाच अभ्यासपूर्ण लेख..!
अमेरिकेच्या कच्छपी लागले की देशाची कशी सासेहोलपट होते याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत…. त्या यादीत भर पडली आहे युक्रेनची ! रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन वर हल्ला केला ज्यावेळी अमेरिकेने युक्रेनला नाटो संघटनेत सामील करून घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला. ( अमेरिकेचा तो रशियाला उचकवणारा निर्णय आणि त्याला प्रतिसाद म्हणून रशियाने युक्रेन वर केलेला हल्ला बरोबर होता का चूक हे या पोस्टसाठी तूर्तास बाजूला ठेवूया) साडेचार वर्षे झाली रशिया युक्रेन युद्धाला. कोणतेही युद्ध कोणत्याही देशासाठी प्रचंड खर्चिक असते. देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला येतात. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर अमेरिकेने रशियाच्या अमेरिकेतील गुंतवणुकी गोठवल्या. अमेरिकेने युक्रेनला रशिया विरुद्ध लढण्यासाठी बरीच शस्त्र सामग्री पुरवली. रशिया खनिज तेलाचा खूप मोठा निर्यातदार देश आहे. त्यातून त्याला बरेच परकीय चलन मिळत असते. ट्रम्प मागच्या जानेवारीत राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी रशियाकडून खनिज तेल आयात करणाऱ्या देशांविरुद्ध…आकांडतांडव सुरु केले. भारत या रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश राहिला आहे. ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल आयातीस बंदी घातली. शिक्षा म्हणून भारतातून अमेरिकला निर्यात होणाऱ्या वास्तुमालावर शंभर टक्के आयात कर बसवला कारण काय दिले तर आयातदार देश रशियाच्या युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचे हात बळकट करतात! होल्ड युअर ब्रीद मागच्या शुक्रवारी ट्रम्प यांनी रशियाबरोबर मोठ्या प्रमाणावर अमेरिकला डिझेल निर्यात करण्यासाठी करार केला आहे. त्यातून रशियाचे युद्धखोर हात बळकट होणार की नाही याबद्दल एक शब्द नाही. कारण काय? तर अमेरिकेत डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. वाहतुकीचा खर्च अतोनात वाढल्यामुळे एकूणच महागाई वाढत आहे. त्यातून जनतेमध्ये असंतोष आहे. आणि ही जनता दोन तीन आठवड्यानंतर अमेरिकेत होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुका मध्ये मतदान करणार आहे. ट्रम्प तेथेच थांबलेले नाहीत. युक्रेन रशियाच्या ऊर्जा प्रकल्पनांवर ड्रोन च्या साह्याने बॉम्ब हल्ले करतो त्यामुळे जागतिक ऊर्जा संकट उभे राहिले आहे…असा ट्रम्प युक्रेनवर आरोप करतात. आणि यापुढे रशिया आणि युक्रेन यांनी परस्परांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करायचे नाहीत…. ऊर्जा क्षेत्रापुरता युद्ध विराम करायचा असे फर्मान काढले आहे दुसऱ्या शब्दात तुम्ही एकमेकांची हवी तेवढी माणसे मारा, सिव्हिलियन टार्गेटस वर बॉम्ब टाका…. कायमचे नेस्तनाबूत व्हा पण जागतिक ऊर्जा क्षेत्रात अरिष्ट तयार करायचे नाही यासगळ्यात माकड झाले आहे ते युक्रेनचे. युरोपातील नाटो संघटनेचे सभासद देखील सुधारणार नाही आहेत अमेरिकेच्या नको तेवढे जवळ जाणाऱ्या, मिठ्या मारल्या की अमेरिकेकडून आपल्याला बरीच काही पदरात पाडून घेता येईल असा समज बाळगणाऱ्या भारतासकट सर्व देशांसाठी हा धडा आहे. अर्थात धडे तर मिळत असतात त्यांना जे डोळस आणि प्रामाणिक असतात त्या देशांसाठी. _____________ ऐंशीच्या दशकातील जागतिकीकरण, अमेरिकेने नाणेनिधी, जागतिक बँकेच्या मार्फत हात पिरगळून अनेक गरीब विकसनशील देशांच्या माथी मारले. कारण त्यात अमेरिकेचा स्वार्थ होता. आणि भारतासकट अनेक देशातील सुटेड बुटेड अर्थतज्ञ त्यावर मोठे मोठे प्रबंध लिहायला लागलं, पोपटासारखे बोलायला लागले. आता जागतिकीकरण अंगाशी आल्यावर अमेरिका म्हणते अमेरिका फर्स्ट! अमेरिका फर्स्ट असेल तर भारत पोस्ट का नाही ? जागतिकीकरण चांगले का वाईट ? अशा शाळकरी प्रश्नात जाऊ नका. ते आपल्या टर्म्स वर आपण केले पाहिजे. त्यासाठी आर्थिक ताकद कमावली पाहिजे. त्यासाठी कणा असलेले राज्यकर्ते पाहिजेत. संजीव चांदोरकर (१४ ऑक्टोबर २०२६)
57
पापी पेट का सवाल है..!
विवेक ओबेरॉय ज्याची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही तो दुबई आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये एक 'रिअल इस्टेट टायकून' (मोठे व्यावसायिक) म्हणून ओळखला जातो. हा विवेक BNW डेव्हलपमेंट्स'चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याची कंपनी सध्या अशा प्रकल्पांवर काम करत आहे ज्यांचे 'ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू' (GDV) आणि विकासाधीन मालमत्तेचे मूल्य ८.७ अब्ज डॉलर्स (सुमारे ५८,००० कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. ही कंपनी UAE मध्ये सुमारे २३ अति-आलीशान (अल्ट्रा-लक्झरी) प्रकल्प विकसित करत आहे; यामध्ये रास अल खैमाह येथील अल मरजान बेटावर उभारला जाणारा 'अक्वा आर्क' (Aqua Arc) हा सुमारे २,३०० कोटी रुपये किमतीचा समुद्रकिनाऱ्यावरील (बीचफ्रंट) मोठा रिसॉर्ट प्रकल्प समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, अल मरजान बेटावर 'ताज वेलिंग्टन म्यूज' (Taj Wellington Mews) या लक्झरी अपार्टमेंट्सचा प्रकल्पही राबवला जात आहे. दुबई आणि UAE मध्ये तो आणि त्याची मुले तिथल्या शेख मंडळींना "अस्सलामु-अलैकुम हबीबी" असे म्हणून अभिवादन करतात, तर भारतात परतल्यावर हा विवेक धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत "सनातन हिंदू एकता" बळकट करण्याचे काम करतो जो शास्त्री आपल्या कट्टर सांप्रदायिक आणि मुस्लिम-विरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. कसे आहे यांचे ढोंगी हिंदुत्व.. @vivekoberoi
43
सहमत.. दुर्दैवाने राजकारणाचा चिखल झालाय..! नाती, संवेदना केव्हाच संपली आहेत. पशू पेक्षा हीन होण्याची स्पर्धा सुरू आहे..!
"अहो, तुम्ही आता बाबा होणार आहात!" "सुनोजी, आप बाप बनने वाले हो!" किंवा एखादी बायको हळूच नवऱ्याच्या कानात सांगते, “I am pregnant.” आयुष्यात मोजकेच क्षण असे असतात जे डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू एकाच वेळी आणतात. हा त्यातलाच एक. नऊ महिन्यांची स्वप्नं, आईच्या डोळ्यांतली काळजी, बाबाच्या हातांतला थरथर आणि आजी-आजोबांच्या प्रार्थना, या सगळ्याची सुरुवात या एका वाक्यातून होते. इतका पवित्र, इतका नाजूक आणि इतका वैयक्तिक शब्द जेव्हा राजकारणातल्या चिखलफेकीसाठी वापरला जातो, तेव्हा मनाला वेदना होतात. कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी, कुणाला ट्रोल करण्यासाठी किंवा चार लाइक्स आणि रिट्विट्ससाठी मातृत्वासारख्या भावनेचा वापर करणं हे विरोधाचं राजकारण नाही, तर संवेदनांचा बाजार आहे. राजकारणात मतभेद असू शकतात. धोरणांवर टीका होऊ शकते, कामाचा हिशोब मागितला जाऊ शकतो, आणि तो मागितलाही पाहिजे. पण कुटुंब, मातृत्व आणि स्त्रीचं चारित्र्य हे कोणत्याही पक्षाचं हत्यार नसावं. आपण कोणत्या पातळीला चाललो आहोत, याचा विचार करायची वेळ आली आहे. यावर पुढे न बोललेलंच बरं. कारण काही गोष्टींवर शब्द खर्च करण्यापेक्षा त्यांना मनात जपणं जास्त योग्य असतं. #मराठी #राजकारण #संवेदनशीलता #मातृत्व
40
सरकारला नेमकं झालंय तरी काय? ‘कर नाही तर डर कशाला?’ जनतेच्या मनात प्रश्न आहेत, तर सरकारने त्यांची स्पष्ट, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावीत. अनावश्यक समर्थन किंवा बचावात्मक भूमिका घेऊन जनतेच्या मनातील संभ्रम अधिक वाढवू नये.
2
2
12
190
कारण प्रत्येक प्रश्नावर खुलासा करण्याऐवजी बचाव करण्याची धडपड सुरू झाली, की लोकांच्या मनात शंकेची पाल अधिकच चुकचुकते. प्रश्न विचारणे हा जनतेचा अधिकार आहे आणि त्यांची उत्तरे देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
2
2
23