०
Joined January 2013
Baat toh sahi hain
224
2,963
74
26,198
397,110
33 कोटी झाडे शोधून दाखवा !!!!
5
64
4
294
1,822
या सह्याद्रीच्या पर्वतांसाठी, या वृक्षांसाठी आणि या मातीतील माणसांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं! आणि आज सत्ताधारी राजकारणी व काही गुजराती उद्योगपतींच्या फायद्यासाठी हाच सह्याद्री, ही जंगलं आणि आपला निसर्ग उद्ध्वस्त केला जातोय!
2
28
49
670
Look at the deforestation rate of Amazon rainforest Lula single handedly bought the deforestation rate to a record low. The difference is approximately 1.5 million trees being cut EVERY SINGLE DAY.
The Whole World should thank Brazilians 🇧🇷 ❤️ Most people have no idea how important these elections were. It was the difference between saving the Amazon Rainforest or its total destruction in the hands of Trump’s oligarchs. The lungs of the Earth are safe, for now 🤞
137
1,280
19
8,836
129,575
तुमचं नाव अदानी असतं तर…
5
29
99
2,174
टोरंट पॉवर प्रकल्पामुळे होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात स्थानिक आक्रमक..
6
63
1
176
2,451
जंगलतोडीविरोधात शिवसेनेचा एल्गार ! टोरेंट प्रकल्पाविरोधात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा व आंदोलन! सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ वेळः दुपारी १ वाजता मोर्चाचे ठिकाण: शिवालय, शिवसेना जनसंपर्क कार्यालय - कर्जत ते साईडोंगर - पाली, कर्जत
26
116
1,577
लढा जंगल वाचवण्यासाठी, लढा भविष्य जपण्यासाठी! युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांची साईडोंगर परिसर पाहणी! ठिकाण: साईडोंगर, कर्जत वेळ: दुपारी २ वाजता
30
140
2,078
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आज भीमाशंकर जंगलात झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करणार आहे!
3
40
128
2,149
Respected Shri @AmitShah ji The ₹500 crore matter in Maharashtra must have surely reached you by now. Until now, the BJP has been buying MPs, MLAs, political parties and elections. Now it has begun buying agitations as well. The BJP handed over money to Shrikant Shinde so that ₹500 crore could be given to Manoj Jarange Patil. Where did this money come from? And did it actually reach Jarange or not? This is a matter under the Prevention of Money Laundering Act (PMLA). Kindly entrust the investigation to the Enforcement Directorate (ED). @Dev_Fadnavis @PMOIndia @BJP4India @RSSorg
98
1,004
13
3,970
146,408
लाखों पेड़ अदानी के नाम…
12
150
3
557
7,427
Kisne banaya yeh masterpiece 😍
114
479
63
4,691
446,607
पूर्ण व्हिडिओ टाकू का 😅
मल्लिकार्जुन खरगेच्या तोंडावर काँग्रेस कार्यकर्ता म्हणाला.. "तुला जे करायचं ते कर.. मोदीजी आहेत, मोदीजी पुन्हा राहणार". एवढं ऐकल्यावर म्हातारा केकाळलेला.. काँग्रेसने आत्मचिंतन करावं..
2
25
987
झाडं कापून त्याची भरपाई कुठं करणार? @AUThackeray
6
59
211
2,753
This is the Fact
12
40
732
महाराष्ट्रात, देशाचे आयटी हब तसेच रोजगार निर्मितीचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र असूनही, येथील पायाभूत सुविधांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. जी मेट्रो गेल्या ४ महिन्यांहून अधिक काळ तयार आहे आणि जिचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले जात होते, ती मेट्रो पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे; कारण व्हीआयपींच्या तारखांच्या यादीत हिंजवडीला प्राधान्यच दिलेले नाही. खरं तर, @CMOMaharashtra यांनी ही मेट्रो तातडीने सुरू करून द्यायला हवी आणि तिचे अधिकृत उद्घाटन नंतर कधीही केले तरी चालेल. मेट्रो मार्गाच्या खालील भागाकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे- तिथले फूटपाथ, रस्ते, दुभाजक, बस थांबे आणि पथदिवे अत्यंत दुरवस्थेत आहेत. सोबत दिलेल्या फोटोंमध्ये आम्ही भेट दिलेले एक ठिकाण दिसत आहे, जिथे आजूबाजूच्या गृहनिर्माण संस्थांना थेट प्रदूषित आणि आटलेल्या नदीतून पाणी घ्यावे लागत आहे. हे पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही. ह्या राजवटीच्या काळात महाराष्ट्राच्या आयटी हबची ही अशी अवस्था झाली आहे. मंत्र्यांकडे रोजगार निर्माण करणाऱ्या आणि आर्थिकदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या ह्या केंद्रासाठी अजिबात वेळ नाही, आणि मुख्यमंत्री फक्त पोकळ आश्वासने देण्यातच धन्यता मानत आहेत. जागतिक पातळीवर नावाजलेल्या ह्या क्षेत्रातील रहिवाशांना मेट्रोच्या उद्घाटनासाठी, वाहतूक कोंडीच्या समस्येसाठी, कचरा व्यवस्थापनासाठी आणि पाणीपुरवठ्यासाठी लढा द्यावा लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. जर इथल्या मोठ्या कंपन्यांनी (काही 'फॉर्च्यून ५००' मधील) स्थलांतर करण्यास सुरुवात केली किंवा त्या येथे येण्यास नकार देऊ लागल्या, तर त्यासाठी केवळ आणि केवळ हीच राजवट कारणीभूत असेल!
6
77
451
12,566
Standing with you! Your voice is important, and so is your contribution to growth. The regime must give you the basics that you have been asking for.
Thanks for visiting #Hinjawadi IT park and meeting with Forum and Housing society representatives. We hope govt will take note of these visits and conduct on ground survey of IT park and River water which we did today . Thanks @AUThackeray
9
82
1
383
14,207
ठाण्यात डेटा सेंटर कशाला?
2
38
135
2,325
सिंधुदुर्ग मध्ये दोडमार्ग मध्ये हजारो झाडे कापली आहेत.. परप्रांतीय साठी महाराष्ट्र विकत आहात काय @Dev_Fadnavis?
17
210
6
499
3,611