०
Joined January 2013
सह्याद्रीचा आवाज बनूया , एकजुटीने नवा अंकुर आणूया!
2
15
30
1,325
ज्या मातीत आपण जन्माला आलो आहोत; त्या मातीसाठी लढणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे! चला एकजुटीने लढूया!
10
86
394
4,650
आज मी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्यासह कर्जत येथील साई डोंगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. विकासाच्या गोंडस नावाखाली सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं जे क्रूर हत्याकांड सुरू आहे, ते पाहून मन सुन्न झालं! 'टोरंट पॉवर' कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची ही अमूल्य वनसंपदा ओरबाडली जात आहे. ही बेकायदेशीर वृक्षतोड आमच्या शिवसैनिकांनी काल बंद पाडली. आम्ही आमच्या सर्व आदिवासी बांधवांसोबत आणि स्थानिक जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत. #Karjat #Bhimashankar
40
316
10
1,669
26,651
रायगडच्या कर्जतमध्ये प्रस्तावित असलेल्या गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी एकीकडे वृक्षतोड सुरू आहे. यावर बोलताना अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया - #SayajiShinde #SaveSahyadri #TorrentPower #Karjat #RaigadNews #SahyadriConservation #TreeCutting #EnvironmentalProtest #SaveTrees #MaharashtraEnvironment #SaveSahyadriCampaign #MaharashtraNews #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
1
12
32
367
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांनी कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधताना मांडलेले मुद्दे! @AUThackeray
1
12
32
2,324
आपल्या जंगलाला कुणालाही हात लावू द्यायचा नाही!
8
105
471
4,541
विनाशाच्या विरोधात पाय रोवून लढू!
2
35
1
160
2,362
Big regime changes in the world today! One for the forest and environment ! One by the students! Very inspiring to all the young, with hope, courage and enthusiasm! 👊🏻
100
646
20
4,943
67,655
आज दुपारी दोन वाजता चलो भीमाशंकर...
15
106
614
7,002
एका शिवसैनिकाचे कुटुंब उध्वस्त केलाय! या मुलांची आणि या पत्नीचा तळ तलाट लागणार शिंदे तुम्हाला !!!!! न्याय मिळेल ही अपेक्षा सोडून दिली लोकांनी
3
66
1
312
3,968
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे ह्यांनी कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. @AUThackeray
3
69
2
249
4,294
स्थानिक आदिवासी बांधव असतील, गावकरी तयार असतील.. तर आम्ही सगळे इथे ठाण मांडून बसू आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा देऊ.. तुम्ही तयार आहात.. :- युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे
157
847
6,662
कर्जत येथे चालवलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ह्यांचं परखड मत.. @rautsanjay61
2
88
1
367
5,228
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांची कर्जतमधील वृक्षतोडीची साईडोंगर परिसरात पाहणी!
6
141
4
708
8,784
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी! @AUThackeray
4
34
1
90
2,219
33 कोटी झाडे शोधून दाखवा !!!!
8
99
6
501
3,082
या सह्याद्रीच्या पर्वतांसाठी, या वृक्षांसाठी आणि या मातीतील माणसांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी रक्त सांडलं! आणि आज सत्ताधारी राजकारणी व काही गुजराती उद्योगपतींच्या फायद्यासाठी हाच सह्याद्री, ही जंगलं आणि आपला निसर्ग उद्ध्वस्त केला जातोय!
2
39
73
987
Look at the deforestation rate of Amazon rainforest Lula single handedly bought the deforestation rate to a record low. The difference is approximately 1.5 million trees being cut EVERY SINGLE DAY.
The Whole World should thank Brazilians 🇧🇷 ❤️ Most people have no idea how important these elections were. It was the difference between saving the Amazon Rainforest or its total destruction in the hands of Trump’s oligarchs. The lungs of the Earth are safe, for now 🤞
169
1,952
28
13,004
218,654
तुमचं नाव अदानी असतं तर…
9
45
150
2,981