Sunil Sakate (@SakateSunil) profile picture

Sunil

Kolhapur, India
Joined August 2017
Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)Photo by Sunil Sakate (@SakateSunil)
miss u baby
Please do share this on your WhatsApp Status, in all the WhatsApp groups you are part of, and on Instagram, Facebook, & X (Twitter).
6
कर्तव्यदक्ष लाईनमन विजेंद्र कोटनाके यांच्या विश्वासपूर्ण आणि चोख कामामुळे त्यांनी गावकऱ्यांची मनं जिंकली. गावकऱ्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली! #RewardingExcellence
1
7
2
52
4,267
प्रिय ऋतुराज, तुला लहानपणापासून घडताना पाहतोय. घरातील सर्वांचा लाडका ऋतू ते लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला आमदार ऋतुराज हा तुझा प्रवास आम्हा सर्वांना खूप समाधान देणारा आहे. तुझ्या हातून लोकांची अशीच सेवा घडो, याचा वाढदिनी शुभेच्छा! Happy Birthday Rutu! @ruturajdyp
91
73
9
1,473
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व रत्नागिरीचे भूतपूर्व खासदार हुसैन दलवाई यांच्या निधनाने प्रगल्भ बुद्धिवादी वृत्तीने तळागाळात काम करणारे व्यक्तिमत्त्व हरपले. गांधीवादाने प्रभावित दलवाई यांनी राज्याचे कायदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
89
117
3
1,311
विनम्र अभिवादन
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. – at Mumbai, India
455
167
121
2,143
कशी वाटत आहे
322
48
5
1,270
अपेक्षा नावाचा पक्षी ...मी ही पाळला होता.. पण परिस्थिती बघून पिंजरा ..मीच उघडला होता .. #Truth #वाचलेलं
912
291
34
4,570
Sunil Sakate retweeted
वीज आज, काल आणि उद्या...
3
11