मी mahadiscom.in वरील चॅटबॉटचा वापर करून चालू महिन्याचे वीजबिल भरले. एक मिनिट सुद्धा लागला नाही. चॅटबॉट खूपच प्रभावी आहे. तुमचा वीजग्राहक किंवा मोबाईल क्रमांक यापैकी एक नोंदवा. पुढे येणारे पर्याय नोंदवा आणि महावितरणच्या सेवेचा आनंद अवश्य घ्या. @MSEDCL
63
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त अभिवादन व मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
#MSEDCL #मराठी_भाषा_गौरव_दिन
1
41
हे काम फक्त महावितरणच करु शकते...
रायरेश्वर पठारावर रोहित्र नेताना वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ आदरणीय राहुल कुलकर्णी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
24
Congratulations 💐💐👍
पत्रकार नवनाथ बन यांची महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये पक्षप्रवेश
अभिनंदन @9nathban नवीन इनिंग साठी शुभेच्छा!
41
#mahavitaran च्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविश्रांत कामामुळे #satara जिल्ह्यातील ४१० गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.


























