*👉🏻FALL IN - @4 pm sharp
*👉🏻Ex cadet uniform for ex cadet
*👉🏻Ncc uniform for present cadets
@ Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak,Veer Savarkar Marg, Shivaji Park,Dadar West, Mumbai
Mr.Vinayak Kale - National Secretary FANS*
Adv.milind kapade -Pres. Ncc excadet association
Let us meet on Sunday 26th November 2023 at 4 pm in good numbers to listen to what transpired on that eventful day from those who fought against these terrorists.
Opportunity to meet heroes of 26/11 attack & celebrities.
Advmilind kapade -President Ncc ex cadet association
Sayali indulkar retweeted
We are really thankful to chief minister @OfficeofUT sir and the efforts taken by @AdvYashomatiINC madam & the initiative taken by @ncc_ex cadet association @ncc_ex Cadets will be always greatfull for offering such a huge opportunity for NCC EX CADETS OF MAHARASHTRA 🙏
#Jaihind – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
दिनांक *२६.०१.२०२२ रोजी गोरेगाव* येथील *एनसीसी एकस कॅडेट असोसिएशनचे आणि "माझे गोरेगाव"* ह्यांनी श्री संदीप पटेल* आणी *नगरसेवक श्री दिपक ठाकूर* यांची धावती भेट घेतली *नगरसेवक ह्यांनी *प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या दिल्या* व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
*एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन च्या मागाठाणे विधानसभा* क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व एक्स कॅडेट्स ह्यांची बैठक आपले *मागाठाणे विधानसभा कमांडर आशिष आदलिंगे* ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. एक्स कॅडेटस् परिचय व असोसिएशनच्या कार्य पध्दती वर आधारित विषयांवर चर्चा केली – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
कोव्हिड-१९ काळामध्ये फ्रन्टलाइनला काम करणारे महानगरपालिकेतील व रुग्णालयातील काही कर्मचारी जे कोरोना होऊन देखील, पुन्हा नव्या उमेदीने व ताकदीने उभे राहून आपले कर्तव्य निभावले. अशा काही कर्मचाऱ्यांचा *"कोव्हिड योद्धा"* म्हणून *माझे गोरेगाव* तर्फे सन्मान करण्यात आला.
आपण ह्या🙏 – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
#साहेबजन्मदिवस
#२३जानेवारी
#शिवसेना – at Mumbai, India
Happy & prosperous diwali 🪔to all .. Be safe 😍 @ncc_ex @milind_kapade
Sayali indulkar retweeted
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दीपावली, येणारे भविष्य काळ आपणास व आपल्या परिवारास मानसिक, भावनिक, आर्थिक सुख समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏🏮🪔🌹 – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
आपल्या एनसीसी एक्स कॅडेट असोशिएशनचे सदस्य “भीमराव भागुराम मोहिते” ह्यांचे दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ह्रदय विकाराने निधन झाले. रविवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता, एनसीसी एक्स कॅडेट असोशिएशन कडून त्यांना श्रद्धांजली पर मानवंदना देण्यास आली 💐🙏
Sayali indulkar retweeted
आपल्या एनसीसी एक्स कॅडेट असोशिएशनचे सदस्य “भीमराव भागुराम मोहिते” ह्यांचे दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ह्रदय विकाराने निधन झाले. रविवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता, एनसीसी एक्स कॅडेट असोशिएशन कडून त्यांना श्रद्धांजली पर मानवंदना देण्यास आपण सर्वानी एकत्र येवूयI – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
Replying to @ncc_ex
@ncc_ex cadet association pays tribute to all those soldiers who sacrificed there life to serve country 💐🙏 – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
✌️Victory of ncc ex cadet association 💪 💐 👍 – at Mumbai, India
On 22/04/19 we the ex cadet had given letter requesting inclusion of NCC as an optional subject to academic curriculum to Dr suhas pednekar sir (VP)under the guidance of MLA Anil Parab sir,Pravin Patkar sir & Supriya karande madam
(Senate member) Regards #Nccexcadetsassociation
Sayali indulkar retweeted
Heartiest congratulations to Air Marshal #VivekRamChaudhari, on being appointed as the next ‘Chief of Air Staff’ to lead one of the finest Air Forces in the world. Best wishes!
Sayali indulkar retweeted
We from @ncc_ex cadet association & from all ex cadets congratulate #subedar Neeraj Chopra sir on winning nation first ever #gold #medal in #JavelinThrow in #Olympics2020 with throw of 87.58 meters @ #Tokyo2020 – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
‘शनिवार, दिनांक 07 ऑगस्ट 2021 रोजी', @ncc_ex यांच्या अंतर्गत असोसिएशनचे अध्यक्ष @milind_kapade यांच्या मार्गदर्शनाखाली ',@ncc_ex cadet
“स्मिता गावकर" ह्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. MTNL मधे सहभागी होवून देशसेवा कार्य हाती घेतले. #nccexcadetassociation – at Mumbai, India
Sayali indulkar retweeted
#nccexcadetassociation
yes we are on duty for nation 🙏💐 – at Mumbai, India








































