Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221) header
Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221) profile picture

विभागप्रमुख :-शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रं १२

Joined May 2020
Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)Photo by Santosh shinde संतोष शिंदे (@Shinde221)
🪔🙏 दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे व रश्मिवहिनी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
1
11
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_
19
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
डोंगरी येथे लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच काल रात्री तातडीने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. माझ्यासोबत स्थानिक आमदार अमिन पटेलजी तसेच शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचना दिल्या. - अरविंद सावंत खासदार, दक्षिण मुंबई नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
1
36
180
3,779
डोंगरी येथे लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनास्थळी शिवसेना नेते तथा खासदार मा. श्री. अरविंदभाई सावंत यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधितांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.
38
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
After this protest a few months ago, and a constant follow up by our Corporator Sampada Mayekar ji, today we can report that the @mybmc has agreed to our demand of cancelling the privatisation of this school. The school has been a @mybmcedu school, with a big plot and a small ground attached to it. The regime, in absence of elected representatives, had privatised it. We protested against it and today, we have ensured that the school will remain with the BMC. Now we will pursue the BMC to rebuild the school here, that will provide free and quality education to all those who enrol here.
मुंबईत एकही जागा मोकळी ठेवायची नाही, जे दिसेल ते हडपायाचं... सत्तेत आल्यापासून बिल्डरधार्जिण्या सत्ताधाऱ्यांचा हाच खेळ सुरु झालाय! मुंबईतील मोकळी मैदाने, भूखंडांनंतर आता कुंभारवाड्यातील महापालिकेच्या दुर्गादेवी शाळेची जागा खासगी संस्थेला आंदण दिल्याची बातमी समोर आलीय. त्याविरोधात विभाग क्र.१२ आणि शाखा क्र.२२० ह्यांच्या माध्यमातून आयोजित आंदोलनास तसेच स्वाक्षरी मोहिमेस उपस्थित राहून, सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानाविरोधात एल्गार केला. जर दुर्गादेवी शाळेच्या जागेवर खासगीकरण करून एखादी संस्था मुंबईतील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावू पाहत असेल तर आम्ही त्याला विरोध करणारच!
10
74
265
9,392
दुर्गादेवी महानगरपालिका शाळा वाचली! जनतेच्या एकजुटीचा विजय! ✊ आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, खासदार अरविंद सावंत, किशोरीताई पेडणेकर यांच्या सहकार्याने आणि नगरसेविका संपदा मयेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळा खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मागे @AUThackeray
1
37
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
🚨 कुंभारवाडा येथील दुर्गादेवी महानगरपालिका शाळा पीपीपी तत्त्वावर खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याचा डाव हाणून पाडण्यात आम्हाला यश आले आहे! 🚨 शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका संपदा मयेकर जी ह्यांनी स्थानिक नागरिक, पालकांसह जून २०२६ पासून दिलेला लढा आणि आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला निविदा प्रक्रिया स्थगित करून केलेले वाटप रद्द करावे लागले. तसेच खासगीकरणाचे पीपीपी धोरणही रद्द करण्यात आले. दुर्गादेवी शाळेची पुनर्बांधणी महानगरपालिकेमार्फतच होऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील! मुंबईतील मनपा शाळांची एक इंचही जागा आम्ही खासगी विकासकांच्या घशात घालू देणार नाही. आम्ही भाजपला मुंबई विकू देणार नाही!
मुंबईत एकही जागा मोकळी ठेवायची नाही, जे दिसेल ते हडपायाचं... सत्तेत आल्यापासून बिल्डरधार्जिण्या सत्ताधाऱ्यांचा हाच खेळ सुरु झालाय! मुंबईतील मोकळी मैदाने, भूखंडांनंतर आता कुंभारवाड्यातील महापालिकेच्या दुर्गादेवी शाळेची जागा खासगी संस्थेला आंदण दिल्याची बातमी समोर आलीय. त्याविरोधात विभाग क्र.१२ आणि शाखा क्र.२२० ह्यांच्या माध्यमातून आयोजित आंदोलनास तसेच स्वाक्षरी मोहिमेस उपस्थित राहून, सत्ताधाऱ्यांच्या कटकारस्थानाविरोधात एल्गार केला. जर दुर्गादेवी शाळेच्या जागेवर खासगीकरण करून एखादी संस्था मुंबईतील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावू पाहत असेल तर आम्ही त्याला विरोध करणारच!
5
102
2
411
16,246
“धनत्रयोदशीच्या या मंगलमय पर्वानिमित्त माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो, धन-धान्याची भरभराट होवो आणि परिवारात सुख-शांती नांदो. हार्दिक शुभेच्छा!” @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_
26
गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. घरात आनंदाची बरसात होवो! वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा! @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_
1
27
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
29 ऑक्टोबर गुरुवार दुपारी ३ वाजता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक, प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा! पूर्णेकर यांचे खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत! सोडणार नाही!
राम पुर्णेकर: “मी माझे वडील गमावलेत,मला न्याय हवाय " असा आक्रोश करत राम ,एकनाथ शिंदे यांच्या घराकडे आंदोलन करण्यासाठी निघाला तेंव्हा ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले! राम ने प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या कटात राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदे सहभागी असल्याचे पुरावे दिले, तरी या संशयीत आरोपीना ताब्यात घेतले जात नाही! पण राम पूर्णेकरला पोलिस उचलून घेऊन गेले!महाराष्ट्र पोलिसांचे चारित्र्य साफ बिघडले आहे! @Dev_Fadnavis @ThaneCityPolice @PMOIndia
22
344
2
1,867
51,510
🪔🚩 शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ आयोजित दीपावली भेट 🚩🪔 दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त बांधवांसाठी स्नेहाची भेट, आनंदाचा प्रकाश आणि माणुसकीचा गोडवा! ❤️🪔 दीपावली निमित्त स्वस्त दरात धान्य वाटप! 🙏🚩 @OfficeofUT @AUThackeray
30
बालयुवक नवरात्र उत्सव मंडळ, पंचवटी कोळीवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भेट दिली समाजसेवेच्या या स्तुत्य उपक्रमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न! 🩺� @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaUBTComm
38
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
Well done @raihanrvadra ! Facing a regime that is so scared of even photographs without any descriptions, kudos to you for standing up for the national flag and not taking down the photos that had our 🇮🇳 The management must think whether it truly is Indian. To take down the photos of the National Flag, is an anti national act. When democracy is reclaimed, the management must face the Indian version of Nuremberg trials for this anti national act.
.@raihanrvadra When someone with power becomes afraid of the expression of another, he doesn’t know it, but he has already lost the very power he is trying to protect. You stand for what is true and everything beautiful will find its way to you. I am proud of you, always will be. ❤️ mama
315
742
37
4,761
122,862
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
So just like @SauravDassss and @AshutoshRanka were sent to jail by the regime for holding a 🇮🇳 in their hand and waving it at Jantar Mantar- in our own country, Apparently, Imran Khan, the actor holding an OCI, has been sent a notice by the regime to leave India. His crime: going to August Kranti Maidan, while the regime brutally picked up citizens, at a peaceful protest called by the great- grandson of Mahatma Gandhi- @TusharG ji. The protest was peacefully asking the election commission to come clean on vote theft and election rigging. Basically, under this regime, unlike under any other real democratic government around the free world, even holding your national flag, or simply being present at a peaceful demonstration asking for accountability is a crime worth jail!
573
1,117
37
6,783
202,340
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
For all those in Mumbai who want to stand for our country, our democracy, our constitution and our vote! Come join us today at Chhatrapati Shivaji Maharaj Park! 4 pm to 7 pm. After getting the students, who were detained yesterday, released, we promised you that we’d stand with you today and in every fight to reclaim our democracy from this brutal regime! Come together!
70
384
12
1,678
32,015
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
Realising that all of us are on the way to support @TusharG ji , the police have secretly shifted out Tushar ji to another police station. Such fear this regime has! This is the police state vs the people of India! Shame on the bjp regime that’s so scared of the citizens of India!
30
695
3
3,694
75,069
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनजागृतीचा उपक्रम 🇮🇳 रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमा जंक्शन ते मुंबई महापालिका मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रम. @OfficeofUT @AUThackeray
29
Santosh shinde संतोष शिंदे retweeted
उशिरा का होईना, राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. माझ्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. केवळ कर्ज तहकुबी नाही, 'कर्जमुक्ती' हवी आहे! कुंभकर्ण टाकळी, ता. परभणी
18
115
1
751
24,719
गिरगाव चौपाटी येथे येणाऱ्या विविध गणेश मंडळांच्या स्वागतासाठी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत मंचाचे आज उद्घाटन करण्यात आले. @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_
1
4
58