
Journalist, Advocate, Media Coordinator at @INCMaharashtra. Earlier worked with @tv9Marathi @newsexpress etc. Views expressed are personal
Joined October 2011
- Tweets23.5K
- Following1.5K
- Followers5.7K
- Likes9.7K
LOP Rahul Gandhi shows what a “Fair Delimitation” should be in reality.
Can anyone tell me how he is wrong and why BJP’s delimitation is good?
RG’’s delimitation plan is good for democracy.
13
Special Press Briefing by LoP Shri @RahulGandhi today at 5 PM.
📍Indira Bhawan, New Delhi
Stay tuned to our social media handles for live updates.
📺
📺 facebook.com/IndianNational…
📺 youtube.com/user/indiacong… teapaw.org/INCIndia
38
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हा कोणत्याही एका नेता, पक्ष किंवा सत्तेच्या राजकारणावर अवलंबून नाही. एखादा संधीसाधू नेता स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजपसोबत गेला म्हणून हा विचार संपेल किंवा कमजोर होईल, असे समजणे म्हणजे या महामानवांच्या विचारांची ताकदच न ओळखणे होय.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हा समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय, बंधुता आणि संविधानिक लोकशाहीचा विचार आहे. हा विचार जनतेच्या मनामनांत रुजलेला आहे. संधीसाधूंच्या पक्षांतरामुळे तो कमजोर होणार नाही, उलट अशा राजकीय घडामोडींमुळे हा विचार अधिक तीव्रतेने जनतेसमोर येईल आणि अधिक बळकट होईल.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
शिक्षणाचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजवण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे महात्मा जोतिबा फुले हे परिवर्तनाच्या चळवळीतील महान दीपस्तंभ होते. जातिभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. समता, बंधुता आणि न्यायाचा त्यांचा विचार पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
🤖 Made with AI
47
पुण्य’नगरी ते ‘कोयता’नगरी!
पुण्यात न्यायालयाच्या दारात गोळीबार, राज्यभर गुन्हेगारीचा धुडगूस! कायदा-सुव्यवस्थेच्या या ढासळत्या परिस्थितीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.
आजच्या दै. नवशक्तिमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#PuneCrime #LawAndOrder #Maharashtra #DevendraFadnavis #Pune #कोयतानगरी #कायदा_सुव्यवस्था #महाराष्ट्र #नवशक्ति #पुणे
36
🔴 LIVE | THANE
SAVE THE CONSTITUTION RALLY
Thousands of Congress leaders, office-bearers and party workers participated in the state-level Save the Constitution Rally organised in Thane.
The rally was attended by Congress In-charge @sirivellaprasad MPCC President Harshwardhan Sapkal, Congress Legislative Council Group Leader @satejp , Congress Working Committee member Balasaheb Thorat, @naseemkhaninc MP @ShindePraniti , MP Chandrakant Handore, MP Ravindra Chavan, MP Shobha Bachhav, MLA Bhai Jagtap, AICC Secretary Mohan Joshi, Muzaffar Hussain, Charansingh Sapra, MPCC Vice-President Adv. Ganesh Patil, MPCC General Secretary Adv. Sandesh Kondvilkar, along with several senior leaders, office-bearers and thousands of party workers.
A collective commitment to safeguarding the Constitution, upholding democracy and protecting constitutional values.
49
संविधान दिवस – २६ नोव्हेंबर
संविधान म्हणजे केवळ देशाचा कायदा नाही, तर प्रत्येक भारतीयाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची हमी देणारा लोकशाहीचा आत्मा आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे, लोकशाही अधिक बळकट करणे आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
आज संविधान दिनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना विनम्र अभिवादन!
संविधान वाचवूया, लोकशाही टिकवूया आणि भारताची एकता, अखंडता व बंधुता अधिक मजबूत करूया!
जय संविधान!
🤖 Made with AI
33
संविधान वाचवा, लोकशाही वाचवा! 🇮🇳
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी चला एकजुटीने आवाज उठवूया!
संविधान बचाव रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीच्या लढ्याला बळ देऊया!
📅 दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ : दुपारी १२:१५ वाजता
📍 स्थळ : संविधान चौक, शासकीय विश्रामगृहाजवळ, ठाणे (पश्चिम)
#संविधानबचाव #लोकशाहीवाचवा #ConstitutionDay #Congress #SaveConstitution
संविधानाच्या रक्षणासाठी आता आपण सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याची वेळ आली आहे!
संविधान वाचवायचे आहे, लोकशाही टिकवायची आहे. या लढ्यात आपला सहभाग महत्त्वाचा आहे.
फक्त काही तास बाकी... आम्ही येतोय, तुम्हीही या! ✊
📍 संविधान चौक, शासकीय विश्रामगृह, ठाणे (प.)
🗓️२६ नोव्हेंबर | दुपारी १२:१५ वाजता
29
महाराष्ट्रातील नामवंत बँक म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. धीरज विलासराव देशमुख यांची बिनविरोध फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी श्री. अविनाश बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल दोघांचेही हार्दिक अभिनंदन! त्यांच्या नव्या कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा.
@MeDeshmukh
1
46
'पुण्यनगरी' म्हटल्या जाणा-या 'पुण्याचे' नाव बदलून 'गुंड'नगरी किंवा 'कोयता'नगरी ठेवायची वेळ आली आहे.
सरकार आणि पोलिसांच्या आशिर्वादाने पुण्यात गुंडांना मोकळे रान दिले असून सर्वसामान्य लोक मात्र भितीच्या सावटाखाली जगत आहेत.
पुणे शहराला नरक बनवण्याचे काम महायुती सरकार करत आहे. teapaw.org/atullondhe/status/2125…
109
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजीचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
@INCMaharashtra @INCHarshsapkal
31
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजीचा र यगड जिल्हा दौरा कार्यक्रम
@INCMaharashtra @INCHarshsapkal
26
माझे मित्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य राघवेंद्र शुक्ला यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच सदिच्छा!
@Raghvendra55056
🤖 Made with AI
2
54
Mumbai Youth Congress staged a strong protest outside META’s office at BKC against the suspension of Indian Youth Congress leaders’ social media accounts.
Led by President Zeenat Shabrin, protesters burnt a poster of Union Minister Ashwini Vaishnaw and raised the slogan, “META BJP Ka Beta!”
#MumbaiYouthCongress #Meta #Democracy
@IYC @IYC_Mumbai @ShabrinZeenat
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे सर्व विभाग व सेलची बैठक सुरु
बैठकीला सर्व विभाग सेलचे अध्यक्ष व समन्वयक उपस्थित
@sirivellaprasad
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी सुनिता रमेश गावंडे यांची नियुक्ती
सुनिता गावंडे महिला काँग्रेसच्या हरियाणा व हिमाचलच्या प्रभारी म्हणून कार्यरत होत्या. त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असून नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सलग ११ वर्ष अध्यक्ष होत्या.
49
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माझे मार्गदर्शक आणि माजी आमदार आदरणीय मोहन जोशी साहेब यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी तसेच कर्नाटक राज्याच्या सहप्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल. आपणांस पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
73
An Indian leader with a spine to call out America on American soil.
That’s Rahul Gandhi ji for you.
Can you even imagine Modi calling out the US? All he knows, all he has ever known, is to pull off cheap stunts and beg for Trump’s 56 inch approval .
60
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजीचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
@INCHarshsapkal @INCMaharashtra
35













